एक्स्प्लोर

Ashok Kharat : भोंदू खरातला संरक्षण दिले पाहिजे; सत्ताधारी रेडा कापू शकतात तर माणसालाही..., संरक्षण देऊन नाव बाहेर पडली पाहिजेत, माजी आमदाराची मागणी

Ashok Kharat : सत्ताधारी रेडा कापू शकतात तर माणसालाही कापू शकतात. त्यामुळे संरक्षण देऊन नाव बाहेर पडली पाहिजेत, अशी मागणी देखील केली आहे.

सिंधुदुर्ग: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातवरून राजकीय वातावरण तापलेलं असतानाच आता माजी आमदार वैभव नाईक (MLA Vaibhav Naik) यांनी धक्कादायक वक्तव्य केलं आहे. भोंदू खराताकडे अनेक राजकीय पक्षाचे नेते होते. सत्ताधारी पक्षाचे नेतेमंडळीचे प्रमाण जास्त होते. कारण गुहाटीला जाऊन रेडा कापला की पद मिळतात, ही भूमिका सत्ताधारी पक्षात होती. त्यामुळे असे अघोरी आणि बुवाबाजी वाढली. नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधी शिर्डी पोलिस स्थानकात एका वर्षा आधीच गुन्हा नोंद झाला होता. मात्र तो गुन्हा दबलेला होता. भोंदू खराताकडे अनेक नाव आहेत, ती एक एक बाहेर पडत आहेत. त्यामुळे खरोखरच भोंदू खरातला संरक्षण दिले पाहिजे. सत्ताधारी रेडा कापू शकतात तर माणसालाही कापू शकतात. त्यामुळे संरक्षण देऊन नाव बाहेर पडली पाहिजेत, अशी मागणी देखील केली आहे. (MLA Vaibhav Naik) 

तिथे पालकमंत्री नितेश राणे आले म्हणून आमच्यावर...

आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई साठी शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. यावरून माजी आमदार वैभव नाईक (MLA Vaibhav Naik) यांनी सरकारवर टीका केली आहे. आम्ही पहिला शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा काढला. त्यावेळी देखील जिल्ह्यात जमावबंदी लागू होती, मात्र तिथे पालकमंत्री नितेश राणे आले म्हणून आमच्यावर गुन्हे दाखल केले नाहीत की काय असा प्रश्न उपस्थित होतो. काल आम्ही शांततेत आंदोलन केलं, त्यावेळी आमच्यावर गुन्हे दाखल करणार नाही अस म्हटलं होत. मात्र सरकारने मदत न करता, दडपशाही केली हे स्पष्ट झालं. गरीब शेतकऱ्यांना मदत न करता त्यांच्यावर गुन्हे नोंद करणं ही शासनाची भूमिका चुकीची आहे, असे गुन्हे कितीही दाखल करा, यापुढे आमचं आंदोलन तीव्र होणार आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.(MLA Vaibhav Naik) 

घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडर कमी पडणार नाही म्हणून पालकमत्री नितेश राणेंनी सांगितलं. आम्ही आंदोलन केलं त्यावेळी देखील जिल्ह्यात गॅस संदर्भात कोणत्याही प्रकारचा तुटवडा नाही. मात्र सर्वत्र रांगा आहेत. पर्यटन जिल्हा असल्याने जिल्ह्यातील खानावळी बंदी होत असल्याने नागरिकांचे हाल होतायेत. सर्वच हॉटेल मालकांशी चर्चा करत असून मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहोत. 

 

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई विमानतळावर DRI ची मोठी कारवाई, 10 कोटी 65 लाख रुपयांचं कोकेन जप्त, विदेशी महिलेला अटक  
मुंबई विमानतळावर DRI ची मोठी कारवाई, 10 कोटी 65 लाख रुपयांचं कोकेन जप्त, विदेशी महिलेला अटक  
मानखुर्दमध्ये तीन मजली इमारत कोसळून सहा जणांचा मृत्यू, दोन जणांना अटक, काही दिवसांपासून इमारत धोकादायक असल्याची माहिती  
मानखुर्दमध्ये तीन मजली इमारत कोसळून सहा जणांचा मृत्यू, दोन जणांना अटक, काही दिवसांपासून इमारत धोकादायक असल्याची माहिती  
मृत्यूच्या ३ तास ​​आधी फोन केला, ऑफिस पार्टीला सुद्धा हजेरी; अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी विवाह अन् तिसऱ्या मजल्यावरून पडून नवविवाहित तरुणीचा मृत्यू, कुटुंबीयांचा हत्येचा आरोप
मृत्यूच्या ३ तास ​​आधी फोन केला, ऑफिस पार्टीला सुद्धा हजेरी; अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी विवाह अन् तिसऱ्या मजल्यावरून पडून नवविवाहित तरुणीचा मृत्यू, कुटुंबीयांचा हत्येचा आरोप
धुळ्यात ST बस अन् ट्रेलरची धडक, ड्रायव्हर फरार; सुदैवाने प्रवासी बचावले, बसचालक गंभीर जखमी
धुळ्यात ST बस अन् ट्रेलरची धडक, ड्रायव्हर फरार; सुदैवाने प्रवासी बचावले, बसचालक गंभीर जखमी

व्हिडीओ

Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले
Maval Visapur Patan Landslide : आनंद देणाऱ्या निसर्गाचा प्रकोप; मावळच्या 'पाटण'वर काळाची झडप
Anandache Paan : तीस लेखिका तीस संघर्ष, अनवट पुस्तकावर गप्पा, पाहा आनंदाचे पान
Jawhar Waterfall | 'मिनी महाबळेश्वर'चं मनमोहक रूप; धबधबे, धुकं अन् काचेचा व्ह्यूइंग ब्रिज - ABP Majha
Uddhav Thackeray | राम मंदिर देणगी प्रकरणावर ठाकरे आक्रमक; फडणवीसांचा जोरदार पलटवार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanju Samson : संजू सॅमसनला संघातून वगळणं सर्वात मोठी चूक, अभिषेक- वैभव सलामीची जोडी होऊ शकत नाही, मोहम्मद कैफ संतापला 
संजू सॅमसनला संघातून वगळणं सर्वात मोठी चूक, टीम इंडियाच्या प्लॅनिंगवर मोहम्मद कैफ संतापला
Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता: मयुरेश प्रभुणे
पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता, मयुरेश प्रभुणे यांच्याकडून सतर्कतेचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
ह्रदयद्रावक... भिवंडीत पावसाच्या पाण्यामुळे नाल्यात वाहून गेला चिमुकला; अहिल्यानगरमध्ये करंट लागून चिमुकली ठार
ह्रदयद्रावक... भिवंडीत पावसाच्या पाण्यामुळे नाल्यात वाहून गेला चिमुकला; अहिल्यानगरमध्ये करंट लागून चिमुकली ठार
Nashik Rain Alert : नाशिकमध्ये ढगफुटीची भीती, सर्व शाळा अन् महाविद्यालयं बंद ठेवण्याचे आदेश, प्रशासन हाय अलर्टवर
नाशिकमध्ये ढगफुटीची भीती, सर्व शाळा अन् महाविद्यालयं बंद ठेवण्याचे आदेश, प्रशासन हाय अलर्टवर
Share Market : शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 521 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 2.60 लाख कोटींची कमाई
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 521 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 2.60 लाख कोटींची कमाई
Devendra Fadnavis : खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' द्यावं, अन्यथा...; मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा
खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' द्यावं, अन्यथा...; मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा
Pahalgam Attack: लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे
लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे
Embed widget