एक्स्प्लोर

भाजप कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला प्रकरण, भाजप आक्रमक

Maharashtra Kalyan Crime News : भाजप कार्यकर्ते मनोज कटके यांच्यावर हल्ला झाल्याच्या घटनेला 15 दिवस उलटले मात्र अद्याप हल्लेखोर पोलिसांच्या हाती न लागल्याने भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे

Maharashtra Kalyan Crime News : भाजप कार्यकर्ते मनोज कटके यांच्यावर हल्ला झाल्याच्या घटनेला 15 दिवस उलटले मात्र अद्याप हल्लेखोर पोलिसांच्या हाती न लागल्याने भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आमदार रविंद्र चव्हाण यांनी शनिवारी डीसीपी सचिन गुंजाळ यांची भेट घेतली. यावेळी चव्हाण म्हणाले की, शहरात काही वाईट प्रवृत्तीचे लोकं गुंड घेऊन शहराचे वातावरण खराब करत आहेत, हल्ल्यामागे कोण आहे? हल्ला कशामुळे झालाय? यामध्ये राजकीय लोक आहेत याची माहिती आम्ही पोलिसांना दिली आहे, मात्र त्या दिशेने तपास होत नाही.15 दिवस उलटूनही आरोपी अटक नाहीत.लवकरात लवकर गुन्हेगाराला अटक झाली पाहिजे. ज्याने हे घडवलं त्याचा छडा लागणे गरजेचं आहे. तसेच मंगळवारी भाजपच्या वतीने पोलीस ठाण्यासमोर उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी पोलिसांना दिला आहे. 

हल्ल्यामागे राजकीय व्यक्ती असल्याची माहिती देऊन देखील त्या दिशेने तपास केला जात नाही. आरोपीला लवकरात लवकर अटक करा अन्था मंगळवारी पोलीस ठाण्यासमोर उपोषण करणार आहे, असा इशारा भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी दिला आहे.   
डोंबिवलीतील  मनोज कटके या भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. याप्रकरणी डोंबिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र अद्यापि हल्लेखोर पोलिसांच्या हाती लागले नाहीत. काही दिवसांपूर्वी राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी जखमी मनोज कटके यांची भेट आरोपीना तत्काळ अटक करा , अन्यथा पोलीस ठाण्याला घेराव घालू असा इशारा दिला होता. घटनेला 15 दिवसांचा कालावधी लोटला मात्र अद्याप आरोपी न सापडल्याने भाजपने आंदोलनात्मक पवित्रा घेतला आहे. आज भाजप आमदार रविंद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांच्यासह भाजप कार्यकर्त्यानी डीसीपी सचिन गुंजाळ यांची भेट जलदगतीने तपास करण्याची मागणी केली. या प्रकरनात 307 अंतर्गत कलम लावण्यात आला नाही, असेही ते म्हणाले.  

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh Case : मला दहावी-बारावीत चांगले गुण, B.Sc पदवी घेतलीय; जयराम चाटेचा जामीनासाठी जगावेगळा युक्तिवाद, संतोष देशमुख हत्याकांडात मोठी अपडेट
मला दहावी-बारावीत चांगले गुण, B.Sc पदवी घेतलीय; जयराम चाटेचा जामीनासाठी जगावेगळा युक्तिवाद, संतोष देशमुख हत्याकांडात मोठी अपडेट
Mumbai Crime : मुंबईत पोलीस स्टेशन शेजारीच थरार! दारूच्या नशेत पतीने पत्नीला दगडाने ठेचून संपवलं; ओशिवरा परिसरामध्ये खळबळ
मुंबईत पोलीस स्टेशन शेजारीच थरार! दारूच्या नशेत पतीने पत्नीला दगडाने ठेचून संपवलं; ओशिवरा परिसरामध्ये खळबळ
Navi Mumbai Crime : 11 महिन्यांनंतर ऐरोलीतील 'मर्डर मिस्ट्री' उघड! अनैतिक संबंधातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं; 40 सिमकार्ड बदलून मोठा खेळ खेळला
11 महिन्यांनंतर ऐरोलीतील 'मर्डर मिस्ट्री' उघड! अनैतिक संबंधातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं; 40 सिमकार्ड बदलून मोठा खेळ खेळला
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या

व्हिडीओ

Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : 'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
IND vs ENG : कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप, शुभमन गिल, श्रेयस अय्यरनं किल्ला लढवला
कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
Embed widget