एक्स्प्लोर

Premanand Maharaj Rasik Dulari Sharan Death Case: रसिक दुलारींच्या मृत्यूमागील हादरवणारं कारण, थरकाप उडवणारा पोस्टमार्टम रिपोर्ट; प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात काय घडलं?

Premanand Maharaj Rasik Dulari Sharan Death Case: मथुरा-वृंदावन येथील संत प्रेमानंद महाराज यांचे शिष्य रसिक दुलारी शरण यांच्या संशयास्पद परिस्थितीत झालेला मृत्यू चर्चेचा विषय ठरत आहे.

Premanand Maharaj Rasik Dulari Sharan Death Case: मथुरा-वृंदावन येथील संत प्रेमानंद महाराज (Premanand Maharaj) यांचे शिष्य दीपक कुमार (रसिक दुलारी शरण) यांच्या संशयास्पद परिस्थितीत झालेला मृत्यू (Rasik Dulari) चर्चेचा विषय ठरत आहे.  25 सप्टेंबर रोजी चौथ्या मजल्यावरुन उडी मारुन रसिक दुलारीने आत्महत्या (Rasik Dulari Sharan Death Case) केली. मूळचे जबलपूरचे रहिवासी असलेल्या रसिक दुलारी शरण यांचा मृत्यू ही केवळ अपघात किंवा साधी आत्महत्या वाटत नाही; या घटनेमागील कारणांनी पोलीस आणि डॉक्टर दोघांनाही चक्रावून सोडले आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, छतावरून उडी मारण्यापूर्वी रसिक दुलारींनी इलेक्ट्रिक ग्राइंडरच्या साहाय्याने स्वतःचे गुप्तांग कापले होते. इतकी असह्य वेदना होऊनही ते ओरडले नाहीत किंवा रडले नाहीत. आसपासच्या कोणालाही रडण्याचा किंवा ओरडण्याचा आवाज ऐकू आला नाही,  याबाबत डॉक्टरांनी देखील आश्चर्य व्यक्त केलं आहे. याचदरम्यान आता रसिक दुलारींचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे.

पोलिसांना आश्रमातून मिळालेले सीसीटीव्ही फुटेज कोणालाही थक्क करणारे आहे. या फुटेजमध्ये रसिक दुलारी शरण (Rasik Dulari Sharan0 आपल्या खोलीतून बाहेर पडताना दिसत आहेत. त्यावेळी त्यांनी रक्ताने माखलेली धोतर परिधान केली होती आणि शरीराच्या पुढच्या भागावर दुसरी धोतर गुंडाळली होती. ते पाय पसरून चालत पायऱ्यांकडे गेले आणि छतावर पोहोचले. छतावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजनुसार, रसिक दुलारी संरक्षक भिंतीवर (बाउंड्री वॉलवर) बसले आणि नंतर तिथेच झोपले. सर्वात विचित्र बाब म्हणजे, गुप्तांग कापल्यामुळे होणाऱ्या असह्य वेदना असूनही त्यांच्या चेहऱ्यावर वेदना किंवा अस्वस्थतेचे कोणतेही भाव दिसत नव्हते. अचानक ते वेगाने उठले, संरक्षक भिंतीवर चढले आणि चौथ्या मजल्यावरुन खाली उडी मारली. (Premanand Maharaj Rasik Dulari Sharan Marathi News) 

पोलिसांचा संशय वाढला, नेमकं काय घडलं? (Rasik Dulari Sharan Death Case)

मथुराचे उप-मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. भूदेव यांनी आश्चर्य व्यक्त करताना सांगितले की, एखादी व्यक्ती इलेक्ट्रिक ग्राइंडरचा वापर करून स्वतःचे गुप्तांग कसे काय कापू शकते, हे समजण्यापलीकडचे आहे. इतक्या वेदनादायी परिस्थितीतही न ओरडणे, वेदनेने न तळमळणे किंवा धडपड न करता हालचाल करत राहणे, हे वैद्यकीय शास्त्राच्या दृष्टीने जवळपास अशक्य वाटते. त्यामुळे, या घटनेच्या वेळी रसिक कदाचित तीव्र नशेत किंवा अमली पदार्थांच्या प्रभावाखाली असावा, असा पोलिसांना संशय आहे. याची खात्री करण्यासाठी रक्ताचे नमुने फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. तसेच, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांशी काही छेडछाड केली गेली आहे का, हे तपासण्यासाठी फॉरेन्सिक तपासणीही केली जात आहे.

