एक्स्प्लोर

Crime News : लोन अॅप प्रकरणातून आत्महत्या; राजस्थानमधून एकाला अटक, मुंबई पोलिसांची कारवाई

Crime News:  लोन अॅप प्रकरणातून एकाला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी राजस्थानमधून एकाला अटक केली आहे.

Crime News:  गु्न्हे शाखेच्या सायबर विभागाने कुरारमधील कर्ज अॅप प्रकरणात एका 22 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी राजस्थानमध्ये ही कारवाई केली आहे. कर्ज फेडण्यासाठी येणाऱ्या धमक्यांना कंटाळून  एकाने आत्महत्या केली होती. त्यानंतर मुंबईतील कुरारमध्ये या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला होता. 

झटपट कर्ज मिळवण्यासाठी काही अॅप आले आहेत. कर्जाची परतफेड न केल्यास बदनामी करण्याची धमकी संबंधितांकडून दिली जाते. त्याशिवाय इतर मार्गाने बदनामी करण्याची धमकी दिली जाते. अशाच एका अॅपवरून घेतलेल्या कर्जाला कंटाळून संदीप कोरेगावकर या व्यक्तीने 5000 रुपयांचे कर्ज अॅपवरून घेतले होते. मात्र, संबंधितांकडून संदीपच्या मित्रांना आणि नातेवाईकांना व्हॉट्स अॅप पोस्ट आणि फोटो पाठवून बदनामी केली जात होती. त्यानंतर या त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या केली.

त्यानंतर कुरार पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 306 (आत्महत्येस प्रवृत्त करणे), 420 (फसवणूक) आणि 500 (बदनामी करणे) ​​आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66 (डी) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यानंतर सायबर पोलिसांनी या गु्न्ह्याचा समांतर तपास सुरू केला. 

सायबर पोलिसांनी  राजू भंवरलाल खडाव ( वय 22 ) याला अटक केली.  सायबर पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून सिमकार्डसह ५ मोबाईल जप्त केले आहेत. या मोबाईलचा वापर मृतकाला त्रास देण्यासाठी केला जात होता. पोलिसांनी आरोपी राजू याला राजस्थानमधील जोधपूर जिल्ह्यातील भोपाळगड या गावातून अटक केली.

पोलिसांनी तपास पथकाने मोबाईल क्रमांकचे whatsapp कॉलची माहिती तपासली. ज्याचा वापर मृत व्यक्तीला त्रास देण्यासाठी केला जात होता. त्यानंतर पोलिसांनी आयपी अॅड्रेसची माहिती घेतली. व्हॉट्सअ‍ॅपवरून जमा केलेल्या वरील आयपीसमोर नवीन मोबाइल क्रमांक दिसून आला. त्या मोबाइल नंबरचे सीडीआर काढण्यात आले. या माहितीचे विश्लेषण केल्यानंतर आरोपीचा ठावठिकाणा लागला. त्यानंतर राजस्थान पोलिसांच्या मदतीने आरोपी राजू भंवरलाल खडाव याला अटक करण्यात आली. तपास पथकाने छेडछाडीची पोस्ट करण्यासाठी वापरलेले मोबाईल आणि सिम कार्ड जप्त केले. आरोपीला कुरार पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. आता या प्रकरणाचा तपास कुरार पोलीस करत आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Prakash Ambedkar : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prakash Ambedkar On Young Generation : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्यPrakash Mahajan on Dhananjay Munde : नामदेव शास्त्रींनी न्याय देताना पंकजा आणि धनंजयमध्ये भेद केलाPresident Murmu Speech:वक्फ बोर्ड,AI ते इस्रोबाबतचं सरकारचे रिपोर्ट कार्ड राष्ट्रपतींनी मांडलंABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 1PM 31 January 2024 दुपारी १ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Prakash Ambedkar : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
Santosh Deshmukh Case : मोठी बातमी : संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
Arvind Kejriwal : यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर, शिंदे-अजितदादा ठाम, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच तोडगा निघणार?
नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर, शिंदे-अजितदादा ठाम, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच तोडगा निघणार?
Embed widget