एक्स्प्लोर

सावधान! राज्यात तब्बल 48 हजार फेसबुक युजर्सचे अकाऊंट हॅक

अलीकडे सायबर गुन्हेगार हे वेगवेगळ्या पद्धतीची मोडस ऑपरेंडी वापरून लोकांची फसवणूक करत आहेत. गेल्या सात महिन्यांत राज्यभरातून 48 हजार फेसबुक युजर्सची अकाऊंट हॅक झाली आहेत.

मुंबई : राज्यभरातील 48  हजार फेसबुक हॅकर टोळ्यांनी युजर्सची खाती हॅक करून त्याचा गैरवापर केल्याचे समोर आले आहे . कळस म्हणजे ज्यांची खाती हॅक झाली त्यात पोलीस दलातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे. अँड्रॉईडवरील अॅप्स डाऊनलोड केल्याने गोपनीय डेटा चोरीला जात असतो त्यातूनच खाते हॅक होत असल्याची माहिती सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. अँड्रॉईड मोबाईलवर डाऊनलोड करण्यात आलेल्या काही ॲप्सच्या माध्यमातून युजर्सच्या फेसबुकचे पासवर्ड चोरले गेल्याचे सायबर पोलिसांच्या तपासात समोर आले आहे…

अलीकडे सायबर गुन्हेगार हे वेगवेगळ्या पद्धतीची मोडस ऑपरेंडी वापरून लोकांची फसवणूक करत आहेत. गेल्या सात महिन्यांत राज्यभरातून 48 हजार फेसबुक युजर्सची अकाऊंट हॅक झाली आहेत. राज्याच्या एटीएस प्रमुख शिवदीप लांडे यांचे खाते हॅक करण्यात आले होते. तिथून हॅकर्सचा शोध सुरू झाला. फेसबुक हॅकर्सच्या कचाट्यातून बड्या नेत्यांसह पोलीस दलातील अति उच्चपदावरील अधिकारी देखील सुटलेले नाहीत. हॅकर्सनी राज्यताल्या प्रत्येक जिल्ह्यातील खाती हॅक केली आहेत. 

सायबर पोलिसांना जी माहिती मिळाली त्यानुसार युजरच्या गुगल किंवा फेसबुक अकाऊंटवर गेल्यावर विविध ॲपच्या बनावट जाहिरात दिसतात. युजर जाहिरातींना क्लिक करतात.  जाहिरातीतील ॲप अकाऊंटवरील कुकीज आणि पासवर्डची चोरी करतात.त्यामुळे कोणतेही ॲप डाऊनलोड करताना त्याची खात्री करा आणि सतत पासवर्ड बदलत राहा.

संबंधित बातम्या :

अबब!, एका फेसबुक 'फ्रेंड रिक्वेस्ट'नं 'त्यांची' झाली चक्क 56 लाखांची फसवणूक..

 