थरकाप उडवणारा पोस्टमार्टम रिपोर्ट, नेमकं काय? (Rasik Dulari Sharan Death Case Marathi News)

  • रसिक दुलारी शरण यांच्या मृतदेहाच्या शवविच्छेदनात गंभीर दुखापती झाल्याचे निष्पन्न झाले.
  • या अहवालात एकूण सात दुखापतींचा तपशील देण्यात आला आहे.
  • डोके आणि चेहऱ्यावरील दुखापती: चौथ्या मजल्यावरून पडल्यामुळे डोक्यावर आणि चेहऱ्यावर खोलवर जखमा झाल्या होत्या.
  • हात-पाय आणि टाचांवरील जखमा: जमिनीवर जोरात आदळल्यामुळे हात, पाय आणि टाचांच्या हाडांना इजा झाली.
  • गुप्तांगावर ग्राइंडरच्या खुणा: गुप्तांग कापले गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला.
  • मृत्यूचे प्राथमिक कारण: डॉक्टरांच्या मते, अतिरक्तस्त्राव हेच मृत्यूचे नेमके कारण होते.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

Premanand Maharaj Rasik Dulari Sharan Death Case: गुप्तांग कापलं, चुरा करुन ठेवलं, धोतरावर रक्तांचे डाग; रसिक दुलारींच्या कुटुंबीयांचा हादरवणारा दावा, प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात काय घडलं?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: गैरहजेरीचा जाब विचारल्याने वरिष्ठांशी वाद; 'मी आयुष्य संपवतोय..'! मेसेज पाठवून अंमलदार बेपत्ता; पोलिसांची काही तास धावपळ, नंतर एका बारमध्ये...,पुण्यातील घटना
गैरहजेरीचा जाब विचारल्याने वरिष्ठांशी वाद; 'मी आयुष्य संपवतोय..'! मेसेज पाठवून अंमलदार बेपत्ता; पोलिसांची काही तास धावपळ, नंतर एका बारमध्ये...,पुण्यातील घटना
Thane Crime News: ठाण्यात गुन्हेगारीचा उद्रेक; प्रदीप पूर्णेकरांनंतर आता प्रसिद्ध युट्यूबरला गोळ्या घालून संपवलं, जुन्या पोस्टमध्ये लिहलेलं, माझ्या मृत्यूला..., नेमकं काय घडलं?
ठाण्यात गुन्हेगारीचा उद्रेक; प्रदीप पूर्णेकरांनंतर आता प्रसिद्ध युट्यूबरला गोळ्या घालून संपवलं, जुन्या पोस्टमध्ये लिहलेलं, माझ्या मृत्यूला..., नेमकं काय घडलं?
Sanjay Raut on Pradeep Purnekar: प्रदीप पूर्णेकरांचे मारेकरी काम मागायला मिनाक्षी शिंदेंकडे जायचे, त्यांनी काय काम दिलं... संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
प्रदीप पूर्णेकरांचे मारेकरी काम मागायला मिनाक्षी शिंदेंकडे जायचे, त्यांनी काय काम दिलं... संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
Pune FDA Action: जिवंत झुरळं, मृत झुरळांचे अवशेष, दुर्गंधी अन्...,वारजेतील डॉमिनोज पिझ्झाचा अन्न परवाना निलंबित, मुलांना डॉमिनोझ पिझ्झा खाऊ घालण्याआधी हे पाहाच
जिवंत झुरळं, मृत झुरळांचे अवशेष, दुर्गंधी अन्...,वारजेतील डॉमिनोज पिझ्झाचा अन्न परवाना निलंबित, मुलांना डॉमिनोझ पिझ्झा खाऊ घालण्याआधी हे पाहाच
Advertisement

