एक्स्प्लोर

Nashik TCS Case Nida Khan: निदा खानला जामीन देताना भगवान श्रीकृष्णाचा दाखला, कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी; नेमकं काय घडलं?

Nashik TCS Case Nida Khan: नाशिकमधील टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खान पाच महिन्यांची गर्भवती असल्याने न्यायालयाने तिला न्यायालयीन विवेकाधिकाराचा वापर करत जामीन मंजूर केला आहे.

Nashik TCS Case Nida Khan: नाशिकमधील टीसीएस (TCS) कंपनीत घडलेले महिला अत्याचार आणि धर्मांतर प्रकरण (Conversion Case) गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यात गाजत आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खान (Nida Khan) हिला अटक करण्यात आली होती. मात्र, ती पाच महिन्यांची गर्भवती (Pregnant) असल्याने नाशिकरोड न्यायालयाने (Nashik Road Court) तिला न्यायालयीन विवेकाधिकाराचा वापर करत जामीन मंजूर केला आहे. दोन महिन्यांहून अधिक काळ कारागृहात असलेल्या निदा खानला यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

Nashik TCS Case Nida Khan: न्यायालयाने दिला भगवान श्रीकृष्णाचा दाखला

या प्रकरणाची सुनावणी करताना अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. जी. जोशी यांनी महत्त्वपूर्ण टिप्पणी केली. न्यायालयाने आपल्या विस्तृत आदेशात म्हटले की, "भगवान श्रीकृष्णाप्रमाणे जेलमध्ये बाळाला जन्म देण्याची वेदना आणि सामाजिक कलंक कोणत्याही महिलेसाठी असह्य असतो. कोणत्याही निष्पाप मुलाला तुरुंगात जन्माचा मानसिक आघात आणि सामाजिक कलंक सहन करावा लागू नये." बाळाच्या हिताचा आणि मानवी हक्कांचा सर्वोच्च विचार करून न्यायालयाने हा निर्णय घेतल्याचे आदेशात नमूद केले आहे.

Nashik TCS Case Nida Khan: प्रथमदर्शनी चौकशीत काय समोर आले?

न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले की, टीसीएस प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीत प्रथमदर्शनी असे दिसते की, निदा खानने इतर सहआरोपींसोबत मिळून पीडितेला मानसिकदृष्ट्या प्रभावित करण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी पीडितेचा विश्वास संपादन करून 'हिंदू धर्म ठीक नाही' असे सांगत तिची विचारसरणी आणि धर्म बदलण्याचा प्रयत्न केल्याचा उल्लेख एफआयआरमध्ये स्पष्टपणे आहे. लैंगिक छळ आणि धर्मांतरणाशी संबंधित या प्रकरणात निदा खानची भूमिका महत्त्वाची असल्याचे न्यायालयाने मान्य केले.

Nashik TCS Case Nida Khan: आरोपी सध्या 5 महिन्यांची गर्भवती

सुमारे दोन महिन्यांपूर्वी अटक झालेल्या निदा खानला न्यायालयाने 6 जुलै रोजीच जामीन मंजूर केला होता, ज्याचा सविस्तर आदेश आता उपलब्ध झाला आहे. न्यायाधीश म्हणाले, "आरोपी सध्या 5 महिन्यांची गर्भवती आहे. याशिवाय या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून न्यायालयात दोषारोपपत्र देखील दाखल झाले आहे. अशा परिस्थितीत तिला पुढील न्यायिक कोठडीत ठेवण्याचे कोणतेही कायदेशीर औचित्य नाही." न्यायालयाने तिची 75 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्याचे आदेश दिले.

आणखी वाचा 

Nashik Crime News: शासकीय आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नात्यातीलच मुलाने नको ते केलं, नाशिकमधील धक्कादायक घटना

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed Crime: उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीला हजेरी लावून घरी गेला, अन् तब्ब्ल 45 लाखांची लाच स्वीकारताना ACB च्या जाळ्यात अडकला; नांदेडच्या MPSC टॉपर अन् क्लास 1 अधिकाऱ्याला अटक
उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीला हजेरी लावून घरी गेला अन् तब्ब्ल 45 लाखांची लाच स्वीकारताना ACB च्या जाळ्यात अडकला; नांदेडच्या MPSC टॉपर अन् क्लास 1 अधिकाऱ्याला अटक
Vasai Crime : कोट्यवधी रूपये लाटण्याचा टाकला मोठा डाव, कंपनीच्या अध्यक्षानेच एमडींचा काटा काढण्याचा प्लॅन रचला अन्..., वसईतील धक्कादायक घटना
कोट्यवधी रूपये लाटण्याचा टाकला मोठा डाव, कंपनीच्या अध्यक्षानेच एमडींचा काटा काढण्याचा प्लॅन रचला अन्..., वसईतील धक्कादायक घटना
Kirti Kulhari Cyber Fraud : थिएटरमध्ये अलर्ट आला अन् काही मिनिटांत खात्यातून लाखो लंपास;लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीची मोठी सायबर फसवणूक
थिएटरमध्ये अलर्ट आला अन् काही मिनिटांत खात्यातून लाखो लंपास;लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीची मोठी सायबर फसवणूक;
Crime News: लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Crime News: लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
jantar mantar viral girl : इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
Abhijeet Dipke: शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
Embed widget