एक्स्प्लोर

Gautam Adani Case : अमेरिका गौतम अदानींवरील आरोप मागे घेण्याच्या तयारीत? अमेरिकन माध्यमांमधून मोठा दावा

Adani Group : अदानी उद्योग समूहावरील करण्यात आलेले आरोप सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे नसल्याचं आणि न्याय विभागाला या प्रकरणावर सुनावणी करण्याचे अधिकार क्षेत्र नसल्याचा युक्तिवाद करण्यात आला. 

Gautam Adani Case : उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्यावरील अमेरिकेतील कथित लाचखोरी आणि गुंतवणूकदार फसवणूक प्रकरणात मोठं वळण येण्याची शक्यता आहे. अमेरिकन माध्यमांच्या वृत्तानुसार, तिथले सरकार गौतम अदानी यांच्यावरील सर्व आरोप मागे घेण्याच्या तयारीत आहे. हा दावा खरा ठरल्यास तो अदानी समूहासाठी मोठा दिलासा मानला जाईल.

ज्यो बायडेन (Joe Biden) यांच्या प्रशासनाच्या अखेरच्या काळात United States Department of Justice ने अदानी समूहावर अमेरिकन गुंतवणूकदारांच्या पैशांशी संबंधित कथित भ्रष्टाचार आणि फसवणुकीचे गंभीर आरोप केले होते.

US Media Report : वकिलांनी 100 स्लाइड्सद्वारे मांडली भूमिका

अमेरिकन वृत्तसंस्थांच्या माहितीनुसार, अदानी यांच्या वकिलांनी गेल्या महिन्यात वॉशिंग्टन डीसी येथील न्याय विभागाच्या मुख्यालयात अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत सुमारे 100 स्लाइड्सच्या सादरीकरणातून प्रकरणातील मूलभूत पुराव्यांचा अभाव आणि अमेरिकन न्याय विभागाला या प्रकरणावर अधिकारक्षेत्र नसल्याचा युक्तिवाद करण्यात आला.

Adani Group Legal Strategy : अधिकारक्षेत्र आणि पुराव्यांवर प्रश्नचिन्ह

अदानींच्या लीगल टीमने या प्रकरणातील पुरावे अपुरे असल्याचा दावा केला. तसेच हा खटला दाखल करण्यासाठी अमेरिकन अधिकाऱ्यांकडे आवश्यक कायदेशीर अधिकार नसल्याचंही त्यांनी मांडल्याचं वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

Adani Group Investment Proposal : 10 अब्ज डॉलर गुंतवणुकीची तयारी?

अमेरिकन माध्यमांच्या दाव्यानुसार, आरोप मागे घेतल्यास अदानी समूहाकडून अमेरिकन अर्थव्यवस्थेत 10 अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्यास आणि सुमारे 15,000 रोजगार निर्माण करण्यास तयार असल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र सरकारी वकिलांनी ही संभाव्य गुंतवणूक खटल्याच्या निकालावर कोणताही परिणाम करणार नसल्याचं स्पष्ट केल्याचं वृत्तात म्हटलं आहे.

Adani Group Relief : अधिकृत पुष्टी अद्याप नाही

या दाव्यांबाबत अमेरिकन न्याय विभाग किंवा अदानी समूहाकडून अधिकृत पुष्टी देण्यात आलेली नाही. त्यामुळे अमेरिकन माध्यमांतील या वृत्ताकडे प्राथमिक माहितीसारखे पाहिले जात आहे.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate: सोने-चांदीच्या किंमतीत पुन्हा येणार चढ-उतार? नेमकं काय आहे कारण? जाणून घ्या काय आहेत आजचे दर
सोने-चांदीच्या किंमतीत पुन्हा येणार चढ-उतार? नेमकं काय आहे कारण? जाणून घ्या काय आहेत आजचे दर
JIO IPO : जिओ आयपीओ : 5G नेटवर्क, ब्रॉडबँड आणि AI आधारित भारताच्या आगामी डिजीटल दशकात पाऊल टाकण्याचं तिकीट
जिओ आयपीओ : 5G नेटवर्क, ब्रॉडबँड आणि AI आधारित भारताच्या आगामी डिजीटल दशकात पाऊल टाकण्याचं तिकीट
JIO IPO: जगभरातील दिग्गज फंड्स जिओच्या आयपीओमध्ये पैसे गुंतवण्यास उत्सुक, GIC, ब्लॅकरॉक आणि ADIA रांगेत
जगभरातील दिग्गज फंड्स जिओच्या आयपीओमध्ये पैसे गुंतवण्यास उत्सुक, GIC, ब्लॅकरॉक आणि ADIA रांगेत
Mhada Pune Lottery : म्हाडाच्या पुणे मंडळाकडून 4462 घरांच्या लॉटरीसाठी मुदतवाढ पण महाआयटीच्या सेवा बंद असल्यानं अर्जदार हवालदिल, पुन्हा मुदतवाढ मिळणार?
म्हाडाच्या पुणे मंडळाकडून लॉटरीसाठी मुदतवाढ, महा आयटी सेवा डाऊन असल्यानं डोमिसाईल आणि उत्पन्नाच्या दाखल्यांची मंजुरी रखडली, अर्जदार चिंतेत

