एक्स्प्लोर

Crime News : प्रत्येक चोरीनंतर ओळख लपवण्यासाठी करायचे टक्कल; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

पोलिसांपासून बचाव करण्यासाठी हे चोर चोरी केल्यानंतर टक्कल करुन घ्यायचे. जेणेकरुन पोलिसांना त्यांची ओळख पटू शकणार नाही. अखेर पोलिसांनी आरे पोलीस स्टेशननच्या हद्दीत चोरीचा सपाटा लावलेल्या चोरांना जेरबंद केलं आहे. या चोरांकडून पोलिसांनी चार दुचाकी आणि 14 मोबाईल असा एकूण तीन लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मुंबई : मुंबई पोलिसांनी तीन चोरांना अटक केली आहे. पण हे साधेसुधे चोर नाहीत, चोरी केल्यानंतर पोलिसांपासून वाचण्यासाठी या चोरांनी नामी शक्कल लढवली होती. हे चोर चोरी केल्यानंतर टक्कल करुन घ्यायचे, जेणेकरुन पोलिसांना त्यांची ओळख पटू शकणार नाही. एवढंच नाहीतर पोलीस आम्हाला कधीच पकडू शकत नाही, असा त्या चोरांना विश्वास होता. अशातच पोलिसांनी या चोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत. 

आरे पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोबाईल चोरी आणि सोनसाखळी चोरीच्या घटना वाढत होत्या. या घटनांना लगाम लावण्यासाठी आरे पोलिसांनी कंबर कसली होती. 24 मार्चला आरे येथील विर्वानी इंडस्ट्री येथे आरे पोलीस स्टेशनचं गुन्हे प्रकटीकरण पथक गस्त घालत होतं. त्याचवेळी त्यांना बाईक वरून येताना दोन संशयास्पद इसम दिसले. त्यांच्या हालचालींवर पोलिसांना संशय आला आणि त्यांनी पाठलाग करून फिल्मी स्टाईलमध्ये त्या चोरांना पकडलं. मात्र यांना अटक केल्यानंतर जी माहिती समोर आली त्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. 

पोलिसांनी आधी आरिफ खाटीक वय 20 आणि रागावत चव्हाण वय 19 या दोन आरोपींना अटक केली आहे. दोघांच्या अटकेनंतर करण्यात आलेल्या चौकशीनंतर या गुन्ह्यातील मास्टर माईंड अब्दुल अली शेख वय 21 याचं नाव समोर आलं. पोलिसांनी तत्काळ सूत्र हलवत त्यालाही अटक केली. या चोरांची कसून चौकशी केली असता. चोरांनी त्यांच्या चोरीच्या पद्धतीचा खुलासा केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तिनही चोर वेगळ्या पद्धतीनं चोरी करत होते. पोलिसांपासून बचाव करण्यासाठी हे चोर चोरी केल्यानंतर टक्कल करुन घ्यायचे. जेणेकरुन पोलिसांना त्यांची ओळख पटू शकणार नाही. अखेर पोलिसांनी आरे पोलीस स्टेशननच्या हद्दीत चोरीचा सपाटा लावलेल्या चोरांना जेरबंद केलं आहे. या चोरांकडून पोलिसांनी चार दुचाकी आणि 14 मोबाईल असा एकूण तीन लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! चालत्या ट्रकमधून 10 ते 15 शेळ्यांची चोरी, धाराशिवमधील सोलापूर-धुळे राज्य महामार्गावरील घटना
धक्कादायक! चालत्या ट्रकमधून 10 ते 15 शेळ्यांची चोरी, धाराशिवमधील सोलापूर-धुळे राज्य महामार्गावरील घटना
Titwala Crime news: टिटवाळ्यात लिव्ह इन रिलेशनचा भयंकर अंत, गर्लफ्रेंडला घरी बोलावून घेतलं, टीव्ही अन् पाण्याने भरलेला हंडा डोक्यात टाकला अन्...
टिटवाळ्यात लिव्ह इन रिलेशनचा भयंकर अंत, गर्लफ्रेंडला घरी बोलावून घेतलं, टीव्ही अन् पाण्याने भरलेला हंडा डोक्यात टाकला अन्...
Twisha Sharma Death Case: लग्नाच्या अवघ्या 5 महिन्यांत मृत्यू, 13 दिवस त्विशाचा मृतदेह अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत, दुसऱ्या पोस्टमॉर्टमकडे सर्वांचं लक्ष, काय धक्कादायक माहिती समोर येणार?
लग्नाच्या अवघ्या 5 महिन्यांत मृत्यू, 13 दिवस त्विशाचा मृतदेह अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत, दुसऱ्या पोस्टमॉर्टमकडे सर्वांचं लक्ष, काय धक्कादायक माहिती समोर येणार?
पिकअपने बजरंग दलाच्या कार्यकर्त्याला खाली पाडले; दगडफेकीत गोरक्षकाचा मृत्यू, गोवंश तस्करीची धक्कादायक घटना
पिकअपने बजरंग दलाच्या कार्यकर्त्याला खाली पाडले; दगडफेकीत गोरक्षकाचा मृत्यू, गोवंश तस्करीची धक्कादायक घटना

