एक्स्प्लोर

Honey Trap : 'त्या' अधिकाऱ्याकडून अनेकदा पैशाचा व्यवहार: आरोपीची पत्नी आणि अधिकाऱ्याची ओळख जुनीच

आरोपीची पत्नी आणि अधिकाऱ्याचे संबंध हे लग्नाच्या अगोदरपासूनचे आहे. त्यातून दोघांचे नेहमीच भेटणे व्हायचे. याची माहिती अमितला लग्नानंतर झाली. अधिकाऱ्याची 'मोठी कमाई' असल्याने अमितने प्लॅन तयार केला आणि पत्नीलाही सहभागी केले.

नागपूरः नागपूर महानगरपालिकेतील (NMC) एका बड्या अधिकाऱ्याला हेरून त्याच्याशी केलेल्या सेक्सचॅटची रेकॉर्डिंग करत हनी ट्रॅपमध्ये अडकविण्याचा प्रयत्न नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने हाणून पाडला. दरम्यान आरोपी अमित सोनी हा या अधिकाऱ्याकडून सातत्याने पैसे घेत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यातूनच अमितची हिंम्मत वाढून त्याने 1 कोटी रुपयांची मागणी केली

अमित सोनी यास पोलिसांनी  हॉटेल अशोक (Hotel Ashok) येथून पैसे स्विकारताना रंगेहात अटक केली. गेल्या तीन महिन्यापूर्वी अमित आणि त्याची पत्नी यांनी शहरातील एका अधिकाऱ्याला जाळ्यात अडकवले.  अमित याच्या पत्नीची अधिकाऱ्याशी जुनी ओळखी होती. त्यांचे 'संबंध'ही चांगले होते. अमितने त्याच्या पत्नीची या बड्या अधिकाऱ्यासोबतची चॅटिंग बघितली असल्याने अमित अधिकाऱ्याला वेळोवेळी पैसे मागत होता. अधिकाऱ्यानेही त्याला पैसे दिले. त्यातून अमितने पत्नीचा वापर करुन अधिकाऱ्याकडून अधिकची रक्कम वसूल करण्याचा प्लॅन केला. त्यातून त्याच्या पत्नीने त्यांच्याशी संवाद साधणे सुरु ठेवले.

हळूहळू संभाषण अश्लिल (Adult Chatting) स्तरावर पोहोचले. अधिकारी आणि ती महिला दोघांनीही एकमेकांना अनेक खासगी छायाछित्रे शेअर केली. पुढे व्हिडीओ शेअर करणेही सुरु झाले. हे सर्व संभाषण अमित रेकॉर्डिंग करायचा. त्यानंतर सर्व रेकॉर्डिंग आणि फोटो संबंधित अधिकाऱ्याला पाठवून खंडणी मागणे सुरू केले. त्यामुळे कंटाळलेल्या अधिकाऱ्याने सदर पोलिस (Crime Branch) ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी शहानिशा करुन सापळा रचला आणि हॉटेलमध्ये अमितला रंगेहात अटक केली होती.

दोघांचे 'संबंध' जुनेच

अमितची पत्नी आणि अधिकारी यांची जुनीच ओळख असल्याची माहिती आहे. हे संबंध महिलेच्या लग्नापूर्वीपासून असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यातून दोघांचे नेहमीच भेटणे व्हायचे. याची माहिती अमितला लग्नानंतर झाली. अधिकाऱ्याची 'मोठी कमाई' असल्याचे त्याला माहिती पडले आणि त्यातून त्याने मास्टरप्लॅन तयार केला. त्यात पत्नीलाही सहभागी केल्याची माहिती आहे.

दिव्यांग पक्षकाराला पाहून न्यायाधीश खुर्ची सोडून खाली उतरले, सोलापूर जिल्हा न्यायालयातील न्यायदानाचे सुखद चित्र

