एक्स्प्लोर

नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अतिप्रसंग करतानाचे व्हिडीओ पॉर्न साईटवर अपलोड करणाऱ्याला बेड्या

सोशल मीडियाच्या माध्यमातून नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अतिप्रसंग करतानाचे व्हिडीओ पॉर्न साईटवर अपलोड करणाऱ्याला पालघर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

पालघर : सोशल मीडियाच्या माध्यमातून नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. तरुणींना आणि मैत्रिणींना नोकरीचं आमिष देऊन त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्यांची संख्या सोशल मीडियामुळे सध्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच पालघर सारख्या ग्रामीण भागातही आता अशा धक्कादायक घटना समोर येऊ लागलेल्या आहेत. पोचाडे येथील एका विकृताने महिलांना चांगली नोकरी लावून देतो असे सांगून महिलांवर अतिप्रसंग करायचा. धक्कादायक म्हणजे या प्रसंगाचे चित्रिकरण करुन ते वेबसाईटवर अपलोड करुन पैसे कमवत होता.

पालघर जिल्ह्यातील विक्रमगड मधील पोचाडे येथील मिलिंद झडे हा महिलांना ठाणे महानगर पालिकेत नोकरीचं आमिष देऊन त्यांच्यासोबत अतिप्रसंग करतानाचे व्हिडिओ चित्रित करायचा. हे व्हिडीओ पॉर्न साईटवर अपलोड करून लाखो रुपये कमवत होता. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पालघर पालिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर सतत दोन दिवस सामूहिक बलात्कार; दोघांना अटक

ग्रामीण भागातील महिलांना नोकरीची फूस लावून अतिप्रसंग तरुणीवर अतिप्रसंग करून त्याचे व्हिडिओ काढून पॉर्न साईटवर अपलोड करणाऱ्या एका आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पालघर पोलिसांना यश आलं आहे. पालघर मधील विक्रमगड तालुक्यातील पोचाडे येथिल मिलिंद झडे, असे या आरोपीचं नाव असून त्याला जंगलातून पालघर स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. आरोपी मिलिंद झडे हा बसमध्ये कंडक्टर म्हणून कार्यरत असून तो ग्रामीण भागातील महिलांना नोकरीची फूस देऊन जंगलात जाऊन त्यांच्यावर अतिप्रसंग करत असे. शिवाय मुलींवर अतिप्रसंग करताना व्हिडिओ काढून पॉर्न साईट वर टाकत असे. विशेष म्हणजे यातून त्याने हजारो डॉलर्सची कमाई देखील केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी विरोधात 376(n)(2), 452, 506 आणि आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खाऊ देण्याच्या बहाण्याने दोन मुलींना पळवण्याचा प्रयत्न, आरोपी रिक्षा चालकाच्या मुसक्या आवळण्यात यश

एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read More

महत्त्वाच्या बातम्या

प्रकृती बरी नसतानाही सुट्टी न दिल्याने आश्रमशाळेतील विद्यार्थीनीचं टोकांचं पाऊल; आदिवासी मंत्री उईकेंची थेट शाळेला भेट
प्रकृती बरी नसतानाही सुट्टी न दिल्याने आश्रमशाळेतील विद्यार्थीनीचं टोकांचं पाऊल; आदिवासी मंत्री उईकेंची थेट शाळेला भेट
Pradeep purnekar Death case and Rajendra Shinde: मोठी बातमी: मिनाक्षी शिंदेंचे पती आणि टल्ली-पपलीची समोरासमोर चौकशी, प्रदीप पूर्णेकर खटल्यात मोठी घडामोड
मोठी बातमी: मिनाक्षी शिंदेंचे पती आणि टल्ली-पपलीची समोरासमोर चौकशी, प्रदीप पूर्णेकर खटल्यात मोठी घडामोड
मसाजसाठी येस मॅडम ॲपवरून बोलवलेल्या महिलेनं वृद्धेला गंडवलं; सोन्याची अंगठी अन् चैन पळवली
मसाजसाठी येस मॅडम ॲपवरून बोलवलेल्या महिलेनं वृद्धेला गंडवलं; सोन्याची अंगठी अन् चैन पळवली
Nalasopara Crime News: गरबावरुन टिप्पणी, मोबाईलमध्ये मुलींचे 150 अश्लील व्हिडीओ, परदेशात विकल्याचाही आरोप; नालासोपारामधील भयंकर घटना
गरबावरुन टिप्पणी, मोबाईलमध्ये मुलींचे 150 अश्लील व्हिडीओ, परदेशात विकल्याचाही आरोप; नालासोपारामधील भयंकर घटना

