एक्स्प्लोर

Nashik Crime Ajay Bagul Arrested: भाजपच्या सुनील बागुलांच्या पुतण्याला अखेर अटक, नाशिक पोलिसांची मोठी कारवाई

Nashik Crime Ajay Bagul Arrested: गंगापूर गोळीबार प्रकरणात नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. भाजपच्या सुनील बागुल यांचा पुतण्या अजय बागुलला अटक केली आहे.

Nashik Crime Ajay Bagul Arrested: गंगापूरच्या विसे मळा परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणात पोलिसांनी (Nashik Police) मोठी कारवाई करत भाजप नेते सुनील बागूल (Sunil Bagul) यांचा पुतण्या अजय बागूल (Ajay Bagul), पप्पू जाधव व एका अन्य आरोपीला अटक केली आहे. यापूर्वी या प्रकरणी मामा वाल्मिक उर्फ बाबासाहेब राजवाडे (Mama Rajwade) आणि इतरांना अटक करण्यात आली होती. मात्र, मुख्य आरोपी तुकाराम चोथवे आणि अजय बोरीसा हे अद्यापही फरार आहेत.

विसे मळा गोळीबारप्रकरणी अटकेत असलेले भाजप नेते सुनील बागूल यांचे समर्थक मामा राजवाडे आणि अमोल पाटील या दोघांना काही दिवसांपूर्वी गुन्हे शाखेने अटक केली होती. त्यांना 13 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. न्यायालयात हजर होण्यापूर्वी राजवाडे यांनी पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप करत न्यायालयात तसा अर्ज सादर केला. मात्र वैद्यकीय तपासणीत त्याच्या तक्रारीत तथ्य आढळून आले नाही. 

Ajay Bagul Arrested: अजय बागुलच्या मुसक्या आवळल्या

तर या प्रकरणात भाजप नेते सुनील बागुल यांचा पुतण्या अजय बागुल हा फरार होता. पोलीसांकडून अजय बागुल शोध घेतला जात होता. अखेर अजय बागुलच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. अजय बागुल, पप्पू जाधवसह एकास नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. तर या प्रकरणातील मुख्य आरोपी तुकाराम चोथवे आणि अजय बोरिसा हे दोघे  अद्याप फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे. या दोघांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश कधी येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

Nashik Crime: ‘ऑरा’ बार गोळीबार प्रकरणातील आरोपी भूषण लोंढे अद्याप फरार

दरम्यान, आयटीआय सिग्नल परिसरात ‘ऑरा बार’बाहेर झालेल्या गोळीबारात रिपाइं पदाधिकारी प्रकाश लोंढे, त्यांचा मुलगा दीपक लोंढे, भूषण लोंढे याच्यासह इतर संशयितांवर गुन्हा दाखल आहे. भूषण लोंढे सध्या फरार असून, त्याने वापरलेली वाहने सातपूर पोलिसांनी जप्त केली आहेत. तसेच दोन वाहनचालकांनाही ताब्यात घेतले आहे. गोळीबारात वापरलेली रिव्हॉल्व्हरही जप्त करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात ‘ऑरा’ बारवरील कब्जा आणि खंडणीची रक्कम तिप्पट करण्याच्या उद्देशाने लोंढे टोळीने हा गोळीबार घडवून आणल्याची माहिती समोर आली आहे.  

राज्य आणि देश, विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा Video

आणखी वाचा 

Nashik CP Sandeep Karnik: भाईगिरी करणाऱ्यांविरोधात कारवाई होणारच; फडणवीसांनी 'फ्री हँड' दिल्यानंतर नाशिक पोलीस आयुक्त काय-काय म्हणाले?

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
Pune Crime News : पुण्यात कथित अध्यात्मिक गुरुचं धक्कादायक कृत्य, तरुणीला भीती घालून मागवले अर्धनग्न फोटो, शरीरात नकारात्मक ऊर्जा असल्याचं सांगितलं अन्...
पुण्यात कथित अध्यात्मिक गुरुचं धक्कादायक कृत्य, तरुणीला भीती घालून मागवले अर्धनग्न फोटो, शरीरात नकारात्मक ऊर्जा असल्याचं सांगितलं अन्...
Mumbai Crime News: जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
Shweta Tiwari on Tukaram Mundhe: 'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
Ajit Agarkar: निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
Mumbai Crime News: जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
Devendra Fadnavis and Rahul Gandhi: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाला फक्त काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींनाच प्रवेश, देवेंद्र फडणवीसांचा दावा
राहुल गांधींच्या कार्यक्रमाला काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींनाच प्रवेश, देवेंद्र फडणवीसांचा दावा
Devendra Fadnavis in Nagpur: कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
Embed widget