महत्त्वाच्या बातम्या

' ती क्लिप एआयने बनवलेली' वाल्मिक कराडचा कथित कॉल गेलेल्या सुग्रीव कराडची पहिली प्रतिक्रिया; बजरंग सोनवणेंच्या आरोपावर काय म्हणाला?
' ती क्लिप एआयने बनवलेली' वाल्मिक कराडचा कथित कॉल गेलेल्या सुग्रीव कराडची पहिली प्रतिक्रिया; बजरंग सोनवणेंच्या आरोपावर काय म्हणाला?
Pune University FDA Crime : जेवणात जिवंत झुरळ, किचन अस्वच्छ अन्....; ‘एफडीए’ची पुणे विद्यापीठातील हॉस्टेलमध्ये एफडीएची धडक कारवाई, मेस केली बंद
जेवणात जिवंत झुरळ, किचन अस्वच्छ अन्....; ‘एफडीए’ची पुणे विद्यापीठातील हॉस्टेलमध्ये एफडीएची धडक कारवाई, मेस केली बंद
Jalgaon Crime: रसवंतीची गाडी जप्त केल्याने संतापला, लोखंडी रॉड घेऊन महापालिकेत धडकला; महापौरांच्या गाडीकडे गेला अन्...; जळगावात खळबळ
रसवंतीची गाडी जप्त केल्याने संतापला, लोखंडी रॉड घेऊन महापालिकेत धडकला; महापौरांच्या गाडीकडे गेला अन्...; जळगावात खळबळ
Bhandara Accident News: भाजप खासदाराच्या गाडीनं भंडाऱ्यात दोघांना चिरडलं; भंडाऱ्यातील तुमसर - रामटेक मार्गावरील घटना, गुन्हा दाखल करत अपघातग्रस्त वाहन जप्त
भाजप खासदाराच्या गाडीनं भंडाऱ्यात दोघांना चिरडलं; भंडाऱ्यातील तुमसर - रामटेक मार्गावरील घटना, गुन्हा दाखल करत अपघातग्रस्त वाहन जप्त

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jay Pawar Baramati : 'युगेंद्रदादा खोटं बोलू नका, सभासद सत्य जाणतात...'; जय पवारांचं स्फोटक भाषण, काय काय म्हणाले?
'युगेंद्रदादा खोटं बोलू नका, सभासद सत्य जाणतात...'; जय पवारांचं स्फोटक भाषण, काय काय म्हणाले?
Nana Patekar Goa Police Registers Unnatural Death Case: गोवा पोलिसांकडून नाना पाटेकरांच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद, पोस्टमॉर्टम रिपोर्टकडे लक्ष
मोठी बातमी: गोवा पोलिसांकडून नाना पाटेकरांच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद, पोस्टमॉर्टम रिपोर्टकडे लक्ष
Satej Patil: 'शशिकांत पाटील चुयेकरांसाठी तेव्हा मांडव घातला, फटाकड्या, गुलाल आणला होता; त्याच गुलालासाठी पहिले चेअरमन त्यांनाच करणार..' सतेज पाटलांची भावनिक साद
'शशिकांत पाटील चुयेकरांसाठी तेव्हा मांडव घातला, फटाकड्या, गुलाल आणला होता; त्याच गुलालासाठी पहिले चेअरमन त्यांनाच करणार..' सतेज पाटलांची भावनिक साद
Dipali Sayyed And Vivekanand Patil MPSC Protest: दीपाली सय्यदचं एक वाक्य आणि प्रचंड गोंधळ; विवेकानंद पाटीलने सांगितलं, आम्ही एपस्टीन फाईल्स बघू, आंदोलनस्थळी काय घडलं?
दीपाली सय्यदचं एक वाक्य आणि प्रचंड गोंधळ; विवेकानंद पाटीलने सांगितलं, आम्ही एपस्टीन फाईल्स बघू, आंदोलनस्थळी काय घडलं?
Nana Patekar Last Rite Performed At Midnight: नाना पाटेकरांचे अंत्यविधी कुटुंबीयांनी सूर्यास्तानंतर, रात्री उशीरा का उरकले? थोरल्या लेकानं सांगितलं मोठं कारण
नाना पाटेकरांचे अंत्यविधी कुटुंबीयांनी सूर्यास्तानंतर, रात्री उशीरा का उरकले? थोरल्या लेकानं सांगितलं मोठं कारण
Tukaram Mundhe At Nana Patekar Funeral: पहिले भावूक पोस्ट, मग तुकाराम मुंढे नाना पाटेकरांच्या अंत्यविधीला पोहोचले अन्..., नेमकं काय घडलं?, VIDEO
पहिले भावूक पोस्ट, मग तुकाराम मुंढे नाना पाटेकरांच्या अंत्यविधीला पोहोचले अन्..., नेमकं काय घडलं?, VIDEO
Jalgaon Crime: पैशांचा वाद विकोपाला गेला, 21 वर्षीय भूषणचा काटा काढला; नंतर फुटपाथवर बॉडी फेकली अन्...; जळगाव हादरले!
पैशांचा वाद विकोपाला गेला, 21 वर्षीय भूषणचा काटा काढला; नंतर फुटपाथवर बॉडी फेकली अन्...; जळगाव हादरले!
Nana Patekar Demise Tanushree Dutta Reaction Viral: 'अहंकारी माणूस होता, देवानंच त्याचा जीव घेतलाय...'; नाना पाटेकरांच्या निधनानंतर Mee Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता बरळली, VIDEO
'अहंकारी माणूस होता, देवानंच त्याचा जीव घेतलाय...'; नाना पाटेकरांच्या निधनानंतर Mee Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता बरळली, VIDEO
Embed widget