एक्स्प्लोर

धक्कादायक! बीडमध्ये भाच्याकडून मामाच्या 10 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार, घरातून पळाला; पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

बीडच्या केज तालुक्यात असलेल्या युसुफ वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत आधी आजोबांनी आपल्या नातीवर अत्याचार केल्याची घटना घडली.

बीड : पुण्यात चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराची (Crime News) घटना ताजी असतानाच राज्यातील इतरही जिल्ह्यात अशा घटना घडल्याची काही प्रकरणे समोर येत आहेत. पुण्यातील पर्वती भागात मंगळवारी रात्री अशीच घटना घडली असून चक्क 70 वर्षीय आजोबानेच आपल्या नातीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या घटनेनंतर आता बीड (Beed) जिल्ह्यातूनही अत्याचाराची धक्कादायक घटना समोर आली असून आरोपीविरुद्ध यु. वडगाव पोलीस ठाण्यात (Police) पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. 

बीडच्या केज तालुक्यात असलेल्या युसुफ वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत आधी आजोबांनी आपल्या नातीवर अत्याचार केल्याची घटना घडली. त्यानंतर अंगणवाडी सेविकेवर गुंगीचे औषध देऊन अत्याचार करण्यात आले, या दोन्ही घटना ताज्या असतानाच अत्याचाराची आणखी एक धक्कादायक घटना समोर आलीय. उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी मामाच्या गावाला आलेल्या भाच्याने मामा-मामी रात्री शेतात पाणी देण्यासाठी गेल्याची संधी साधत रात्री घरात एकटी असलेल्या मामाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले. 10 वर्षाच्या मुलीवर एकटी असल्याचा गैरफायदा घेत मामाच्या लहान मुलीवर भाच्याने अत्याचार केल्याने कुटुंबीयांत खळबळ उडाली. इतकेच नाही तर मामा घरी येण्या अगोदर तो मुलगा (भाचा) घरातून पळूनही गेला होता. त्यानंतर आई वडील घरी आल्यानंतर पीडितीने घडलेला प्रकार आईला सांगितला. आई वडिलांनी पोलीस ठाण्यात जाऊन भाच्याविरोधात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच सदरील आरोपीस पोलिसांनी ईटकुर येथून अटक करण्यात आली. या प्रकरणाचा अधिकचा तपास केज पोलीस करत आहेत.

टिप्परचालकाचा खून, आरोपीविरुद्ध गुन्हा

बीडच्या केज तालुक्यातील सुरडी येथील टिप्पर चालक खुशालराम ठोंबरे यांचा काठीने बेदम मारहाण करत खून करण्यात आल्याची घटना रात्री घडली.याप्रकरणी मंगेश माने याच्याविरोधात युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुशालराम ठोंबरे व मंगेश माने यांच्या कुटुंबात वाद झाले होते. याच वादाच्या कारणातून मंगेश माने याने खुशालराम ठोंबरे हे एका हॉटेलमध्ये बसलेले असताना तेथे जाऊन काठीने बेदम मारहाण केली, या मारहाणीत जखमी झालेल्या ठोंबरे यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणात आता गुन्हा दाखल करण्यात आला असून युसुफ वडगाव पोलीस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा

संतापजनक! बापानेच स्वत: च्या 9 वर्षीय मुलीला संपवलं, पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह दिला पेटवून, धक्कादायक घटनेनं दौडं हादरलं

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महिला जीएसटी अधिकाऱ्यासह खासगी कर सल्लागाराला 60 हजारांची लाच घेताना अटक, जालना ACB ची कारवाई
महिला जीएसटी अधिकाऱ्यासह खासगी कर सल्लागाराला 60 हजारांची लाच घेताना अटक, जालना ACB ची कारवाई
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
सात बांगलादेशी तृतीयपंथींना मुंबईतून अटक, अवैधरीत्या भारतात प्रवेश करुन चालवत होते सेक्स रॅकेट, MIDC पोलिसांची मोठी कारवाई 
सात बांगलादेशी तृतीयपंथींना मुंबईतून अटक, अवैधरीत्या भारतात प्रवेश करुन चालवत होते सेक्स रॅकेट, MIDC पोलिसांची मोठी कारवाई 
Ratnagiri Accident News : शेवटचा पेपर ठरला आयुष्याचा शेवट; घरी जाताना दुचाकी घसरली, 22 वर्षीय नर्सिंग विद्यार्थिनीचा मृत्यू
शेवटचा पेपर ठरला आयुष्याचा शेवट; घरी जाताना दुचाकी घसरली, 22 वर्षीय नर्सिंग विद्यार्थिनीचा मृत्यू
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
Chief Minister Wealth : देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
Embed widget