एक्स्प्लोर

Gondiya Crime News: मामाकडे जेवला, पुन्हा घरी जाण्यासाठी निघाला; अचानक मोबाईल बंद, दुसऱ्या दिवशी तलावात मृतदेह, गोंदियातील धक्कादायक घटना

Gondiya Crime News: मामाच्या घरी जेवण करून मोटारसायकलने स्वगावी परतणाऱ्या तरुणाचा मृतदेह माकडी दासगाव ते मार्गावरील तलावात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

Gondiya Crime News: गोंदियातील एक धक्कादायक घटना (Gondiya News) समोर आली आहे. मामाच्या घरी जेवण करून मोटारसायकलने स्वगावी परतणाऱ्या तरुणाचा मृतदेह माकडी दासगाव ते मार्गावरील तलावात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. रंजीत दमाहे (25, रा. माकडी) असे मृत तरुणाचे नाव आहे. 

नेमकं काय घडलं? (Gondiya Crime News)

सोनबिहरी येथे सार्वजनिक दहिहंडीचा कार्यक्रम असल्याने रंजीतच्या मामाने त्याला जेवणासाठी बोलावले होते. त्यानूसार रंजीत माकडीपासून सुमारे 5 किलोमीटर अंतरावरील ग्राम सोनबिहरी येथे मामाच्या घरी गेला होता. जेवण झाल्यानंतर  मोटारसायकलने माकडीकडे निघाला. रात्री 9 वाजता कुटुंबीयांनी रंजीतच्या मोबाइलवर फोन केला असता त्याने फोन उचलला नाही. त्यामुळे कुटुंबीयांना चिंता लागली.

तलावात आढळला मृतदेह- (Gondiya Crime News)

दरम्यान, गावातील एक शेतकरी शेताकडे जात असताना रस्त्यावर मोबाईल पडलेला दिसला. त्याच परिसरात मोटारसायकलही उभी असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. त्याने गावात येऊन ही माहिती दिल्यानंतर नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. रंजीतचा शोध घेतला असता गावानजीकच्या तलावात त्याचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. असून पोलिसांनी घटनेची नोंद घेतली आहे.

कूलरमध्ये पाणी भरताना शॉक लागून मामा-भाचीचा जागीच मृत्यू- (Gondiya Marathi News)

गोंदियामधील आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरातील कूलरमध्ये पाणी भरताना अचानक विजेचा तीव्र प्रवाह उतरल्याने मामा आणि भाची या दोघांचा जागीच विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही खळबळजनक घटना आज तिरोडा तालुक्यातील गुमाधावडा येथे घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात आणि गावावर शोककळा पसरली आहे. भाग्यवान बावणे आणि त्यांची भाची सुप्रिया सुरेश सोनटक्के हे दोघे दुपारी घरातील विजेच्या कूलरमध्ये पाणी भरण्याचे काम करत होते. अचानक कूलरच्या लोखंडी बॉडीमध्ये हाय व्होल्टेज करंट उतरला. पाण्यामुळे विजेचा प्रवाह वेगाने पसरला आणि दोघांनाही विजेचा तीव्र झटका बसला. हा झटका इतका भीषण होता की, मदतीसाठी आरडाओरड करण्याची संधी मिळण्यापूर्वीच दोघांचाही घटनास्थळीच तडफडून अंत झाला. ​घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला आहे. ऐन सणासुदीच्या व कौटुंबिक वातावरणात मामा-भाचीचा असा अचानक दुर्दैवी अंत झाल्याने गुमाधावडा गावासह संपूर्ण तिरोडा तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

ही बातमीही वाचा:

Baramati ACB Trap : जीम आणि झुंबा क्लासवर कारवाई न करण्यासाठी 5 लाख मागितले, पैसे स्वीकारताना पोलीस हवालदार जाळ्यात

