एक्स्प्लोर

मोबाईलवर सिरीअल बघू न दिल्याने 17 वर्षीय मुलीची आत्महत्या

घरात सिरीअल बघू देण्यास नकार दिल्याने झालेल्या दोन बहिणीच्या वादात 17 वर्षीय मुलीने खाडीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

मुंबई : घरात सिरीअल बघू देण्यास नकार दिल्याने झालेल्या दोन बहिणीच्या वादात 17 वर्षीय मुलीने खाडीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी संध्याकाळी कळवा येथील रेतीबंदर खाडीत एका मुलीचा मृतदेह सापडला होता. तो मृतदेह याच मुलीचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. ती मुलगी मुंब्रा येथील संजय नगर मधील रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव सायमा सलमानी होते. तर तिच्या वडिलांचे नाव अश्फाक सलमानी आहे. अश्फाक यांनीच पोलिसांना घरी घडलेली घटना सांगितली. सायमा मुंब्रा परिसरातील संजयनगर परिसरात आपल्या कुटुंबियांसोबत गेली अनेक वर्षे राहत होती. काल दुपारी सायमा मोबाईलवर सिरीअल बघत होती, त्यावेळी तिच्या बहिणीने मार्केटमध्ये जाण्यासाठी मोबाईल घेतला. यावरून त्यांच्यात मोठे भांडण झाले. तिची बहीण संध्याकाळी 4 च्या आसपास मार्केटमधून परत आली त्यावेळी सायमा घरी नव्हती. तिचा शोध घेतला असता ती सापडली नाही. त्यानंतर रेतीबंदर खाडीत संध्याकाळी एका मुलीचा मृतदेह स्थानिक 2 मुलांना आढळला. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाने घटनास्थळी जाऊन तो मृतदेह बाहेर काढला.

 या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी सायमाच्या वडिलांना पोलिसांनी बोलावले. त्यांनी तो मृतदेह सायमाचा असल्याची असल्याची ओळख कालवा पोलिसांनी पटविल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. दोन्ही बहिणीत  झालेल्या वादानंतर सायमा हिने रागाच्या भरात मुंब्रा येथील चुहा पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची प्रार्थमिक माहिती समोर आलेली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

संबंधित बातम्या :

 

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Nashik TCS Case Nida Khan: निदा खानला जामीन देताना भगवान श्रीकृष्णाचा दाखला, कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी; नेमकं काय घडलं?
निदा खानला जामीन देताना भगवान श्रीकृष्णाचा दाखला, कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी; नेमकं काय घडलं?
Maharashtra ATS : पाकिस्तानातील गँगस्टर शहजाद भट्टीशी कथित संपर्क प्रकरणी महाराष्ट्र ATSची मोठी कारवाई; राज्यभरात एकाच वेळी 150 हून अधिक ठिकाणी छापे
पाकिस्तानातील गँगस्टर शहजाद भट्टीशी कथित संपर्क प्रकरणी महाराष्ट्र ATSची मोठी कारवाई; राज्यभरात एकाच वेळी 150 हून अधिक ठिकाणी छापे
Raigad Crime News: महाडमधील मुख्याधिकारी मारहाण प्रकरणाला 16 तास उलटले, भाजप नगरसेवकाला अजूनही अटक नाही, नेमकं प्रकरण काय?
महाडमधील मुख्याधिकारी मारहाण प्रकरणाला 16 तास उलटले, भाजप नगरसेवकाला अजूनही अटक नाही, नेमकं प्रकरण काय?
Chhatrapati Sambhajinagar Crime News: ओट्यावर बसण्यावरून झालेल्या वादाने संतापाचे टोक गाठलं; 15 वर्षीय मुलाने 50 वर्षीय व्यक्तीला संपवलं; छत्रपती संभाजीनगर हादरलं!
ओट्यावर बसण्यावरून झालेल्या वादाने संतापाचे टोक गाठलं; 15 वर्षीय मुलाने 50 वर्षीय व्यक्तीला संपवलं; छत्रपती संभाजीनगर हादरलं!

व्हिडीओ

SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate : सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर
सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर
Bhaskar Jadhav: राज्यात 'ऑपरेशन टायगर-3'च्या चर्चा; भास्कर जाधवांनी एका शब्दात विषय संपवला, म्हणाले, 'याचा अर्थ टायगर इकडे, कुत्री तिकडे'
राज्यात 'ऑपरेशन टायगर-3'च्या चर्चा; भास्कर जाधवांनी एका शब्दात विषय संपवला, म्हणाले, 'याचा अर्थ टायगर इकडे, कुत्री तिकडे'
Ramesh Mhatre Dombivli: ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, रमेश म्हात्रेने त्यांच्यावरच हात उचलला
ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, रमेश म्हात्रेने त्यांच्यावरच हात उचलला
Ramesh Mhatre Dombivli: रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
Shreyas Iyer Statement : प्रत्येक सामन्यानंतर नवं कारण... मालिकेतील पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यर संतापला; गोलंदाजांच्या कामगिरीवर थेट बोट अन् नको नको ते बोलला
प्रत्येक सामन्यानंतर नवं कारण... मालिकेतील पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यर संतापला; गोलंदाजांच्या कामगिरीवर थेट बोट अन् नको नको ते बोलला
Moshi Building Collapse: 'एखाद्या मंत्र्याचा मुलगा अडकला असता तर...'; मोशी दुर्घटनेतील नातेवाईकांचा सरकारवर थेट हल्ला, ढिसाळ कामामुळे संतापाचा उद्रेक
'एखाद्या मंत्र्याचा मुलगा अडकला असता तर...'; मोशी दुर्घटनेतील नातेवाईकांचा सरकारवर थेट हल्ला, ढिसाळ कामामुळे संतापाचा उद्रेक
Shivsena Ekanth Shinde: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं ऑपरेशन टायगर 2.0? ठाकरेंचे 12 नगरसेवक गळाला, 5 कोटींचा निधी देण्याची चर्चा
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं ऑपरेशन टायगर 2.0? ठाकरेंचे 12 नगरसेवक गळाला, 5 कोटींचा निधी देण्याची चर्चा
Akshay Kumar on Rajesh Sharma: अक्षय कुमारच्या जवळच्या मित्राला किडा चावला अन् विष शरीरात पसरलं, प्रकृती चिंताजनक; अभिनेता भावुक होत म्हणाला, 'लवकर बरा हो यार...'
अक्षय कुमारच्या जवळच्या मित्राला किडा चावला अन् विष शरीरात पसरलं, प्रकृती चिंताजनक; अभिनेता भावुक होत म्हणाला, 'लवकर बरा हो यार...'
Embed widget