एक्स्प्लोर

Nanded Crime News : नांदेड हादरले, 24 तासात दोन खुनाचे थरार; पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याने नागरिकांत संताप

Nanded Crime News : नांदेड शहरात एकाच दिवसात दोन खुनांच्या घटनेमुळे शहरात खळबळ उडालीय.

Nanded Crime News : नांदेड शहरात एकाच दिवसात दोन खुनांच्या घटनेमुळे शहरात खळबळ उडालीय. तर दुसरीकडे पोलिसांसमोर बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या कार्यालयासमोर दोन गुंडांनी राडा केल्यानंतरही पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याने नांदेडकरांनी संताप व्यक्त केलाय. एकीकडे जुन्या नांदेड शहरात एका 23 वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने वार करुन खुन करण्यात आलाय तर दुसरीकडे मिलगेट परिसरात संपादकावर तीक्ष्ण चाकूने वार करून हत्येमुळे शहरात  खळबळ उडालीय. दरम्यान ह्या दोन्ही घटना गेल्या 24 तासात घडल्या आहेत. 

नांदेडमध्ये 24 तासात दोन खुनाचे थरार

यात पहिल्या घटनेतील मयत तरुणाचे नाव अमोल साबणे असे तर दुसऱ्या घटनेतील मयत संपादकाचे नाव प्रेमानंद जोंधळे असे आहे. यात अमोल हा शुक्रवारी सकाळी शौचास पशुवैद्यकीय दवाखान्याच्या परिसरात गेला आणि तो परतलाच नाही, रात्र झाली तरी तो घरी परत नसल्याने मित्र आणि कुटूंबियांनी शोध घेतला असता अमोलचा मृतदेह झुडपात आढळला. अज्ञात मारेकऱ्यांनी अमोलवर धारधार शस्त्राने वार करून खून केला. या प्रकरणी भाऊ श्याम साबणे याने दिलेल्या तक्रारीवरून इतवारा पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीं विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धारदार शस्त्राने वार करून निघृण हत्या

तर दुसऱ्या घटनेत संपादक प्रेमानंद जोंधळे हे सोमेश कॉलनी येथील त्यांच्या घरून निघाले असता त्यांच्या घरा नजीक मिलगेट परिसरात त्यांच्या घरासमोर राहणाऱ्या अल्पवयीन आरोपीने धारदार शस्त्राने  त्यांच्यावर सपासप वार करून निघृण हत्या केलीय. दरम्यान या दोन्ही घटनांमध्ये इतवारा पोलीस ठाणे व वाजीराबाद पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान या खुनाच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडालीय.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

चंद्रपूर किडनी तस्करी प्रकरणी पोलिसांना मोठं यश, आरोपी डॉ. रवींद्र पाल सिंगला 10 दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयात जोरदार युक्तीवाद 
चंद्रपूर किडनी तस्करी प्रकरणी पोलिसांना मोठं यश, आरोपी डॉ. रवींद्र पाल सिंगला 10 दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयात जोरदार युक्तीवाद 
Ketan Agrawal : चेतन चौधरी आणि सिया गोयलला तीन वर्ष लग्न करायचं नव्हतं, जानेवारीत दोघे राजस्थानला गेलेले; पोलिसांकडून चेतनची बाईक जप्त 
चेतन चौधरीची बाईक पोलिसांकडून जप्त,सिया गोयल आणि चेतन चौधरी दोघेही जानेवारीत राजस्थानला गेलेले, चौकशीत नवी माहिती समोर 
तुकाराम मुंढे इम्पॅक्ट; शेगाव मंदिर परिसरातील पेढे, प्रसाद विक्रेत्यांवर FDA ची धाड, मिठाई दुकानातील पदार्थांचे घेतले नमुने
तुकाराम मुंढे इम्पॅक्ट; शेगाव मंदिर परिसरातील पेढे, प्रसाद विक्रेत्यांवर FDA ची धाड, मिठाई दुकानातील पदार्थांचे घेतले नमुने
TET पेपरफुटी प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, सह पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली SIT गठित करण्याचे आदेश
TET पेपरफुटी प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, सह पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली SIT गठित करण्याचे आदेश

