एक्स्प्लोर

दिराचं मुंडकं छाटून त्याचा फोटो व्हॉट्सअॅपवर पाठव नाहीतर तुझ्या मुलाला मारून टाकीन अशी धमकी देत अल्पवयीन मुलाची हत्या

तुझ्या दिराचं मुंडकं छाटून त्याचा फोटो मला व्हॉट्सअॅपवर पाठव अशी धमकी देणाऱ्याने 15 वर्षांच्या मुलाची हत्या केल्याची घटना नागपुरात घडली आहे.

नागपूर : तुझ्या दिराचं मुंडकं छाट आणि त्याचा फोटो मला व्हॉट्सअॅप वर टाक नाहीतर तुझ्या मुलाला मारून टाकीन, असं एका आईला फोन करून धमकावणाऱ्या व्यक्तीने चौदा पंधरा वर्षांच्या मुलाचे अपहरण करून त्याला मारून टाकल्याची घटना नागपूरात घडली आहे. सूरज साहू असे आरोपीचे नाव असून राजीव पांडे असे मृत मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

राजू पांडे या निरागस मुलाचे अपहरण करणारा 20 वर्षीय सूरज साहू हा आता नागपूर एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात आहे. राजुचा गुन्हा काय? तर तो फक्त मनोज पांडे नावाच्या व्यक्तीचा पुतण्या होता. आरोपी सूरज साहूचा असा समज आणि राग होता की मनोजने त्याच्या आईचे शोषण केले. मनोजशी बदला घेण्याचा कट रचत त्याने राजुला क्रिकेट खेळण्याच्या बहाण्याने बोलावले आणि आपल्या बाईकवर बसून जिथे सामना होणार आहे तिथे नेतो असे सांगत घराच्या खूप दूर नेले 

सूरजने राजुची आई गीता हिला फोन करून दिराचं मुंडकं छाट आणि ते केल्याची पावती म्हणून मला त्याचा फोटो पाठव, नाहीतर तुझा मुलगा माझ्याकडे आहे त्याला मारून टाकीन अशी धमकी दिली. राजुच्या परिवाराने पोलिसांकडे धाव घेतली. मात्र, तोपर्यंत मैदानात पडलेल्या दगडांनी राजुला सूरजने मारून टाकले. तसेच सर्जिकल साहित्याचा वापर कारून राजुच्या हाताच्या नसाही कापल्या होत्या. त्यात सूत्रांच्या माहितीनुसार समोर येते आहे की जरी सुरजला असे वाटतं आहे की आईचे शोषण राजुच्या काकाने केले तरी त्याच्या आईने असे काहीही नसल्याचं सांगितले आहे. त्यामुळे एका निरागस मुलाचा अंत झाला आणि कारण हा फक्त डोक्यातला खेळ. 

महत्त्वाच्या बातम्या

बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
शेअर मार्केटमध्ये लॉस, 32 कोटी रुपयांसाठी बिझनेस 'पार्टनर'चीच दिली सुपारी; उद्योगपतीवर गोळ्या झाडणाऱ्या 7 जणांना अटक
शेअर मार्केटमध्ये लॉस, 32 कोटी रुपयांसाठी बिझनेस 'पार्टनर'चीच दिली सुपारी; उद्योगपतीवर गोळ्या झाडणाऱ्या 7 जणांना अटक
पुण्यातील बी जे मेडिकल कॉलेजमध्ये कोल्हापूरच्या विद्यार्थ्याचं रॅगिंग, कंटाळून होस्टेल सोडलं, 14 दिवसांपासून संपर्कच नाही!
पुण्यातील बी जे मेडिकल कॉलेजमध्ये कोल्हापूरच्या विद्यार्थ्याचं रॅगिंग, कंटाळून होस्टेल सोडलं, 14 दिवसांपासून संपर्कच नाही!
Thane Crime News: 25 हजार पाऊंड देण्याचं आमिष दाखवलं, 'दिल्ली विमानतळावर अडकलो' म्हणत उकळले 2 लाख; महिला डॉक्टरसोबत नेमकं काय घडलं?
25 हजार पाऊंड देण्याचं आमिष दाखवलं, 'दिल्ली विमानतळावर अडकलो' म्हणत उकळले 2 लाख; महिला डॉक्टरसोबत नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
'भाजपच्या जवळपास 100 खासदारांवर फौजदारी गुन्हे पोलिसांनी त्यांच्यावर पहिल्यांदा उर्जा केंद्रीत करावी..' मोदींवर टिप्पणी करणाऱ्या मुलीविरुद्धच्या एफआयआरला काॅकरोच जनता पार्टीचा विरोध
'भाजपच्या जवळपास 100 खासदारांवर फौजदारी गुन्हे पोलिसांनी त्यांच्यावर पहिल्यांदा उर्जा केंद्रीत करावी..' मोदींवर टिप्पणी करणाऱ्या मुलीविरुद्धच्या एफआयआरला काॅकरोच जनता पार्टीचा विरोध
शेअर मार्केटमध्ये लॉस, 32 कोटी रुपयांसाठी बिझनेस 'पार्टनर'चीच दिली सुपारी; उद्योगपतीवर गोळ्या झाडणाऱ्या 7 जणांना अटक
शेअर मार्केटमध्ये लॉस, 32 कोटी रुपयांसाठी बिझनेस 'पार्टनर'चीच दिली सुपारी; उद्योगपतीवर गोळ्या झाडणाऱ्या 7 जणांना अटक
एकतर मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना रद्द करा, अथवा...; फेरतपासणीनंतर हायकोर्टाने FDA अधिकाऱ्यांना झापलं
एकतर मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना रद्द करा, अथवा...; फेरतपासणीनंतर हायकोर्टाने FDA अधिकाऱ्यांना झापलं
Embed widget