एक्स्प्लोर

मोठी बातमी! अकोल्यात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा; सरकारकडून कारवाई, सक्तेच्या रजेवर

बार्शी टाकळी येथे बिके चौक MIDC 3 येथून जात असताना आरोपी प्रमोद गायकवाड यांनी बिजवे यांच्याकडे 15000 रुपयांच्या खंडणीची मागणी केली.

अकोला : जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या स्टोन क्रशर व्यवसायिक आणि अतिरीक्त जिल्हाधिकारी (collector) यांच्यातील वादात अखेर अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा (Crime News) दाखल करण्यात आला आहे. तसेच, गुन्हा दाखल होताच त्यांना तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलंय. गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा नं. 270/2026 कलम 308 (2), 351 (1) BNS सहकलम 7 PCA नुसार खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्टोन क्रेशर उदयोजक विवेक प्रभाकर बिजवे (वय 62) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

फिर्यादी विवेक बिजवे हे स्टोन क्रशरचा व्यवसाय करत असून 19 मार्च 2026 रोजी त्यांचे स्टोन क्रशरच्या ठिकाणी, बार्शी टाकळी येथे बिके चौक MIDC 3 येथून जात असताना आरोपी प्रमोद गायकवाड यांनी बिजवे यांच्याकडे 15000 रुपयांच्या खंडणीची मागणी केली. तसेच इतर सदस्यांकडूनही 15,000 रुपयांची मागणी केल्याचा आरोपी फिर्यादीत करण्यात आला आहे. जर मला पैसे दिले नाहीत तर तुमचे व्यवसाय बंद पाडील, अशी धमकी देखील गायकवाड यांनी दिली. त्यामुळे, तक्रारदाराने आरोपीस शासकिय निवासस्थानी जाऊन 15 हजार रुपये दिले. त्यानंतर 1 एप्रिल 2026 रोजी आरोपीने फिर्यादीस फोन करून मी तुम्हाला पाहून घेतो, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीने तक्रारीत म्हटलं आहे. त्यानुसार, फिर्यादीच्या जबाबावरुन गुन्हा दाखल करण्यात आला. या संदर्भात एक ऑडिओ क्लिपपुरावा म्हणून सादरही करण्यात आलाय. 9 दिवसांच्या चौकशीनंतर पोलिसांनी ही कारवाई केलीय.  

अकोल्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल होताच त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. सरकारकडून तात्काळ ही कारवाई करण्यात आली. खाण आणि स्टोन क्रशर मालकांना खंडणी मागण्याच्या आरोपावरुन अकोल्यातील एमआयडीसी पोलिसांमध्ये आज त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. आठवडाभरापूर्वी खाण आणि क्रशर मालकांनी एमआयडीसी पोलिसांमध्ये याबाबत तक्रार केली होती. या तक्रारीवरुन आज झाला गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच, गायकवाड यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले असून सरकार निलंबनाची कारवाई करते का?,  याकडे प्रशासकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, गायकवाड यांनी सर्व आरोप फेटाळले असून आपण केवळ रॉयल्टी वसुलीसाठी दबाव टाकल्याचा दावा त्यांनी केला आहे.

हेही वाचा

राज्यात उष्णतेची लाट, अकोल्यात सर्वाधिक 44 अंश तापमान; राज्य सरकारकडून तीन व्यापक SOP जारी

गेल्या सोळा वर्षांपासून पत्रकारितेत. लेखक, कवी. समाज माध्यमांद्वारे प्रभावी लेखन. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
West Bengal Gunda Act: कोलकात्यात विद्यार्थ्यांच्या आंदोलनात हिंसाचार; मुख्यमंत्री सुवेंदू अधिकाऱ्यांकडून मोठं पाऊल, बंगालमध्ये पहिल्यांदाच 'गुंडा कायदा' लागू
कोलकात्यात विद्यार्थ्यांच्या आंदोलनात हिंसाचार; मुख्यमंत्री सुवेंदू अधिकाऱ्यांकडून मोठं पाऊल, बंगालमध्ये पहिल्यांदाच 'गुंडा कायदा' लागू
Akola Crime News: भाड्याने राहणाऱ्या पोलिसाने घरमालकाच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचं अमिष दाखवलं; नको ते केलं अन्..., अकोल्यातील तरुणीचा मृत्यू
भाड्याने राहणाऱ्या पोलिसाने घरमालकाच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचं अमिष दाखवलं; नको ते केलं अन्..., अकोल्यातील तरुणीचा मृत्यू
Akola Crime: अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन

व्हिडीओ

Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aditi Tatkare : लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
Iran War Live Update: इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
Zimbabwe vs India, 3rd T20I: वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
Revanth Reddy on Election Age: देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
Siddaramaiah: 'प्रामाणिक राजकारणाला जागा राहिलेली नाही!..' कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन महिन्यातच सिद्धरामय्यांनी केलेल्या घोषणेनं राजकीय भूवया उंचावल्या
'प्रामाणिक राजकारणाला जागा राहिलेली नाही!..' कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन महिन्यातच सिद्धरामय्यांनी केलेल्या घोषणेनं राजकीय भूवया उंचावल्या
Zimbabwe vs India, 3rd T20I: टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न
टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न
Embed widget