एक्स्प्लोर

PM Kisan योजनेचा 16 वा हफ्ता कधी मिळणार? योजनेचा लाभ घेण्यासाठी कसा कराल अर्ज?

शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी सरकार विविध योजना राबवत आहे. यातीलच एक योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana).

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी सरकार विविध योजना राबवत आहे. यातीलच एक योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana). या योजनेच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्याला वर्षाला 6 हजार रुपयांचा निधा देत आहे. आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात 15 हप्ते जमा झाले आहेत. दरम्यान, 16 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार? याबाबत सध्या चर्चा सुरु आहे. पण लवकरच 16 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.  

पुढील हप्ता फेब्रुवारीमध्ये मिळण्याची शक्यता

2019 मध्ये भारत सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली होती. तेव्हापासून केंद्र सरकारने या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 15 हप्ते जारी केले आहेत. योजनेअंतर्गत, भारत सरकार वर्षातून तीन वेळा  2000 चे तीन हप्ते जारी करते. म्हणजे एका वर्षात  6000 दिले जातात. त्याचा 16 वा हप्ता येणे बाकी आहे. दरम्यान, चालू महिन्यात म्हणजे फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पीएम किसान योजनेचा 16 हप्ता जमा होण्याची शक्यता आहे.  

नोव्हेंबरमध्ये 15 वा हप्ता आला होता

पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत एकूण 15 हप्ते देण्यात आले आहेत. 15 वा हप्ता गेल्या 15 नोव्हेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्यात आला. नोव्हेंबरपासून एकूण 4 महिने उलटले आहेत. त्यामुळे फेब्रुवारीत हप्ता निघेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. तुमच्या हप्त्याची स्थिती जाणून घेण्यासाठी, तुम्ही PM किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइटला https://pmkisan.gov.in/ ला भेट देऊन तपासू शकता. या वेबसाईवर PM  किसान योजनेबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे. 

योजनेचा लाभ घेण्यासाठी कसा कराल अर्ज? 

जर तुम्ही अद्याप पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी अर्ज केला नसेल,  तर तुम्ही अजूनही त्यासाठी ऑनलाइन अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर जाऊन नवीन शेतकरी नोंदणी निवडावी लागेल. यानंतर, तुम्हाला तुमच्या समोर दिलेल्या पेजवर आवश्यक माहिती भरण्यास सांगितले जाईल. ती माहिती भरल्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तो प्रविष्ट केल्यानंतर, तुमच्या आधार कार्डवर नोंदणीकृत क्रमांकावर OTP येईल. ते प्रविष्ट केल्यानंतर, आवश्यक कागदपत्रे देखील अपलोड करावी लागतील. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमची या योजनेसाठी नोंदणी केली जाईल.

महत्वाच्या बातम्या:

PM किसान योजनेच्या निधीत वाढ होणार का? केंद्र सरकारनं स्पष्ट केली भूमिका

महत्त्वाच्या बातम्या

उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं
रिलायन्स इंडस्ट्रीजचा 1977 मधील IPO: धीरूभाई अंबानींच्या एका निर्णयाने सर्वसामान्यांना दिली श्रीमंत होण्याची संधी!
रिलायन्स इंडस्ट्रीजचा 1977 मधील IPO: धीरूभाई अंबानींच्या एका निर्णयाने सर्वसामान्यांना दिली श्रीमंत होण्याची संधी!
Maharashtra Investment : महाराष्ट्रात गुंतवणूक करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे यूकेमधील उद्योजकांना थेट आवाहन, सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या
महाराष्ट्रात गुंतवणूक करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे यूकेमधील उद्योजकांना थेट आवाहन, सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime : नाशिक हादरले! 13 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, नमाज पठणाचा व्हिडीओ करून...
नाशिक हादरले! 13 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, नमाज पठणाचा व्हिडीओ करून...
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं
मुख्यमंत्र्यांकडून 5 हजारांची अग्रीम मदत; हिंगोलीत शेतकऱ्यांचा संताप, तहसीलसमोर उधळल्या 5 हजार रुपयांच्या नोटा
मुख्यमंत्र्यांकडून 5 हजारांची अग्रीम मदत; हिंगोलीत शेतकऱ्यांचा संताप, तहसीलसमोर उधळल्या 5 हजार रुपयांच्या नोटा
Harshvardhan Patil: दिवाळीआधी शेतकऱ्यांना 5 हजार थेट मदत, हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, सरकारने कर्ज काढवं, पण..
दिवाळीआधी शेतकऱ्यांना 5 हजार थेट मदत, हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, सरकारने कर्ज काढवं, पण..
अंगणवाडी सेविका, मदतनीसांना दिवाळीची भाऊबीज; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा, 42 कोटींच्या निधींची तरतूद
अंगणवाडी सेविका, मदतनीसांना दिवाळीची भाऊबीज; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा, 42 कोटींच्या निधींची तरतूद
भीमनवारांचा राजीनामा झाला नाही; MPSC विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून पुन्हा आंदोलन, सीजीपीचंही सहकार्य
भीमनवारांचा राजीनामा झाला नाही; MPSC विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून पुन्हा आंदोलन, सीजीपीचंही सहकार्य
Pune BJP Action: पुण्यातील 100 नगरसेवकांना भाजपने धाडल्या कारणे दाखवा नोटीस; पाच दिवसात मागितलं उत्तर, नेमकं काय आहे कारण?
पुण्यातील 100 नगरसेवकांना भाजपने धाडल्या कारणे दाखवा नोटीस; पाच दिवसात मागितलं उत्तर, नेमकं काय आहे कारण?
तुकाराम मुंढेंच्या नियुक्तीपूर्वी मोठा भ्रष्टाचार, 5 अधिकाऱ्यांनी 'सुपारी' खाल्ली? मंत्री नरहरी झिरवळ म्हणाले, माझ्याकडे फाईल आली
तुकाराम मुंढेंच्या नियुक्तीपूर्वी मोठा भ्रष्टाचार, 5 अधिकाऱ्यांनी 'सुपारी' खाल्ली? मंत्री नरहरी झिरवळ म्हणाले, माझ्याकडे फाईल आली
Embed widget