व्हिडीओ

Mira Road Accidet Special Report : जीव वाचवणारी एअरबॅग ठरली जीवघेणी
Candle march to pay tribute to Ketan Agarwal : केतन अगरवालला श्रद्धांजली वाहण्यासाठी कॅण्डल मार्च
Uddhav Thackeray Full Speech Yavatmal : आईची शपथ घेऊन गद्दारी केली, भरसभेत दाखवला फुटीर खासदाराचा 'तो' जुना व्हिडिओ
Ketan Agarwal Case Lohagad : पहिली पायरी ते मृत्यूची दरी; कसा केला घात? Special Report
Zero Hour : प्रेयसी ठरली भावी पतीची मारेकरी, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray : वाशिमच्या सभेत उद्धव ठाकरेंकडून पुढचं पाऊल, आगामी निवडणुकीसाठी पहिला उमेदवार जाहीर, कोण आहेत डॉ. सिद्धार्थ देवळे?
2024 च्या विधानसभा निवडणुकीत लाखभर मतं मिळवली, उद्धव ठाकरेंकडून आताच उमेदवारी जाहीर, कोण आहेत डॉ. सिद्धार्थ देवळे?
तुकाराम मुंढे इम्पॅक्ट; शेगाव मंदिर परिसरातील पेढे, प्रसाद विक्रेत्यांवर FDA ची धाड, मिठाई दुकानातील पदार्थांचे घेतले नमुने
तुकाराम मुंढे इम्पॅक्ट; शेगाव मंदिर परिसरातील पेढे, प्रसाद विक्रेत्यांवर FDA ची धाड, मिठाई दुकानातील पदार्थांचे घेतले नमुने
Share Market : किर्लोस्कर ते सुवेन फार्मास्युटिकल्समध्ये स्टॉक मार्केटमध्ये चार दिवसात 5 स्टॉकनी दिला 10 टक्क्यांहून अधिक परतावा, जाणून घ्या कारण
स्टॉक मार्केटमध्ये चार दिवसात 5 स्टॉकनी दिला 10 टक्क्यांहून अधिक परतावा, जाणून घ्या कारण
Pandharichi wari: माऊलींच्या पालखीचे अश्व हिरा अन् मोती, अंकलीतून आळंदीकडे प्रस्थान; 300 किमीचा प्रवास, अनेक मुक्काम
माऊलींच्या पालखीचे अश्व हिरा अन् मोती, अंकलीतून आळंदीकडे प्रस्थान; 300 किमीचा प्रवास, अनेक मुक्काम
एकनाथ शिंदेंच्या आमदाराने 40 लाख मागितले, व्हिडिओ व्हायरल होताच आमदारपुत्राचे संतेज पाटलांवर गंभीर आरोप
एकनाथ शिंदेंच्या आमदाराने 40 लाख मागितले, व्हिडिओ व्हायरल होताच आमदारपुत्राचे संतेज पाटलांवर गंभीर आरोप
मोठी बातमी! आमदार सुधीर गाडगीळांच्या कारचा भीषण अपघात, एअर बॅग उघडल्याने अनर्थ टळला, किरकोळ दुखापत
मोठी बातमी! आमदार सुधीर गाडगीळांच्या कारचा भीषण अपघात, एअर बॅग उघडल्याने अनर्थ टळला, किरकोळ दुखापत
TET Paper Leak : आमच्या मुलांचा नीटचा पेपर फुटला आता आमचा TET चा पेपर फुटला, घरातील सर्वच सदस्य तणावात, परीक्षार्थी शिक्षकांची कारवाईची मागणी  
आमच्या मुलांचा नीटचा पेपर फुटला आता आमचा TET चा पेपर फुटला, परीक्षार्थी शिक्षकांची कठोर कारवाईची मागणी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जून 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जून 2026 | शनिवार
Embed widget