एक्स्प्लोर

Domestic Violence : ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटूला अटक

Michael Slater Arrested: घरगुती हिंसाचार प्रकरणी अटक करण्यात आली. जवळपास आठवडाभर तपास केल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

Michael Slater Arrested: ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू मायकल स्टेलर यांना घरगुती हिंसाचारप्रकरणी (domestic violence) अटक करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियातील वर्तमानपत्रांनी बुधवारी याबाबतची माहिती दिली. मायकल स्टेलर यांची मॅनेजर सीन अँडरसन यांनी याप्रकरणी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. न्यू साउथ वेल्स पोलिसांनी स्टेलर यांच्या अटकेलाच्या वृत्तला दुजोरा दिलाय. न्यू साउथ वेल्स पोलिसांनी सांगितले की, गेल्या आठवड्यात मंगळवारी मायकल स्टेलर यांच्याविरोधात घरगुती हिंसाचार प्रकरणाचा तपास सुरु झाला होता. तपास पूर्ण झाल्यानंतर मैनाली येथील त्यांच्या घरातून अटक करण्यात आली. न्यू साउथ वेल्स पोलिसांनी 51 वर्षीय मायकल स्लेटर यांच्याविरोधात जवळपास एक आठवडाभर तपास केला. त्यानंतर बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास त्यांना अटक करण्यात आलं. 12 ऑक्टोबर रोजी स्टेलर यांच्याविरोधात ईस्टर्सन सबअर्ब्स पोलीस आधिकाऱ्यांकडून रिपोर्ट मिळाले. त्यानंतर त्यांच्याविरोधात अटकेची कारवाई करण्यात आली आहे.  

1993 ते 2001 यादरम्यान स्टेलरने ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. यादरम्यान त्यांनी 74 कसोटी आणि 42 एकदिवसीय सामने खेळले होते. कसोटीमध्ये 5312 आणि एकदिवसीय सामन्यात 987 धावा स्टेलर यांच्या नावावर आहेत. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर स्लेटर १५ वर्षांपासून समालोचकाचं काम करत आहेत. गेल्या महिन्यात 7 नेटवर्कसोबतचा त्यांचा करार संपुष्टात आला होता.   

वाद आणि मायकल स्टेलर - 
51 वर्षीय मायकल स्टेलर आणि वाद याचं जवळचं नात असल्याचं अनेक प्रकरणातून दिसून आलेय. स्टेलर यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्‍कॉट मॉरिसन यांच्याविरोधात सोशल मीडियावर वादग्रस्त टिप्पणी केली होती. त्यानंतर मोठा वाद उपस्थित झाला होता.  कोरोनामुळे गेल्यावर्षी आयपीएल अर्ध्यात थांबवलं होतं. त्यानंतर ऑस्ट्रेलियातील खेळाडू आणि समालोचकांनी मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, भारतातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहून ऑस्ट्रेलियात भारतातून येणाऱ्या विमानप्रवासावर बंदी घालण्यात आली होती. त्यावर मायकल स्टेलर यांनी ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांवर वादग्रस्त टिप्पणी केली होती. वाद निर्माण झाल्यानंतरही स्टेलर यांनी माफी मागण्यास नकार दिला होता. 

महत्त्वाच्या बातम्या

Bhandara Crime News:'वडिलोपार्जित शेतीचा हिस्सा पत्नीला न देता मला द्या' म्हणत जावयाचा सासऱ्यावर प्राणघातक हल्ला; भंडाऱ्याचं मडेघाट हादरलं!
'वडिलोपार्जित शेतीचा हिस्सा पत्नीला न देता मला द्या' म्हणत जावयाचा सासऱ्यावर प्राणघातक हल्ला; भंडाऱ्याचं मडेघाट हादरलं!
Mumbai Crime Sion Hospital: सायन रुग्णालयात डॉक्टरने आयुष्य संपवलं, भूल देण्याच्या औषधाने भरलेली सलाईन घेऊन बाथरुममध्ये गेला अन् परतलाच नाही
सायन रुग्णालयात डॉक्टरने आयुष्य संपवलं, भूल देण्याच्या औषधाने भरलेली सलाईन घेऊन बाथरुममध्ये गेला अन् परतलाच नाही
Delhi CJP Protest : दिल्लीतील CJPच्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; कथित 'हिंदू रक्षा दला'शी संबंधित चौघांना अटक
दिल्लीतील CJPच्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; कथित 'हिंदू रक्षा दला'शी संबंधित चौघांना अटक
Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार; चालकाला पत्ताच नाही, धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला अन्...
पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार; चालकाला पत्ताच नाही, धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला अन्...

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: 'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
Abhijeet Dipke: 'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
Share Market : भारतीय शेअर बाजारासाठी वाईट बातमी, विदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीचं टोक गाठलं,2026 मध्ये 3 लाख कोटी काढून घेतले
भारतीय शेअर बाजाराला हादरवणारी अपडेट, ऑक्टोबरच्या 6 दिवसात FPI नं 44166 कोटींच्या शेअरची विक्री 
Mukul Wasnik: कालपर्यंत ज्यांनी विविध राजकीय पक्षांना फोडण्याचा प्रयत्न केला, त्यांना आता स्वतःचे खासदार शाबूत ठेवावे लागतील: मुकुल वासनिक
राजकीय पक्ष फोडणाऱ्यांना स्वत:चे खासदार शाबूत ठेवाण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, मुकुल वासनिक यांचा भाजपला टोला  
आम्हाला म्हणतात, एक वर्ष शांती भंग करू नका, पण शांती भंग करण्याचे काम मोदी शाह करत आहेत, आम्ही आंदोलनातून मागे हटणार नाही; सीजेपीचा एल्गार, पाच मोठे मुद्दे
आम्हाला म्हणतात, एक वर्ष शांती भंग करू नका, पण शांती भंग करण्याचे काम मोदी शाह करत आहेत, आम्ही आंदोलनातून मागे हटणार नाही; सीजेपीचा एल्गार, पाच मोठे मुद्दे
उत्तर कोरियामध्ये घडतं ते भारतात घडतंय, हिटलरचा शेवट कसा झाला, जेव्हा जेव्हा कोणी हुकूमशहा बनण्याचा प्रयत्न केला तेव्हा शेवट चांगला नाही; ध्रुव राठीचा मोदींवर हल्लाबोल
उत्तर कोरियामध्ये घडतं ते भारतात घडतंय, हिटलरचा शेवट कसा झाला, जेव्हा जेव्हा कोणी हुकूमशहा बनण्याचा प्रयत्न केला तेव्हा शेवट चांगला नाही; ध्रुव राठीचा मोदींवर हल्लाबोल
Ashutosh Ranka on PM Modi: आपल्या महामानवाने स्वत:च्या आईच्या निधनाचाही इव्हेंट करुन टाकला होता, सीजेपीच्या आशुतोष रांकाची पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका
आपल्या महामानवाने स्वत:च्या आईच्या निधनाचाही इव्हेंट केला होता, सीजेपीच्या आशुतोष रांकाची पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका
Embed widget