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: गैरहजेरीचा जाब विचारल्याने वरिष्ठांशी वाद; 'मी आयुष्य संपवतोय..'! मेसेज पाठवून अंमलदार बेपत्ता; पोलिसांची काही तास धावपळ, नंतर एका बारमध्ये...,पुण्यातील घटना
गैरहजेरीचा जाब विचारल्याने वरिष्ठांशी वाद; 'मी आयुष्य संपवतोय..'! मेसेज पाठवून अंमलदार बेपत्ता; पोलिसांची काही तास धावपळ, नंतर एका बारमध्ये...,पुण्यातील घटना
Abhijeet Dipke on Imran Khan: 'अमेरिकन मेरी मिल्बेन भाजपच्या बाजूनं बोलू शकते, पण इम्रान खान OCI कार्डधारक असूनही भाजपच्या विरोधात..' अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
'अमेरिकन मेरी मिल्बेन भाजपच्या बाजूनं बोलू शकते, पण इम्रान खान OCI कार्डधारक असूनही भाजपच्या विरोधात..' अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
SBI: स्टेट बँक ऑफ इंडियाचा ग्राहकांना धक्का, रेपो रेट वाढताच व्याज दर वाढवले, EMI महागणार, काय बदल झाले? जाणून घ्या
स्टेट बँक ऑफ इंडियाचा ग्राहकांना धक्का, व्याज दर वाढवले, EMI महागणार
Global Diesel Crisis : डिझेलचा भयंकर तुटवडा! दिवाळीनंतर इंधनाचे दर भडकणार? IEA च्या अहवालाने वाढवली धास्ती
डिझेलचा भयंकर तुटवडा! दिवाळीनंतर इंधनाचे दर भडकणार? IEA च्या अहवालाने वाढवली धास्ती
Gold Rate Today: सोन्याचे भाव पुन्हा कोसळले; दर घसरण्यामागची काय आहेत कारण? जाणून घ्या किंमत
सोन्याचे भाव पुन्हा कोसळले; दर घसरण्यामागची काय आहेत कारण? जाणून घ्या किंमत
Thane Crime News: ठाण्यात गुन्हेगारीचा उद्रेक; प्रदीप पूर्णेकरांनंतर आता प्रसिद्ध युट्यूबरला गोळ्या घालून संपवलं, जुन्या पोस्टमध्ये लिहलेलं, माझ्या मृत्यूला..., नेमकं काय घडलं?
ठाण्यात गुन्हेगारीचा उद्रेक; प्रदीप पूर्णेकरांनंतर आता प्रसिद्ध युट्यूबरला गोळ्या घालून संपवलं, जुन्या पोस्टमध्ये लिहलेलं, माझ्या मृत्यूला..., नेमकं काय घडलं?
'आम्हाला कोणीही धमकावू शकत नाही..' सरन्यायाधीश सूर्यकांत यांची टिप्पणी; ज्ञानेश कुमारांसह इतर दोन आयुक्तांना नोटीस, दिल्ली पोलिसांना सुद्धा जंतर मंतरवरून नोटीस धाडली
'आम्हाला कोणीही धमकावू शकत नाही..' सरन्यायाधीश सूर्यकांत यांची टिप्पणी; ज्ञानेश कुमारांसह इतर दोन आयुक्तांना नोटीस, दिल्ली पोलिसांना सुद्धा जंतर मंतरवरून नोटीस धाडली
Yunus Shaikh and Eknath Shinde: शिवसेनेत प्रवेश केल्याचं नाकारलं, पण एकनाथ शिंदेंचं शिवसैनिकालाही लाजवेल इतकं कौतुक केलं, युनुस शेख नक्की कोणत्या पक्षात?
शिवसेनेत प्रवेश केल्याचं नाकारलं, पण एकनाथ शिंदेंचं शिवसैनिकालाही लाजवेल इतकं कौतुक केलं, युनुस शेख नक्की कोणत्या पक्षात?
Embed widget