एक्स्प्लोर

Stock Market Opening: शेअर मार्केटची संथ सुरुवात; सेंसेक्स 400 अंकावरून घसरून 61,000 च्या खाली

आज मकर संक्रांतीच्या दिवशी शेअर मार्केटमध्ये शेअरमध्ये वाढ दिसत नासून सेन्सेक्स (Sensex)  आणि निफ्टीमध्ये (Nifty)घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Stock Market Opening : शेअर मार्केटची आज सुरुवात काहीशी संथ गतीनं झालेली दिसत आहे. आज मकर संक्रांतीच्या दिवशी शेअर मार्केटमध्ये काही कोणत्याही शेअरमध्ये वाढ दिसत नाही. सेन्सेक्स (Sensex)  आणि निफ्टीमध्ये (Nifty)घसरण झाली आहे. 

आज शेअर मार्केटची सुरूवात ही घसरणीनं झाली. सेन्सेक्स 421.81 अंकांनी म्हणजेच  0.69 टक्क्यांनी घसरून 60,813.49 वर आला आहे. तर निफ्टी सुरूवात ही 70 पेक्षा जास्त अंकांच्या घसरणीनं झाली.  निफ्टी 72 अंकांच्या घसरणीसह 18185 वर उघडला आहे. 

आजच्या, निफ्टीच्या 50 पैकी केवळ 23 समभागांनी वाढीसह सुरुवात केली आहे. तसेच 25  शेअर्सच्या घसरणीसह व्यवहार होत आहेत. 2 शेअर्स कालच्या समान पातळीवर कोणताही बदल न करता व्यवहार करत आहेत. बँक निफ्टी 273.55 अंकावर म्हणजेच 0.71 टक्क्यांच्या घसरणीसह 38,196 वर व्यवहार करत आहे.

या कंपन्यांचे शेअर्स घसरले
एचसीएल टेक 2.15 टक्के, अॅक्सिस बँक 2 टक्के आणि 1.90 टक्के असे शेअर्स घसरले आहेत. याशिवाय HDFC बँकचे शेअर्स 1.85 टक्क्यांनी  आणि UPL चे 1.11 टक्क्यांनी घसरले आहेत. 

Stock Market Opening: शेअर मार्केटची संथ सुरुवात; सेंसेक्स 400 अंकावरून घसरून 61,000 च्या खाली

शेअर मार्केटची टॉप गेनर्सची यादी-
आयओसीएल 2.60 टक्क्यांची वाढ
सिप्लाची 1.9  टक्क्यांनी तेजी
कोल इंडिया 0.73 टक्के
डीवीज लॅब्स  0.65 टक्के
 
सेक्टोरियल इंडेक्स पहा 
आयटी सेक्टरमध्ये  0.79 टक्क्यांची घसरण झाली आहे. तसेच फायनेंशियल सर्व्हिसेस आणि निफ्टी बॅंकमध्ये 0.56 टक्के घसरण झाली आहे. फार्मा, कंज्यूमर ड्यूरेबल्स  आणि एफएमसीजी सेक्टरचे शेअर्स देखील घसरले आहेत. 
 
प्री-ओपनिंगला कसे असेल मार्केट 
प्री-ओपनिंगला देखील शेअर मार्केट हे  संथ गतीनं चालेल. शेअर मार्केट सुरू होण्याआधी  9:10 मिनिटांनी  मार्केट उघडण्यापूर्वी इंडेक्स सेंसेक्स हा 190.51 अंकांनी म्हणजेच 0.31 टक्क्यांनी घसरून 61,044.79 वर ट्रेड करत होता. NSE चा निफ्टी 72.80 अंकांच्या घसरणीसह 18185 वर होता.

महत्त्वाच्या बातम्या :

महत्त्वाच्या बातम्या

JIO IPO: जगभरातील दिग्गज फंड्स जिओच्या आयपीओमध्ये पैसे गुंतवण्यास उत्सुक, GIC, ब्लॅकरॉक आणि ADIA रांगेत
जगभरातील दिग्गज फंड्स जिओच्या आयपीओमध्ये पैसे गुंतवण्यास उत्सुक, GIC, ब्लॅकरॉक आणि ADIA रांगेत
Mhada Pune Lottery : म्हाडाच्या पुणे मंडळाकडून 4462 घरांच्या लॉटरीसाठी मुदतवाढ पण महाआयटीच्या सेवा बंद असल्यानं अर्जदार हवालदिल, पुन्हा मुदतवाढ मिळणार?
म्हाडाच्या पुणे मंडळाकडून लॉटरीसाठी मुदतवाढ, महा आयटी सेवा डाऊन असल्यानं डोमिसाईल आणि उत्पन्नाच्या दाखल्यांची मंजुरी रखडली, अर्जदार चिंतेत
RBI : बँकिंग क्षेत्रात मोठ्या घडामोडी सुरु,दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
Donald Trump : रशियासोबत डिझेल खरेदीची डील करताच ट्रम्प यांचा यूटर्न, भारत आणि चीनवरील 100 टक्के टॅरिफचं संकट टळलं, अमेरिकेचा मोठा निर्णय
भारत आणि चीनवरील 100 टक्के टॅरिफचं संकट टळलं, डोनाल्ड ट्रम्प यांचा यूटर्न, अमेरिकेचा मोठा निर्णय 

व्हिडीओ

Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
Uddhav Thackeray: मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
Student Protest: आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
Gokul Election: गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं
शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं
Embed widget