व्हिडीओ

Prashant Ambi on Sanjay Gaikwad : संजय गायकवाडांचे कार्यकर्ते फोनवर मला आई-बहिणी वरून शिव्या देतात
Laxman Hake PC : जरांगे नावाच्या एका अनपढ माणसामुळे ओबीसीचं आरक्षण संपलं, हाके आक्रमक
Donald Trump daughter Special Report : डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीच्या हत्येचा कट ? धक्कादायक माहिती..
Rehabilitate Beggars from the Street : तरुणाची व्यथा, वर्दीतली माणुसकी Special Report
Bollywood On Stray Dogs : भटक्या कुत्र्यांसाठी बॉलिवूड मैदानात! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मे 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मे 2026 | रविवार
LIC : मार्च तिमाहीत एलआयसीची धमाकेदार कामगिरी, नफ्याच्या बाबतीत SBI, HDFC सारख्या दिग्गज कंपन्यांना मागं टाकलं
LIC ची मार्च तिमाहीत धमाकेदार कामगिरी, नफ्याच्या बाबतीत SBI, HDFC सारख्या दिग्गज कंपन्यांना मागं टाकलं
Video: इन्स्टाग्राम अकाऊंट परत मिळताच कॉकरोच संस्थापक अभिजितने थेट फॉलोअरची माहिती शेअर केली; म्हणाला, 94 टक्के भारतीय, 'मग रिजिजू त्यांना पाकिस्तानी का म्हणत आहेत?'
Video: इन्स्टाग्राम अकाऊंट परत मिळताच कॉकरोच संस्थापक अभिजितने थेट फॉलोअरची माहिती शेअर केली; म्हणाला, 94 टक्के भारतीय, 'मग रिजिजू त्यांना पाकिस्तानी का म्हणत आहेत?'
Strait of Hormuz : होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत मोठी अपडेट, इराण सामुद्रधुनीतील मार्ग खुला करण्यास तयार, एका महिन्यात चित्र पूर्ववत होण्याची शक्यता
मोठी बातमी, होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत मोठी अपडेट, इराण सामुद्रधुनीतील मार्ग खुला करण्यास तयार, पण...
मोटेगावकरांचा तांब्यातून विद्यार्थ्यांवर पाणी शिंपडण्याचा व्हिडिओ व्हायरल; अंनिसचा संताप, कसून चौकशीची मागणी
मोटेगावकरांचा तांब्यातून विद्यार्थ्यांवर पाणी शिंपडण्याचा व्हिडिओ व्हायरल; अंनिसचा संताप, कसून चौकशीची मागणी
सरपंचांनी शतकी तडाखा देत पंजाबला सुद्धा तारलं, पण इकडं सूर्याचा थेट करेक्ट कार्यक्रम झाला; सगळा डाव आता गुरुजींच्या हातात!
सरपंचांनी शतकी तडाखा देत पंजाबला सुद्धा तारलं, पण इकडं सूर्याचा थेट करेक्ट कार्यक्रम झाला; सगळा डाव आता गुरुजींच्या हातात!
आण्णा हजारेंकडून कॉक्रोच जनता पार्टीचं कौतुक, सरकारला सल्लाही दिला; मंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया
आण्णा हजारेंकडून कॉक्रोच जनता पार्टीचं कौतुक, सरकारला सल्लाही दिला; मंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया
Raigad News: रायगडमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस, 6 वर्षीय चिमुरड्यासह तब्बल आठ जणांना चावा; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
रायगडमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस, 6 वर्षीय चिमुरड्यासह तब्बल आठ जणांना चावा; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
Embed widget