एक्स्प्लोर

पनवेल हादरले! बसस्टॉपवर सोडतो म्हणत अज्ञातस्थळी गाडी नेली, इको चालकाचा विद्यार्थिनीवर अत्याचार

पनवेल मध्ये महाविद्यालयीन विद्यार्थीनीवर इको ड्रायव्हर कडून अत्याचार.

Mumbai Crime: राज्यात पुण्यात स्वारगेट बस डेपोत 26 वर्षीय तरुणीवर झालेला असताना पनवेलमध्ये कॉलेजला निघालेल्या विद्यार्थिनीवर इको चालकाने बसस्टॉपवर सोडतो असे सांगत गाडीत बसवले, त्यानंतर अज्ञात स्थळी नेत तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 10  दिवसांपूर्वी झालेल्या घटनेनंतर मुलीने आज (15 मार्च) तिच्या पालकांना सगळा प्रकार सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आलाय. याप्रकरणी पनवेल तालुका पोलिस ठाण्यात आरोपी अमोल पदरथवर गुन्हा दाखल करण्यात आला असून  आरोपीला अटक करण्यात आली आहे. (Panvel Crime)

राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या प्रकारांमध्ये मोठी वाढ होत आहे.  इको चालकाकडून झालेल्या या घटनेनंतर मुंबई हादरली आहे.  महाराष्ट्राच्या राजधानी तरुणी विशेषत: तरुणी सुरक्षित प्रवासासाठी इको, कॅब, बस यासारख्या वाहनांचा वापर करतात. मात्र,  तिथेच तरुणींना सुरक्षेची भीती निर्माण झाली आहे.  पनवेलमध्ये घडलेल्या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली या प्रकरानंतर घाबरलेल्या विद्यार्थीनीने आपल्या आईवडिलांनाही घडल्या प्रकाराबद्दल सांगितले नव्हते. अखेर आज ही धक्कादायक बाब उघड झाली.

पनवेलमध्ये बसस्टॉपवर सोडतो म्हणत अत्याचार

पनवेलमधील महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर इको चालकाने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. १० दिवसांपूर्वी झालेल्या अत्याचाराबद्दल मुलीने आज पालकांना सांगितल्या नंतर सदरचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात आरोपी अमोल पदरथ वर  गुन्हा दाखल करून त्याला  अटक करण्यात आले आहे. सकाळी कॅालेजला निघालेल्या विद्यार्थीनीला बसस्टॅाप वर सोडतो असे सांगून आरोपीने गाडीत बसविले. यानंतर अज्ञात स्थळी गाडी घेवून जात तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार करण्यात आले. या प्रकारानंतर घाबरलेल्या विद्यार्थीने कुटूंबांना सांगितले नव्हते. अखेर आज सदरची बाब सांगितल्यानंतर पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. १८ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

बुलढाण्यात महिला वाहकाचा आगार व्यवस्थापकानेच केला विनयभंग

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव आगारातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात आगारातील महिला वाहकाचा आगार व्यवस्थापकाने विनयभंग केल्याची घटना घडलीय. मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशाला सहा महिने उलटूनही आद्याप आरोपींवर (Crime News) कारवाई केलेली नसल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. परिणामी पिडीत महिला वाहाकाने शेगाव बस स्थानकासमोर गेल्या आठ दिवसांपासून उपोषण सुरू करत आरोपींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी लावून धरली आहे. तर दुसरीकडे महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ही या निमित्याने चर्चेत आला आहे.

Buldhana Crime News : महिला वाहकाचा आगार व्यवस्थापकाकडून विनयभंग; सहा महिने उलटून कारवाई नाही, पीडितेवर उपोषण करण्याची वेळ

 

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: स्वातंत्र्यदिनी सिंहगडावर पर्यटकांची तुफान गर्दी; दोन गटांत तुंबळ हाणामारी, एकानं भाला दगड उचलला अन्...; नेमकं काय घडलं?
स्वातंत्र्यदिनी सिंहगडावर पर्यटकांची तुफान गर्दी; दोन गटांत तुंबळ हाणामारी, एकानं भाला दगड उचलला अन्...; नेमकं काय घडलं?
Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Mumbai Crime Navy Sailor Family death: मुंबईतील नौदल अधिकाऱ्याचा वडिलांना शेवटचा मेसेज, “आकर हमारी डेड बॉडी लेकर जाना”, नंतर पत्नी-मुलांना विष दिलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
मुंबईतील नौदल अधिकाऱ्याचा वडिलांना शेवटचा मेसेज, “आकर हमारी डेड बॉडी लेकर जाना”, नंतर पत्नी-मुलांना विष दिलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका

व्हिडीओ

Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Embed widget