एक्स्प्लोर

Persistent Systems : पर्सिस्टंट सिस्टम्स जर्मनीतील कंपनीचं अधिग्रहण करणार, 11 हजार कोटींची डील, 350 नवे ग्राहक मिळणार

Persistent Systems : पर्सिस्टंट सिस्टम्स जर्मनीतील कंपनीचं अधिग्रहण करणार आहे. 11 हजार कोटींची डील यासाठी होणार आहे. दरम्यान आज पर्सिस्टंटच्या शेअरमध्ये घसरण झाली.

मुंबई : भारतीय आयटी क्षेत्रातील प्रमुख कंपनी पर्सिस्टंट सिस्टम्स जर्मन कंपनी नागारोची खरेदी करणार आहे. पर्सिस्टंटचा या अधिग्रहणानंतर सुमारे तीन अब्ज डॉलर्सची एआय-आधारित डिजिटल इंजिनिअरिंग क्षेत्रातील एक मोठी कंपनी उभारण्याचा विचार आहे. नागारोच्या अधिग्रहणानंतर 40 हून अधिक देशांमध्ये 46000 पेक्षा जास्त कर्मचारी परसिस्टंट परिवारात सामिल होतील, ज्यामध्ये भारतातील अंदाजे 37000, उत्तर अमेरिकेतील अंदाजे 3500 आणि युरोपमधील अंदाजे 3000 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.     

पर्सिस्टंट सिस्टम्स भारतीय आयटी क्षेत्रातील प्रमुख कंपनी आहे. या कंपनीचे मालक पुण्यातील उद्योजक आनंद देशपांडे आहेत. त्यांच्या पर्सिस्टंट सिस्टम्स कंपनीकडून जर्मनीची नागारो कंपनी खरेदी केली जाईल. दोन्ही कंपन्यांमध्ये  1.3 अब्ज डॉलर्सचा रोख रकमेचा खरेदी करार होणार आहे. म्हणजेच जवळपास 11 हजार कोटींची डील या व्यवहारात होणार आहे.  

नागारोच्या खरेदीनंतर पर्सिस्टंटचं बाजारमूल्य तीन अब्ज डॉलर्सवर जाणार आहे.  पर्सिस्टंट सिस्टम्स सर्वात मोठी सातवी भारतीय कंपनी होणार आहे. या खरेदीनंतर 40 हून अधिक देशांत 46 हजार कर्मचारी संख्या होणार आहे. पर्सिस्टंट सिस्टम्स मध्ये सध्या भारतात 37 हजार कर्मचारी आहे. नागारो कंपनीच्या ग्राहकांमध्ये भारतात सिमेन्स,लुफ्तान्सा,बीएमडब्ल्यू, मारुती सुझूकी याचा समावेश आहे. 

पर्सिस्टंटला अगोदर नागारोचा सर्वात मोठा शेअरधारक  Lantano Beteiligungen GmbH यांच्याकडून समर्थन मिळालं आहे. त्यांनी या कंपनीतील 21 टक्के भागीदारी विकण्यास सहमती दर्शवली आहे. नागारोचं व्यवस्थापन आणि संचालक मंडळानं या कराराला समर्थन दिलं आहे. त्यांनी त्यांच्या शेअरधारकांना या कराराला स्वीकारण्याचा सल्ला दिला आहे.   
  
पर्सिस्टंट दोन्ही कंपन्या एकत्र आल्यानं ग्लोबल एआय आधारित डिजिटल इंजिनिअरिंग कंपनी होईल. ज्याचं वार्षिक उत्पन्न 24 हजार कोटींपेक्षा अधिक असेल. या डीलनंतर कंपनीकडे 350 हून अधिक मोठे क्लाइंटस असतील. त्यांचं TAM 1400 अब्ज डॉलर्स असेल.  

या करारानंतर पर्सिस्टंटचं यूरोपियन बाजारातील वर्चस्व वाझेल. वार्षिक आधारावर त्यांचं महसूल 9 टक्क्यांनी वाढून 22 टक्क्यांवर पोहोचेल. कंपनीचंच जर्मनीत वर्चस्व वाढेल. दोन्ही कंपन्यां एआय आधारित डिजिटल इंजिनिअरिंग, क्लाउड, ईआरपी आणि कस्टम एक्सपीरिअन्स यात कार्यरत आहेत.  दरम्यान, आज पर्सिस्टंटच्या शेअरमध्ये 10 टक्क्यांची घसरण झाली. 

 

महत्त्वाच्या बातम्या

हवाई प्रवाशांना मोठा फटका! सणासुदीच्या मुहूर्तावर हवाई प्रवास महागला, नेमकी किती झाली वाढ? 
हवाई प्रवाशांना मोठा फटका! सणासुदीच्या मुहूर्तावर हवाई प्रवास महागला, नेमकी किती झाली वाढ? 
GST Council Meeting : अधिकाऱ्यांची अटक करण्याची शक्ती रद्द, 10 हजारांपर्यंतच्या दंडालाही ब्रेक; जीएसटी कौन्सिलचा मोठा निर्णय
अधिकाऱ्यांची अटक करण्याची शक्ती रद्द, 10 हजारांपर्यंतच्या दंडालाही ब्रेक; जीएसटी कौन्सिलचा मोठा निर्णय
कमी काळात नोकरी हवीय? मग हे अभ्यासक्रम निवडा, 6 महिन्यात नोकरी मिळवा, जाणून घ्या सविस्तर माहिती 
कमी काळात नोकरी हवीय? मग हे अभ्यासक्रम निवडा, 6 महिन्यात नोकरी मिळवा, जाणून घ्या सविस्तर माहिती 
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
Layoffs : 1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु 
1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु
Praful Patel : 'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
Embed widget