महत्त्वाच्या बातम्या

Ahilyanagar NEET Student Crime News: NEET परीक्षेत कमी गुण मिळाल्याने अंकिताने जीवन संपवलं; चिठ्ठी वाचून कुटुंबीयांचा आक्रोश, म्हणाली, दादा, तू मम्मी पप्पांना चांगलं सांभाळ!
NEET परीक्षेत कमी गुण मिळाल्याने अंकिताने जीवन संपवलं; चिठ्ठी वाचून कुटुंबीयांचा आक्रोश, म्हणाली, दादा, तू मम्मी पप्पांना चांगलं सांभाळ!
CJP Protest Pellet Gun: दिल्लीत RAF ने विद्यार्थ्यांवर बंदी असलेल्या त्या शस्त्राचा वापर केला, महत्त्वाची माहिती समोर, चौकशी सुरु
दिल्लीत RAF ने विद्यार्थ्यांवर बंदी असलेल्या त्या शस्त्राचा वापर केला, महत्त्वाची माहिती समोर, चौकशी सुरु
Kanpur News : ओळखलंत का मला? मी तुमची पहिली पत्नी.., दुसऱ्या लग्नासाठी बोहल्यावर चढणाऱ्या नवरदेवाच्या लग्नात पहिल्या पत्नीची एन्ट्री; नववधूसह वऱ्हाडी थक्क, नवरदेवानं धूम ठोकली
ओळखलंत का मला? मी तुमची पहिली पत्नी.., दुसऱ्या लग्नासाठी बोहल्यावर चढणाऱ्या नवरदेवाच्या लग्नात पहिल्या पत्नीची एन्ट्री; नववधूसह वऱ्हाडी थक्क, नवरदेवानं धूम ठोकली
Tukaram Mundhe FDA Action: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईला न्यायालयाचा मोठा झटका, 'त्या' दूध डेअरींवरील कारवाईला स्थगिती; नेमकं काय घडलं?
तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईला न्यायालयाचा मोठा झटका, 'त्या' दूध डेअरींवरील कारवाईला स्थगिती; नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पोरांपोरींना रस्त्यावर पाडून सोलून काढल्यानंतर दिल्ली पोलिस आता पीएम मोदींविरोधातील पोस्ट, व्हिडिओ आणि कमेंट्स काढून टाकण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटीस पाठवणार
पोरांपोरींना रस्त्यावर पाडून सोलून काढल्यानंतर दिल्ली पोलिस आता पीएम मोदींविरोधातील पोस्ट, व्हिडिओ आणि कमेंट्स काढून टाकण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटीस पाठवणार
High Court: मोठी बातमी! केवळ भाषिक उल्लेखांमुळे आदिवासी ओळख बदलत नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
मोठी बातमी! केवळ भाषिक उल्लेखांमुळे आदिवासी ओळख बदलत नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
E20 Janta Party: E20 जनता पार्टीची स्थापना कोणी केली, प्रमुख मागण्या कोणत्या?; A टू Z माहिती
E20 जनता पार्टीची स्थापना कोणी केली, प्रमुख मागण्या कोणत्या?; A टू Z माहिती
Kanpur News : ओळखलंत का मला? मी तुमची पहिली पत्नी.., दुसऱ्या लग्नासाठी बोहल्यावर चढणाऱ्या नवरदेवाच्या लग्नात पहिल्या पत्नीची एन्ट्री; नववधूसह वऱ्हाडी थक्क, नवरदेवानं धूम ठोकली
ओळखलंत का मला? मी तुमची पहिली पत्नी.., दुसऱ्या लग्नासाठी बोहल्यावर चढणाऱ्या नवरदेवाच्या लग्नात पहिल्या पत्नीची एन्ट्री; नववधूसह वऱ्हाडी थक्क, नवरदेवानं धूम ठोकली
Nashik Crime: 13 वर्षीय चिमुकलीवर वारंवार अत्याचार, मानसिक अन् शारीरिक छळाला कंटाळून पीडितेनं जीवन संपवलं; शवविच्छेदनानंतर भयावह सत्य समोर आलं, नराधमास जन्मठेप
13 वर्षीय चिमुकलीवर वारंवार अत्याचार, मानसिक अन् शारीरिक छळाला कंटाळून पीडितेनं जीवन संपवलं; शवविच्छेदनानंतर भयावह सत्य समोर आलं, नराधमास जन्मठेप
Kushal Badrike In Maharashtrachi Hasiyajatra Watch Promo: 'चला हवा येऊ द्या' नंतर कुशल बद्रिके आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' गाजवणार; प्रोमो पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला
'चला हवा येऊ द्या' नंतर कुशल बद्रिके आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' गाजवणार; प्रोमो पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला
Devendra Fadnavis and Sanjay Raut: देवेंद्र फडणवीस कितीही नाही म्हणाले तरी मोदी-शाहांचा आदेश आल्यावर त्यांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल: संजय राऊत
देवेंद्र फडणवीस 100 टक्के दिल्लीत जाणार, मोदी-शाहांचा आदेश आल्यावर त्यांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल: संजय राऊत
Maharashtra Rain Update: राज्यात आज कुठे यलो, कुठे ऑरेंज अलर्ट, तुमच्या जिल्ह्यात हवामान कसं असेल? जाणून घ्या सविस्तर
राज्यात आज कुठे यलो, कुठे ऑरेंज अलर्ट, तुमच्या जिल्ह्यात हवामान कसं असेल? जाणून घ्या सविस्तर
Embed widget