एक्स्प्लोर

आधी करायचे रेकी अन् मग.. बंटी-बबलीचा साथीदारासह कल्याणमध्ये धूमाकूळ

दिवसा घरांची रेकी करुन घरफोड्या करणाऱ्या बंटी-बबलीला त्यांच्या एका साथीदारासह अटक केली आहे.

कल्याण : दिवसा सोसाट्यांमध्ये फिरून रेकी करत घरफोड्या करणाऱ्या बंटी आणि बबलीने शहरात धुमाकूळ घातला होता. पती पत्नी हे त्यांच्या साथीदाराला घेऊन घरफोडी करण्याचा धंदा करीत होती. अखेर एका गुन्ह्याच्या तपासात महात्मा फुले पोलिसांनी त्यांचे बिंग फोडत तिघांना अटक केली आहे. या तिघांकडून तीन गुन्ह्यांची उकल झाली असून पोलिसांनी त्यांच्याकडून 2 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

पतीचे नाव शेखर नायर तर पत्नीचे नाव सुनिता नायर असे आहे. त्यांचा साथीदाराचे नाव देवेंद्र शेट्टी आहे. या आरोपींची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. शेखर व सुनिता हे दोघेही पती-पत्नी अंबरनाथ येथील शिवमंदिराजवळील कैलासनगरात राहणारे आहेत. तर देवेंद्र शेट्टी हा उल्हासनगरातील मद्रासीपाड्यात राहणारा आहे. शेखर व देवेंद्र हे दोघे नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवरुन चोरीच्या ठिकाणी जायचे. त्याठिकाणी दुचाकी दूरवर लावून पायी चालत जात. शेखर हा खांद्याला सॅक लावून इमारतीत प्रवेश करीत असे त्यानंतर बंद प्लॅट व घराची रेकी करुन घर हेरून ठेवत असे. शेखर बंद घर पाहून देवेंद्र बोलावून घेत असे.

नेटबँकिंगचा नंबर बदलवून व्यापाऱ्याचे 26 लाख लुटले, पोलिसांच्या मदतीनं रक्कम परत मिळाली!

आधी करायचे रेकी आणि नंतर फोडायचे घर घराचे कुलूप तोडून चोरी करुन दोघेही रिक्षा स्टॅण्डने दुचाकी ठेवलेल्या ठिकाणी येत होते. त्यानंतर दोघांनी लूटन आणलेला माल हा शेखरची पत्नी सुनीता ही लपवून ठेवून त्याची विल्हेवाट लावत होती. ही बाब पोलिस तपासात उघड झाली आहे. कल्याण रामबागेत झालेल्या एका गुन्ह्यात तपास करताना शेखर, त्याची पत्नी सुनिता व त्यांचा साथीदार देवेंद्र हे पोलिसांच्या जाळ्यात सापडले आहेत. या चोरीच्या गुन्ह्यात या त्रिकूटाने वापरलेली दुचाकी, मोबाईल, टॅब, दोन ठिकाणच्या घरफोडीतून लूटलेला एकूण 2 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Kolhapur News: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
Jalgaon Crime News : चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
बालकांच्या शोषणाशी संबंधित अश्लील व्हिडिओंचा काळाबाजार, रॅकेट चालवणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक 
बालकांच्या शोषणाशी संबंधित अश्लील व्हिडिओंचा काळाबाजार, रॅकेट चालवणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक 

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Shiv Sena Symbol Case : शिंदेंच्या 31 आमदारांनी स्वेच्छेने शिवसेना सोडली, पाठीशी महाशक्ती असल्याचा दावा म्हणजे पक्षविरोधी कारवाई; शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
शिंदेंच्या 31 आमदारांनी स्वेच्छेने शिवसेना सोडली, पाठीशी महाशक्ती असल्याचा दावा म्हणजे पक्षविरोधी कारवाई; शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
Embed widget