एक्स्प्लोर
कोल्हापुरात धक्कादायक घटना; लष्करातील जवानाचे हातपाय बांधून पत्नीकडून विषप्रयोग
Kolhapur News : कोल्हापूर (kolhapur) जिल्ह्यातील गडहिंग्लजमध्ये (Gadhinglaj) पत्नीने जवान असलेल्या आपल्या पतीचे हात पाय बांधून विष प्रयोग (Poison Experiment) केल्याची घटना घडली आहे.
Kolhapur News : कोल्हापूर (kolhapur) जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील गडहिंग्लजमध्ये (Gadhinglaj) पत्नीने जवान असलेल्या आपल्या पतीचे हात पाय बांधून विष प्रयोग (Poison Experiment) केल्याची घटना घडली आहे. यानंतर घराचा दरवाजा तोडून शेजाऱ्यांनी जवानाची सुटका केली आहे. अमर देसाई असं जवानाचं नाव असून, याप्रकरणी पत्नीला अटक केली आहे.
दरम्यान, विषप्रयोग करणाऱ्या पत्नीच्या इतर साथीदारांचा देखील शोध सुरु आहे. अत्यावस्थ जवानाला उपचारासाठी पुण्याला हलवण्यात आलं आहे.
महत्वाच्या बातम्या:
धक्कादायक! 9 महिन्याच्या बाळाला विष पाजून आईने संपवली जीवनयात्रा, चंद्रपुरात हळहळ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
बीड
क्रीडा
विश्व
Advertisement