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: राहुल गांधींची विरोधी नेत्यांसोबत चाय पे चर्चा, 8 दिवसांत ज्ञानेश कुमारांविरोधात 5 आंदोलने; अवघ्या चार शब्दातील एका वाक्यानं लक्ष वेधलं!
'आणि हे आंदोलन सुरुच राहणार..' राहुल गांधींची विरोधी नेत्यांसोबत चाय पे चर्चा, 8 दिवसांत ज्ञानेश कुमारांविरोधात 5 आंदोलने; अवघ्या चार शब्दातील एका वाक्यानं लक्ष वेधलं!
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टाचा मोठा झटका; सांगली जिल्हा बँक निवडणुकीतील उमेदवारी अर्ज बाद
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टाचा मोठा झटका; सांगली जिल्हा बँक निवडणुकीतील उमेदवारी अर्ज बाद
Thane Crime Pradeep purnekar Death: प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, क्राईम ब्रांचने मिनाक्षी शिंदेंच्या पतीला चौकशीला बोलावलं
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, क्राईम ब्रांचने मिनाक्षी शिंदेंच्या पतीला चौकशीला बोलावलं
Pradeep purnekar Death case and Rajendra Shinde: मोठी बातमी: मिनाक्षी शिंदेंचे पती आणि टल्ली-पपलीची समोरासमोर चौकशी, प्रदीप पूर्णेकर खटल्यात मोठी घडामोड
मोठी बातमी: मिनाक्षी शिंदेंचे पती आणि टल्ली-पपलीची समोरासमोर चौकशी, प्रदीप पूर्णेकर खटल्यात मोठी घडामोड
Tejas Thackeray On Nitesh Rane: तुम्ही दुर्मिळ प्रजाती शोधता, आंदोलनात कोणत्या प्रजाती शोधायला आलात?; तेजस ठाकरेंना प्रश्न विचारताच म्हणाले...
तुम्ही दुर्मिळ प्रजाती शोधता, आंदोलनात कोणत्या प्रजाती शोधायला आलात?; तेजस ठाकरेंना प्रश्न विचारताच म्हणाले...
Kolhapur News: तुझं लग्न ठरलंय तर मग दोघं मिळून आयुष्य संपवू असं खरंच श्रीपाद आणि तरन्नुमचं ठरलं होतं? पोलिसांनीच केला घटनाक्रमाचा उलघडा
कोल्हापूर : तुझं लग्न ठरलंय तर मग दोघं मिळून आयुष्य संपवू असं खरंच श्रीपाद आणि तरन्नुमचं ठरलं होतं? पोलिसांनीच केला घटनाक्रमाचा उलघडा
UPI Payment MDR Charge: केंद्र सरकारचं महत्त्वाचं पाऊल, UPI व्यवहारावरील शुल्काबाबतचा 'तो' निर्णय फिरवला
केंद्र सरकारचं महत्त्वाचं पाऊल, UPI व्यवहारावरील शुल्काबाबतचा 'तो' निर्णय फिरवला
Breaking Bad Fame RJ Mitte Dies: मनी हाईस्टपेक्षा कितीतरी पटींनी भारी असणाऱ्या वेब सीरिजच्या सुपरस्टार अभिनेत्याचं निधन; स्वतःच आयुष्य संपवल्याच्या चर्चांना उधाण
मनी हाईस्टपेक्षा कितीतरी पटींनी भारी असणाऱ्या वेब सीरिजच्या सुपरस्टार अभिनेत्याचं निधन; स्वतःच आयुष्य संपवल्याच्या चर्चांना उधाण
Embed widget