एक्स्प्लोर

Crime News : अल्पवयीन मुलीला धमकी देऊन दीड महिना अत्याचार, भंडाऱ्यातील धक्कादायक प्रकार 

Bhandara Crime News : 17 वर्षीय मुलीसोबत ओळख निर्माण करून तिच्यावर अनेक हॉटेलवर वेळोबेळी बळजबरी अत्याचार केल्याचा घृणास्पद प्रकार भंडाऱ्यात समोर आला आहे.

Bhandara Crime News : भंडारा येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत प्रथम ओळख निर्माण करून तिच्या व्हॉट्सॲपवर मॅसेज करून जवळीकता साधली. त्यानंतर तिच्यावर शहरासह शहराबाहेरील अनेक हॉटेलवर वेळोबेळी बळजबरी अत्याचार ( Sexual assault) केल्याचा घृणास्पद प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भंडारा पोलिसांनी (Bhandara Police) राजीक मतीन शेख (26 रा. सौदागर मोहल्ला ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. 

भंडारा शहरातील मुस्लिम लायब्ररी चौकात आरोपीचे अत्तरचे दुकान आहे. दीड महिन्यापूर्वी पीडित 17 वर्षीय मुलगी आरोपी राजीकच्या दुकानात अत्तर घ्यायला गेली होती. मात्र, त्यावेळी मुलीला हवे असलेले अत्तर मिळाले नाही. यावेळी आरोपीने मुलीचा मोबाईल नंबर घेवून तिच्याशी व्हॉट्सॲपवर चॅटिंग सुरू केली. यातून दोघांमध्ये जवळीक निर्माण झाल्यानंतर आरोपीने तिला एक दिवस शहरालगत असलेल्या कोका अभयारण्यालगत असलेल्या एका हॉटेलवर नेवून तिच्यावर अत्याचार केले. यावेळी तिचे अश्लील फोटो काढले. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने मुलीवर तिच्या घरी आणि भंडारा शहरातील 'रामलीला' हॉटेलवर अत्याचार केला. हा सर्व प्रकार जवळपास दीड महिना सुरू होता, अखेर पीडितेने आपल्यावर होत असलेल्या अत्याचाराबाबची तक्रार पोलिस ठाण्यात दिली. पीडितेच्या तक्रारीनंतर संशयित तरूणावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.   

पीडितेच्या तक्रारीनंतर या प्रकरणी भंडारा पोलिसांनी आरोपी राजीक खान याच्याविरुद्ध कलम 354 (ड), 376, 4, 8 पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे, अशी माहिती भंडारा जिल्हा पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांनी दिली आहे.  

दरम्यान, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस या पकरणाचा कसून तपास करत आहेत. लकरच याबाबतची संपूर्ण चौकशी केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. संशयित आरोप सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलिस त्याच्याकडे अधिक चौकशी करत आहेत. दरम्यान, या प्रकरणी संशयित तरूणावर कठोरातील कठोर कावाई करण्यात यावी अशी मागणी परिसरातून होत आहे.  

महत्वाच्या बातम्या

Shraddha Murder Case : आफताबने सिगारेटचे चटके दिले होते, तरीही श्रद्धाने त्याला दिली होती एक संधी 

भारतात तीन पैकी एका महिलेवर पतीकडून लैंगिक किंवा शारीरिक अत्याचार, धक्कादायक आकडेवारी समोर 

महत्त्वाच्या बातम्या

Cockroach Janta Party: गुजरातवरुन आलेल्या दोन तरुणांचा अभिजीत दिपकेंच्या घराबाहेर थयथयाट, म्हणाले, 'आम्हाला दुसरा अरविंद केजरीवाल नकोय...'
गुजरातवरुन आलेल्या दोन तरुणांचा अभिजीत दिपकेंच्या घराबाहेर थयथयाट, म्हणाले, 'आम्हाला दुसरा अरविंद केजरीवाल नकोय...'
Beed Jail Walmik Karad: बीड कारागृहात वाल्मिक कराडला आठवड्यातून तीनवेळा फोनकॉलची सुविधा, कँटिनमध्ये 10 हजाराच्या खर्चाची मुभा, कारागृह अधीक्षकांची स्पष्टोक्ती
बीड कारागृहात वाल्मिक कराडला आठवड्यातून तीनवेळा फोनकॉलची सुविधा, कँटिनमध्ये 10 हजाराच्या खर्चाची मुभा, कारागृह अधीक्षकांची स्पष्टोक्ती
Mumbai Crime Vikhroli Parksite: रात्री दोनला अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
Pune Crime: येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
Shiv Sena Symbol Case: निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, आमदारांची अगोदर अपात्रता झाली असती तर... अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
Embed widget