एक्स्प्लोर

Gondia : लाचखोर सहाय्यक पोलिस निरीक्षकाला एक लाखाची लाच स्वीकारताना रंगेहात अटक, एका खाजगी इसमालाही अटक

तुमच्या विरोधात तक्रार प्राप्त झाली असून गुन्हा नोंदविण्यात येऊ नये म्हणून 5 लाखाची लाच मागणाऱ्या लाचखोर सहाय्यक पोलिस निरीक्षकासह एकाला गोंदिया लाच लुचपत विभागाद्वारे रंगेहात अटक करण्यात आली आहे.

गोंदियाः गोंदिया जिल्ह्यातील आमगाव पोलिस ठाण्यात कार्यरत सहाय्यक पोलिस निरीक्षकासह एका खासगी इसमाना एक लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली. गोंदिया लाच लुचपत विभागाद्वारे ही कारवाई करण्यात आली. 37 वर्षीय श्रीकांत पवार असे लाचखोर सहाय्यक पोलिस निरीक्षकाचे नाव असून अनिल सोनकनवरे (वय 37) असे अटक करण्यात आलेल्या खाजगी इसमाचे नाव आहे.

तक्रारदार शेतकरी असून त्याचा आधी जमिन खरेदी विक्रीचा व्यवसाय होता. या दरम्यान त्याने सरकारी जमिन विकल्याची तक्रार प्राप्त झाल्याचे लाचखोर पोलिसाने शेतकऱ्याला फोनवर सांगितले होते. गुन्हा दाखल न करण्यासाठी लाचखोर सहाय्यक पोलिस निरीक्षक पवार याने 5 लाख रुपयांची लाचेची मागणी एका खासगी इसमाच्या माध्यमातून केली होती.  दरम्यान तडजोडी अंती 2 लाख रुपये देण्याचे ठरले. मात्र तक्रारदार शेतकरी यांना लाच द्यायची नसल्याने त्यांनी गोंदिया लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली. तपासणीअंती गोंदिया लाचलुचपत विभागाने सापळा रचला आणि लाचेचा पहिला हप्ता म्हणून 1 लाख रुपये स्विकारताना सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकांत पवार व खाजगी इसम अनिल सोनकनवरे यांना रंगेहात अटक केली. एसीबीच्या या धडक कारवाईची चर्चा जिल्ह्यात होऊ लागली आहे.

तहसील कार्यालयात केली होती कारवाई

गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथेच जमिनीचे फेरफार करुन देण्यासाठी 6 हजार रुपयांची लाच स्वीकारताना महिला कारकूनला गोंदिया लाचलुचपत विभागाने अटक केली आहे होती. छाया वासुदेव रहांगडाले (वय 43) असे अटक करण्यात आलेल्या महिला लाचखोर कारकूनचे नाव होते. आमगाव येथे नागरिकांकडून लाचखोरी थारा देण्यात येत नसल्याचे या घटनांवरुन दिसून येत आहे.

नागरिकांनी पुढाकार घ्यावा

शासकीय कार्यालयात नागरिकांना लाचेची मागणी करण्यात आल्यास नागरिकांनी पुढाकार घेत लाच लुचपत विभागाकडे तक्रार दाखल करावी. लाचखोरीला थरा देऊ नये, असे आवाहन गोंदिया लाचलुचपत विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Buldhana : समृद्धी महामार्ग सुरू होण्यापूर्वीच वाहतूक सुरू कशी?

Maharashtra School Start Date : आजपासून विदर्भ वगळता राज्यभरातील शाळा सुरु; विदर्भात मात्र शाळा 27 जूनपासून सुरू

महत्त्वाच्या बातम्या

Satara News : ज्वेलर्सचं दुकान फोडत 4 किलो चांदी, 4 तोळे सोन्याची चोरी, चोरट्यांचा डाव हाणून पाडत पोलिसांकडून चार तासात करेक्ट कार्यक्रम, दोघांना बेड्या 
साताऱ्यात ज्वेलर्सचं दुकान फोडून 10 लाखांचे दागिने पळवले, पोलिसांकडून 4 तासात करेक्ट कार्यक्रम
धक्कादायक! 2 कोटी रुपयांच्या कामासाठी साडेसात लाख रुपयांची लाच; सरपंचाला रंगेहात पकडलं 
धक्कादायक! 2 कोटी रुपयांच्या कामासाठी साडेसात लाख रुपयांची लाच; सरपंचाला रंगेहात पकडलं 
Gondia Crime News: वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
पुण्यातील प्रशासनात मोठी कारवाई; 6 प्रादेशिक अधिकारी निलंबित, आर्थिक देवाण-घेवाणीचे व्हिडिओ समोर
पुण्यातील प्रशासनात मोठी कारवाई; 6 प्रादेशिक अधिकारी निलंबित, आर्थिक देवाण-घेवाणीचे व्हिडिओ समोर

व्हिडीओ

Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
'भारत अघोषित आणीबाणीत, अटकेतील आंदोलकांची उद्यापर्यंत सुटका झाली नाही, तर..' सोनम वांगचूक यांचा गर्भित इशारा, दिल्लीतील रस्त्यावरची उचलाउचली पाहून निर्णय अवघ्या काही तासात बदलला
'भारत अघोषित आणीबाणीत, अटकेतील आंदोलकांची उद्यापर्यंत सुटका झाली नाही, तर..' सोनम वांगचूक यांचा गर्भित इशारा, दिल्लीतील रस्त्यावरची उचलाउचली पाहून निर्णय अवघ्या काही तासात बदलला
महात्मा गांधींचे पणतू ताब्यात, आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात; मुंबई, पुण्यात धरपकड, 300 आंदोलक उचलले
महात्मा गांधींचे पणतू ताब्यात, आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात; मुंबई, पुण्यात धरपकड, 300 आंदोलक उचलले
Satara News : ज्वेलर्सचं दुकान फोडत 4 किलो चांदी, 4 तोळे सोन्याची चोरी, चोरट्यांचा डाव हाणून पाडत पोलिसांकडून चार तासात करेक्ट कार्यक्रम, दोघांना बेड्या 
साताऱ्यात ज्वेलर्सचं दुकान फोडून 10 लाखांचे दागिने पळवले, पोलिसांकडून 4 तासात करेक्ट कार्यक्रम
Gondia Crime News: वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
सरकार सध्या गुंडगिरीच्या भूमिकेत; दिल्लीत आंदोलकांची धरपकड, अभिजीत दिपकेंना अटक, जरांगे पाटील संतापले
सरकार सध्या गुंडगिरीच्या भूमिकेत; दिल्लीत आंदोलकांची धरपकड, अभिजीत दिपकेंना अटक, जरांगे पाटील संतापले
Embed widget