एक्स्प्लोर

Sangli Crime : बनावट नोटा छापून वापरात आणणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; आठ लाखांच्या नोटा जप्त, चौघांना अटक

सांगलीतील इस्लामपूर पोलिसांनी बनावट नोटा छापणारी आणि वापरात आणणाऱ्या चौघांना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी 7 लाख 66 हजार यांच्या बनावट नोटा आणि छपाईचे साहित्य ताब्यात घेऊन कारखाना उद्ध्वस्त केला आहे.

सांगली : बनावट नोटा छापणारी आणि वापरात आणणाऱ्या टोळीचा सांगलीतील इस्लामपूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. यातील मुख्य संशयिताच्या घरावर छापा टाकून पोलिसांनी 7 लाख 66 हजार यांच्या बनावट नोटा आणि छपाईचे साहित्य ताब्यात घेऊन कारखाना उद्ध्वस्त केला आहे.

इस्लामपूर इथल्या आयसीआयसीआय बँकेच्या शाखेतील पैसे भरण्याच्या डिपॉझिट मशीनमध्ये या टोळीकडून तीन हजाराच्या बनावट नोटा भरण्यात येत होत्या. यातील मुख्य संशयिताच्या सांगलीतील घरावर छापा टाकून पोलिसांनी सात लाख 66 हजार रुपये किंमतीच्या बनावट नोटा आणि छपाईचे साहित्य ताब्यात घेऊन कारखाना उद्ध्वस्त केला. या प्रकरणी चार संशयितांना इस्लामपूर पोलिसांनी अटक केली आहे. 

एचडीएफसी बँकेतील अधिकारी संग्राम सदाशिव सूर्यवंशी यांनी पाचशे रुपयांच्या सहा नोटा बनावट असल्याचं माहित असतानाही त्या डिपॉझिट मशीनमध्ये भरल्या होत्या. याप्रकरणी आयसीआयसीआय बँकेच्या अधिकाऱ्यांनी त्याच्याविरोधात 19 मे रोजी पोलिसात फिर्याद दिली होती. त्यानंतर पोलिसांनी संग्राम सूर्यवंशीकडे केलेल्या तपासात पिंटू निवृत्ती पाटील, सुरेश नानासाहेब पाटील, मुख्य सूत्रधार श्रीधर बापू घाडगे, रमेश ईश्वर चव्हाण यांची नावं निष्पन्न झाली. 

मुख्य सूत्रधार श्रीधर घाडगे यांच्या सांगलीतील भाड्याने राहत असलेल्या घरावर पोलिसांनी पाळत ठेवली होती. तो त्याच्या मोटारीतून घाईगडबडीने जात असताना पोलिसांना दिसला. त्याच्या मोटारीची झडती घेतल्यावर पाचशे, दोनशे, शंभर, पन्नास आणि वीस रुपयांच्या एकूण 6 लाख 94 हजार दोनशे पन्नास रुपयांच्या बनावट नोटांचे बंडल मिळून आले. त्याच्या घराची झडती घेतली असता बनावट नोटांची छपाई करण्याचे साहित्य मिळून आले. या बनावट नोटा छपाई करण्यासाठी वापरलेल्या प्रिंटर आणि 72 हजार रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या. घाडगेने पाण्याच्या टाकीत लपून ठेवलेले इतर साहित्यही पोलिसांनी हस्तगत केले.

इतर बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

बीडमध्ये पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन, मृत विलास घुलेच्या पत्नीला भोवळ; पोलीस तात्काळ घटनास्थळी, कारवाईचं आश्वासन
बीडमध्ये पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन, मृत विलास घुलेच्या पत्नीला भोवळ; पोलीस तात्काळ घटनास्थळी, कारवाईचं आश्वासन
Ketan Agrawal Murder Case Dr Muskan Soni Suspended: 'केतनला टक्कल होतं, अशांनी मेलेलंच बरं...'; केतन अग्रवालची फिदीफिदी हसून थट्टा उडवणं महागात, डॉक्टर महिलेचं पाच वर्षांसाठी निलंबन
'केतनला टक्कल होतं, अशांनी मेलेलंच बरं...'; केतन अग्रवालची फिदीफिदी हसून थट्टा उडवणं महागात, डॉक्टर महिलेचं पाच वर्षांसाठी निलंबन
Pune Police News: पोलीस उपनिरीक्षकाला कॅफेमध्ये केलेलं गैरवर्तन भोवलं; कॉफीचे ग्लास, खाद्य पदार्थ फेकले, कर्मचाऱ्यांशी अरेरावीची भाषा; व्हिडिओ व्हायरल होताच कारवाईचा बडगा
पुण्यातील पोलीस उपनिरीक्षकाला कॅफेमध्ये केलेलं गैरवर्तन भोवलं; कॉफीचे ग्लास, खाद्य पदार्थ फेकले, कर्मचाऱ्यांशी अरेरावीची भाषा; व्हिडिओ व्हायरल होताच कारवाईचा बडगा
Ketan Agrawal Lohagadh Case Pune: रिक्रिएशनवेळी सियाच्या प्रियकराने केतनचा पुतळा लोहगडावरुन खाली ढकलला तेव्हा...; थरकाप उडवणारा VIDEO
रिक्रिएशनवेळी सियाच्या प्रियकराने केतनचा पुतळा लोहगडावरुन खाली ढकलला तेव्हा...; थरकाप उडवणारा VIDEO

व्हिडीओ

Gold-Silver Price Today : जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे नवे दर!
Zero Hour Full : खासदार, आमदारांच्या फुटीनंतर आता ठाकरेंनी आत्मचिंतन करायला हवं असं वाटतं का?
Uddhav Thackeray Special Report : ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे आत्मचिंतन करणार?
Raj Thackeray Special Report : फोडाफोडी, ऑपरेशनवर राज ठाकरेंची टीका, भाजपला इशारा
Satej Patil on Sachin Ahir : सचिन अहिर फुटले, आता सतेज पाटील म्हणतात...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संतापजनक! चुकीच्या उपचारामुळे महिलेचा मृत्यू, पोटातील बाळही दगावले; नातेवाईकांचा रुग्णालयातच आक्रोश
संतापजनक! चुकीच्या उपचारामुळे महिलेचा मृत्यू, पोटातील बाळही दगावले; नातेवाईकांचा रुग्णालयातच आक्रोश
श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना शाबासकी;फोनवरुन म्हणाले, तुमच्यासारख्या..
श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना शाबासकी;फोनवरुन म्हणाले, तुमच्यासारख्या..
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
Rain Update: पुण्यातील बाजीराव रोडवर झाडपडी; मुंबईतही कारवर कोसळलं झाड, पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम
पुण्यातील बाजीराव रोडवर झाडपडी; मुंबईतही कारवर कोसळलं झाड, पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून
वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून
राज ठाकरेंच्या वक्तव्यावरुन हक्कभंग होऊ शकतो; फोडाफोडीचं राजकारण तापलं, राम कदमांचा मनसेप्रमुखांना इशारा
राज ठाकरेंच्या वक्तव्यावरुन हक्कभंग होऊ शकतो; फोडाफोडीचं राजकारण तापलं, राम कदमांचा मनसेप्रमुखांना इशारा
Embed widget