व्हिडीओ

Kolhapur Gokul : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीला वेग; दुसरी फेरी सुरू
Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BCCI : मुंबईकर रमेश पोवार यांची निवड समितीत एंट्री, प्रज्ञान ओझाचं अध्यक्षपदी प्रमोशन, बीसीसीआयची मोठी घोषणा
रमेश पोवार यांची निवड समितीत एंट्री, प्रज्ञान ओझाचं अध्यक्षपदी प्रमोशन, बीसीसीआयची मोठी घोषणा
Gokul Election Result : गोकुळमध्ये सतेज पाटलांचे 14 उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर, महायुतीला मोठा झटका!
गोकुळमध्ये सतेज पाटलांचे 14 उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर, महायुतीला मोठा झटका!
महायुतीला धक्क्यावर धक्के, हसन मुश्रीफांचे सुपुत्र पराभूत, शौमिका महाडिकही हरल्या; गोकुळमध्ये सतेज पाटलांनी 'शिट्टी' वाजवली!
महायुतीला धक्क्यावर धक्के, हसन मुश्रीफांचे सुपुत्र पराभूत, शौमिका महाडिकही हरल्या; गोकुळमध्ये सतेज पाटलांनी 'शिट्टी' वाजवली!
Gokul Election Result LIVE: मतदारांना आई यल्लमाच्या परडी भंडाऱ्याची शपथा घ्यायला लावणाऱ्या हसन मुश्रीफांना जबर दणका; गोकुळचे अध्यक्ष नविद मुश्रीफांचा दारुण पराभव
मतदारांना आई यल्लमाच्या परडी भंडाऱ्याची शपथा घ्यायला लावणाऱ्या हसन मुश्रीफांना जबर दणका; गोकुळचे अध्यक्ष नविद मुश्रीफांचा दारुण पराभव
Kolhapur Gokul Election Result: एकट्या सतेज पाटलांनी महायुतीच्या नेत्यांची 25-0 ची हवा काढली; नविद मुश्रीफ, विश्वास पाटील, अरुण डोगळेंना सुद्धा दणका
एकट्या सतेज पाटलांनी महायुतीच्या नेत्यांची 25-0 ची हवा काढली; नविद मुश्रीफ, विश्वास पाटील, अरुण डोगळेंना सुद्धा दणका
मालेगावात भीषण अपघातात दुचाकीवरील महिला ठार; चिमुकल्यालाही दुखापत, रिक्षातून रुग्णालयात
मालेगावात भीषण अपघातात दुचाकीवरील महिला ठार; चिमुकल्यालाही दुखापत, रिक्षातून रुग्णालयात
संतापजनक! तरुणाला नग्न करून अमानुष मारहाण; पट्ट्याने आणि लाथाबुक्क्यांनी तुडवलं, पार्श्वभागात पेट्रोल टाकून..; लातूर हादरलं
संतापजनक! तरुणाला नग्न करून अमानुष मारहाण; पट्ट्याने आणि लाथाबुक्क्यांनी तुडवलं, पार्श्वभागात पेट्रोल टाकून..; लातूर हादरलं
Gokul Election Result LIVE: गोकुळमध्ये अभूतपूर्व उलथापालथ होण्याची शक्यता; सतेज पाटलांच्या आघाडीचे 14 उमेदवार आघाडीवर, आघाडी अशीच राहिल्यास एकहाती सत्ता
गोकुळमध्ये अभूतपूर्व उलथापालथ होण्याची शक्यता; सतेज पाटलांच्या आघाडीचे 14 उमेदवार आघाडीवर, आघाडी अशीच राहिल्यास एकहाती सत्ता
Embed widget