एक्स्प्लोर

शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स 1200 अंकांनी वधारला तर निफ्टीत 300 अंकांची वाढ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'आत्मनिर्भर भारत अभियान' या अंतर्गत 20 लाख कोटी रुपयांच्या विशेष पॅकेजच्या घोषणेचा परिणाम भारतीय शेअर बाजारात पाहायला मिळाला.

मुंबई : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशाला संबोधित करताना 'आत्मनिर्भर भारत अभियान' या अंतर्गत 20 लाख कोटी रुपयांच्या विशेष पॅकेजची घोषणा केली. भारताच्या सकल आर्थिक उत्पन्नाच्या 10 टक्के एवढं हे पॅकेज आहे.  या विषेश पॅकेजच्या घोषणेचा परिणाम आज थेट भारतीय शेअर बाजारात पाहायला मिळाला. दिवसाच्या सुरुवातीलाच शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली. सरुवातीला प्री ओपन ट्रेड मध्ये सेन्सेक्स 1600 अंकांपेक्षा जास्त तर निफ्टी 468 अंकांनी सुरुवात झाली. जगभरात मृत्यूतांडवासाठी कारणीभूत ठरलेल्या कोरोना व्हायरसनं आता अर्थव्यवस्था पोखरायला सुरुवात केली आहे. जगभरातल्या शेअर बाजाराप्रमाणे भारतीय शेअर बाजार गेले काही दिवस कोरोनाच्या विळख्यात सापडला होता. आज मात्र शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली. शेअर बाजारात तेजी आज सेन्सेक्स 1200 अंकांनी वधारलेला पाहायला मिळाला. दिवसाच्या सुरुवातीला सेन्सेक्स 962.06 अंकांनी म्हणजेच 3.07 टक्क्यांनी वधारत 32,333.18 वर बाजाराला सुरुवात झाली. सुरुवातील निफ्टीमध्ये 315.85 अंकांनी म्हणजे 3.43 टक्क्यांनी वधारत 9512 वर बाजाराला सुरुवात झाली. निफ्टीमध्ये प्रचंड तेजी आज बाजारात निफ्टीमध्ये प्रचंड तेजी पाहायला मिळाली. निफ्टी 50 मधील 49 शेअर्स बाजारात हिरव्या निशाणीसह व्यापार करीत होते. केवळ नेस्लेच्या शेअर्समध्ये 0.43 टक्क्यांनी घसरण पाहायला मिळाली. निफ्टीचे वधारलेले शेअर्स
  • वेदांता 10 टक्के
  • आयसीआयसीआय बँक 8 टक्के
  • मारुती 7.12 टक्के
  • इंडसलंड बँक 6.76 टक्के
  • अ‌ॅक्सिस बँक 6.48 टक्के
Stock Market | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक पॅकेजच्या घोषणेनंतर शेअर बाजारात उसळी काल सेन्सेक्स 190.10 अकांनी म्हणजे 0.60 टक्क्यांनी घसरण होत 32,371 वर जाऊन बंद झाला. तर निफ्टी50 मध्येही 42.65 अकांनी म्हणजे 0.46 टक्क्यांची घसरण होत 9196.55 वर बंद झाला. दरम्यान जागतिक बाजारातील घसरणीचा भारतीय शेअर बाजारावर परिणाम गेले काही दिवस पाहायला मिळत होता. अमेरिकेत डाऊ मार्केटमध्ये दिवसभरातील सर्वात मोठी घसरण झाली होती. पण आज पाहायला मिळालेल्या भारतीय बाजारातील तेजीमुळे समाधानाचे वातावरण पसरले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

PNG Jewellers : पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
Kalind Limited : 15 रुपयाच्या खालील स्मॉल-कॅप स्टॉक, आफ्रिकेत व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी 'कलींद लिमिटेड'ची यूकेच्या कंपनीसोबत मोठी भागीदारी
15 रुपयाच्या खालील स्मॉल-कॅप स्टॉक, आफ्रिकेत व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी 'कलींद लिमिटेड'ची यूकेच्या कंपनीसोबत मोठी भागीदारी
Focused Mutual Funds : बाजारापेक्षा जास्त परतावा हवाय? 'फोकस्ड म्युच्युअल फंड' ठरू शकतात उत्तम पर्याय; जाणून घ्या फायदे आणि जोखीम
बाजारापेक्षा जास्त परतावा हवाय? 'फोकस्ड म्युच्युअल फंड' ठरू शकतात उत्तम पर्याय; जाणून घ्या फायदे आणि जोखीम
RBI: मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी

व्हिडीओ

Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब
Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  
बिहार सरकारचा मोठा निर्णय, पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांवरील केस मागे घेण्याचे आदेश
RBI: मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
PNG Jewellers : पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
Embed widget