एक्स्प्लोर

पहलगाम हल्ल्यानंतर तपास करताना मुंबई पोलिसांच्या हाती लागली महत्त्वाची माहिती, सिमकार्ड घेणाऱ्या ग्राहकांचं वारंवार स्कॅनिंग अन्...

Mumbai Crime:पहलगाम हल्ल्यानंतर  मुंबई हायअलर्टवर असताना  मुंबई क्राईम ब्रांचने केलेली ही मोठी कारवाई समजली जात आहे.

Pahalgam Terror Attack:  जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव प्रचंड वाढल्यानंतर भारताकडून कठोर भूमिका घेतली. देशातील विविध शहरांना हायअलर्टवर ठेवण्यात आल्यानंतर, मुंबई क्राईम ब्रँचला धक्कादायक माहिती मिळालीय. पैशांच्या बदल्यात कोणतीही वैध कागदपत्र न देता सिम कार्ड उपलब्ध करून देणाऱ्या टोळीचा मुंबई क्राईमब्रांचने पर्दाफाश केलाय. (Mumbai Crime)  पहलगाम हल्ल्यानंतर तपास करताना मुंबई पोलिसांच्या हाती महत्त्वाची माहिती लागली आहे.

सिमकार्ड घेणाऱ्या ग्राहकांच्या डोळ्यांची स्कॅनिंग, अंगठ्याचे ठसे घेत बेकायदेशीर सिमकार्ड विकण्यात येत असल्याचे समोर आल्यानंतर या प्रकरणात पोलिसांनी समीर महबूब खान (वय 23) याला अटक केलीय. त्याच्याकडून 75 सिम कार्ड्स आणि 2 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी त्याच्यावर BNS कलम 336(2), 336(3), 340(2), 319(2), 318(4) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.मुंबई क्राईम ब्रांचने दिलेल्या माहितीनुसार, एका टोळीची माहिती मिळाली जी मोठ्या पैशांच्या बदल्यात कोणतेही वैध कागदपत्र न देता सिम कार्ड उपलब्ध करून देत होती.

ग्राहकांच्या डोळ्यांची स्कॅनिंग, अंगठ्याचे ठसे घेत बनावट सिमकार्डची विक्री

क्राईम ब्रँच युनिट 6 चे पोलीस निरीक्षक सुशांत सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक व्यक्ती Vi, Airtel आणि Jio या टेलिकॉम कंपन्यांचे अधिकृत वितरक असल्याचे भासवत आहे आणि ग्राहकांची डोळ्यांची स्कॅनिंग व अंगठ्याचे ठसे वारंवार घेऊन बेकायदेशीर सिम कार्ड्स देत असल्याचे समोर आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा आरोपी योग्य KYC प्रक्रिया पूर्ण न करता सिम कार्ड्स जास्त दराने विकत होता.ही माहिती मिळाल्यानंतर क्राईम ब्रँचने एक बनावट ग्राहक पाठवत सापळा रचला. आरोपीने त्या बनावट ग्राहकाकडून कोणतेही वैध कागदपत्र न घेता अधिक पैसे घेऊन सिम कार्ड विकले. त्यानंतर पंचांच्या उपस्थितीत समीरला अटक करण्यात आली आणि त्याच्याकडून सिम कार्ड्स व इतर कागदपत्रे जप्त करण्यात आली. 

पहलगाम हल्ल्यानंतर  मुंबई हायअलर्टवर असताना  मुंबई क्राईम ब्रांचने केलेली ही मोठी कारवाई समजली जात आहे.जप्त केलेल्या साहित्याची एकूण किंमत ₹58200 आहे. ही कारवाई बैंगणवाडी, शिवाजीनगर, गोवंडी येथे करण्यात आली आणि 20मे रोजी एफआयआर नोंदवण्यात आला.आरोपी अनेक ग्राहकांच्या बायोमेट्रिक डेटाचा विशेषतः त्यांच्या डोळ्यांचे स्कॅन आणि फिंगरप्रिंट्सचा गैरवापर करून सिम कार्ड बेकायदेशीरपणे सक्रिय करत असल्याचे समजले. त्यानंतर त्याने वैयक्तिक फायद्यासाठी योग्य केवायसीशिवाय ही सिम कार्डे महागड्या किमतीत विकली.

हेही वाचा:

Jyoti Malhotra: होय, मी पाकिस्तानच्या सूचनेनुसार काम करत होती; ज्योती मल्होत्राची अखेर कबुली, तपासात हादरवणारी माहिती

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
Mumbai Crime News: आधी गळा आवळून 35 वर्षीय व्यक्तीला संपवलं, नंतर हात बांधून बॉडी पाण्याच्या टाकीत फेकली अन्...; मुंबई हादरली!
आधी गळा आवळून 35 वर्षीय व्यक्तीला संपवलं, नंतर हात बांधून बॉडी पाण्याच्या टाकीत फेकली अन्...; मुंबई हादरली!
Pimpri Chinchwad Crime: पिंपरी चिंचवडच्या कुटुंबाने आयुष्य संपवण्यासाठी निवडला भयानक वेदनादायी मार्ग, विषारी सोडियम नायट्रेटचा धूर फुफ्फुसात गेला अन्....
पिंपरी चिंचवडच्या कुटुंबाने आयुष्य संपवण्यासाठी निवडला भयानक वेदनादायी मार्ग, विषारी सोडियम नायट्रेटचा धूर फुफ्फुसात गेला अन्....

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Embed widget