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! IAS अधिकारी असल्याचे सांगत तब्बल 35 लाख रुपयांना घातला गंडा, 21 वर्षीय तरुणाचा प्रताप, आरोपीला अटक 
धक्कादायक! IAS अधिकारी असल्याचे सांगत तब्बल 35 लाख रुपयांना घातला गंडा, 21 वर्षीय तरुणाचा प्रताप, आरोपीला अटक 
Pune Doctor Cyber Fraud : 'विश्वास नांगरे पाटलांचा पीए बोलतोय' म्हणत पुण्यातील महिला डॉक्टरला घातला 3 लाखांचा गंडा; अश्लील मेसेज अन् अटकेची भीती दाखवून लुटले
'विश्वास नांगरे पाटलांचा पीए बोलतोय' म्हणत पुण्यातील महिला डॉक्टरला घातला 3 लाखांचा गंडा; अश्लील मेसेज अन् अटकेची भीती दाखवून लुटले
Gondia Crime News : 13 लाखांची सुपारी दिली; पतीच्या मैत्रिणीला संपवलं, अडीच वर्षांची चिमुकली आईच्या मायेपासून झाली पोरकी, पुण्यातील एअर हॉस्टेसला कसं संपवलं, हादरवणारी माहिती समोर
13 लाखांची सुपारी दिली; पतीच्या मैत्रिणीला संपवलं, अडीच वर्षांची चिमुकली आईच्या मायेपासून झाली पोरकी, पुण्यातील एअर हॉस्टेसला कसं संपवलं, हादरवणारी माहिती समोर
Tiger Shroff Attack Case: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट! मास्टरमाइंड अनिल पंडितचा फरार भावाविरोधात पोलिसांकडून लुकआऊट सर्क्युलर जारी, अभिषेक पंडित अद्याप फरारच!
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट! मास्टरमाइंड अनिल पंडितचा फरार भावाविरोधात पोलिसांकडून लुकआऊट सर्क्युलर जारी, अभिषेक पंडित अद्याप फरारच!
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC Mumbai : इंदू मिल स्मारकाची किंमत का वाढतेय याचा सरकारने खुलासा करावा
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी
Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mohammed Siraj: सिराजला डावलल्यानं माजी क्रिकेटपटू भडकले, टीम इंडियाच्या वादात काँग्रेस खासदाराची उडी, नेमकं काय म्हणाले?  
सिराज नावामुळं त्याला संघात स्थान मिळत नाही, काँग्रेस खासदाराची टीम इंडियाच्या संघ निवडीच्या वादात उडी
Gondia Crime News : 13 लाखांची सुपारी दिली; पतीच्या मैत्रिणीला संपवलं, अडीच वर्षांची चिमुकली आईच्या मायेपासून झाली पोरकी, पुण्यातील एअर हॉस्टेसला कसं संपवलं, हादरवणारी माहिती समोर
13 लाखांची सुपारी दिली; पतीच्या मैत्रिणीला संपवलं, अडीच वर्षांची चिमुकली आईच्या मायेपासून झाली पोरकी, पुण्यातील एअर हॉस्टेसला कसं संपवलं, हादरवणारी माहिती समोर
Police Recruitment menstrual cycle: मासिक पाळीमुळे पोलीस भरतीची संधी हुकणार नाही! तरुणींना शारीरिक चाचणीसाठी मुदतवाढ, राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय
मासिक पाळीमुळे पोलीस भरतीची संधी हुकणार नाही! तरुणींना शारीरिक चाचणीसाठी मुदतवाढ, राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय
Eknath Shinde stops Prabhadevi demolition: मोठी बातमी : एकनाथ शिंदेंचा थेट रेल्वेमंत्र्यांना फोन, प्रभादेवीत तोडकामासाठी गेलेले JCB माघारी फिरले, पुनर्वसनाशिवाय हातोडा चालणार नाही!
एकनाथ शिंदेंचा थेट रेल्वेमंत्र्यांना फोन, प्रभादेवीत तोडकामासाठी गेलेले JCB माघारी फिरले, पुनर्वसनाशिवाय हातोडा चालणार नाही!
Bhandara : भंडारा बाजार समितीत मित्रपक्षांचाच भाजपला 'दे धक्का' काँग्रेसच्या साथीनं शिंदे सेनेचा सभापतीपदावर कब्जा; महायुतीतील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर?
भंडारा बाजार समितीत मित्रपक्षांचाच भाजपला 'दे धक्का' काँग्रेसच्या साथीनं शिंदे सेनेचा सभापतीपदावर कब्जा; महायुतीतील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर?
Yash Patil : वय 23 वर्षे अन् AI कंपनीची किंमत 42 हजार कोटी! कोण आहेत यश पाटील? एआय स्टार्टअपचा अमेरिकेत वाजवला डंका, सतेज पाटलांकडूनही कौतुक
वय 23 वर्षे अन् AI कंपनीची किंमत 42 हजार कोटी! कोण आहेत यश पाटील? एआय स्टार्टअपचा अमेरिकेत वाजवला डंका, सतेज पाटलांकडूनही कौतुक
Gold Silver Rate Today: सोने, चांदीचे दर कोसळले, 14 महिन्यांतील सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचल्या किमती, सोने सहा हजारांनी तर चांदी 12000 हजार रुपयांनी घसरली, जाणून घ्या आजचे दर
सोने, चांदीचे दर कोसळले, 14 महिन्यांतील सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचल्या किमती, सोने सहा हजारांनी तर चांदी 12000 हजार रुपयांनी घसरली, जाणून घ्या आजचे दर
Nashik Crime News: 11 वर्षांचा संसार; बिहारमधून नाशिकमध्ये वास्तव्यास आले, रिक्षा चालक आकाशचा पत्नीवर संशय, मोबाईलवरून वाद अन् ओढणीनंच गळा आवळला अन्...
11 वर्षांचा संसार; बिहारमधून नाशिकमध्ये वास्तव्यास आले, रिक्षा चालक आकाशचा पत्नीवर संशय, मोबाईलवरून वाद अन् ओढणीनंच गळा आवळला अन्...
Embed widget