एक्स्प्लोर

नागपुरात मदत करण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

नागपुरात 17 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून दोघांना ताब्यात घेतले आहे. तर दोनजण फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

नागपूर : क्राईम कॅपिटल होत असलेल्या नागपुरात 17 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. घरातून निघून गेलेल्या अल्पवीय मुलीला एका ऑटो चालकाने मदत करण्याच्या बहाण्याने रुमवर नेत आपल्या मित्रांसोबत सामूहिक बलात्कार केला. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी पहाटे मोमीनपुरा जवळ मेयो रुग्णालयाच्या समोर पीडित मुलीला सोडून नराधमांनी पोबारा केला. दरम्यान, या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना ताब्यात घेतले असून दोघेजण फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या संदर्भात सविस्तर वृत्त असे, की शहरातील एक मुलगी गुरुवारी रात्री घरातून निघून जाऊन रेल्वे स्टेशन जवळच्या मानस चौकात आली होती. तिला नाशिकच्या दिशेने जायचे होते. मानस चौकात लोखंडी पुलाजबळ तिला एका ऑटो चालकाने मदत करतो असे खोटे सांगून आपल्या मोमीनपुरा परिसरातल्या रूमवर नेले आणि तिथे आपल्या इतर ऑटो चालक मित्र आणि रेल्वे स्टेशनवर कुली म्हणून काम करणाऱ्या मित्रांना बोलावले. त्या रूममध्ये चौघांनी तिच्यावर रात्री आळीपाळीने बलात्कार केला. नंतर शुक्रवारी पहाटे मोमीनपुरा जवळ मेयो रुग्णालयाच्या समोर सोडून दिले.

दोघेजण ताब्यात दोन फरार

शुक्रवारी पहाटे ती मुलगी रस्त्यावरून जाणाऱ्या काही जणांना दिसली. तेव्हा मुलीने तिला नाशिकला जायचे आहे हे सांगितले. त्यामुळे त्यांनी तिला नागपूर रेल्वे स्थानकावर सोडले. तिकीटही घेऊन दिलं. रेल्वे स्टेशनवर एकटी बसलेली आढळल्याने रेल्वे अधिकाऱ्यांनी ती अल्पवयीन असल्याने तिला शुक्रवारी सकाळी चाईल्ड लाईनच्या हवाली केले. शुक्रवारी आणि शनिवारी दोन दिवस ती चाईल्ड लाईनकडे राहिली. शनिवारी तिने चाईल्ड लाईनच्या अधिकाऱ्यांना तिच्यासोबत घडलेली घटना सांगितली. त्यानंतर सामूहिक बलात्काराची घटना समोर आली. आधी लोहमार्ग पोलिसांनी (रेल्वे स्टेशनवरील पोलीस ठाणे) तिची चौकशी केली. त्यानंतर आता सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांनी या घटनेचा मुख्य आरोपी (ऑटोचालक) आणि आणखी एकाला ताब्यात घेतले असून इतर दोघे पळून गेले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बुरखा घालून आल्या, भांडी चोरुन गेल्या! दोन बुरखाधारी महिलांचा कारनामा सीसीटीव्हीत कैद, भिवंडी पोलिसात गुन्हा दाखल  
बुरखा घालून आल्या, भांडी चोरुन गेल्या! दोन बुरखाधारी महिलांचा कारनामा सीसीटीव्हीत कैद, भिवंडी पोलिसात गुन्हा दाखल  
ATM Scam : पंढरपूर अर्बन बँकेतील 3 कोटींचा ATM फ्रॉड, दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता; मग पैसे कोणी चोरले? गूढ कायम
पंढरपूर अर्बन बँकेतील 3 कोटींचा ATM फ्रॉड, दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता; मग पैसे कोणी चोरले? गूढ कायम
Nashik Crime News: आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
Pune Crime News: कंबरदुखीमुळे जवळ येण्यास दिला नकार, संतापलेल्या पतीने पत्नीवर केला जीवघेणा हल्ला, पुण्यातील धक्कादायक घटना
कंबरदुखीमुळे जवळ येण्यास दिला नकार, संतापलेल्या पतीने पत्नीवर केला जीवघेणा हल्ला, पुण्यातील धक्कादायक घटना

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget