एक्स्प्लोर

कशी आहे 200 किमी वेगानं धावणारी 'स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस'? मार्चमध्ये होणार लाँच 

भारतीय रेल्वे पुढील वर्षी स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू करणार आहे. स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन आराम आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने उत्तम असणार आहे.

Sleeper Vande Bharat Express : देशातील अव्वल तंत्रज्ञान असलेल्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनची नवीन आवृत्ती लवकरच येणार आहे. भारतीय रेल्वे पुढील वर्षी स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू करणार आहे. स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन आराम आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने खूपच चांगली असणार आहे. या ट्रेनमुळं विमानांची क्रेझही कमी होईल, असं बोललं जात आहे. जाणून घेऊयात या स्लीपर वंदे भारत एक्सप्रेसबद्दल सविस्तर माहिती.

ताशी 200 किमी वेगानं धावणार स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस

स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन ही जागतिक दर्जाच्या ट्रेन्सपैकी एक असेल. ही ट्रेन भारतातील सर्वात वेगवान धावणारी ट्रेन असणार आहे. अपग्रेड केलेल्या ट्रॅकमुळं ही ट्रेन ताशी 200 किलोमीटर वेगाने धावेल. यामुळं प्रवाशांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे. कमी वेळात इच्छित स्थळी पोहोचणं शक्य होणार आहे. रेल्वे मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन फेब्रुवारी 2019 मध्ये दिल्ली आणि वाराणसी दरम्यान प्रथम सुरू करण्यात आली होती. तेव्हापासून त्यात अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. सध्या देशात 34 वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन चालवल्या जात आहेत.

या ट्रेनमुळे विमानांची क्रेझही कमी होऊ शकते

वंदे भारत एक्सप्रेसची क्षमता इतकी आहे की ती राजधानी एक्सप्रेस ट्रेनला मागे सोडू शकते. वंदे भारत एक्सप्रेस इतर गाड्यांपेक्षा जास्त वेगाने धावणार आहे. त्याचबरोबर विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना देखील ही  स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस आकर्षित करण्याची शक्यता आहे. 

स्लीपर वंदे भारत एक्सप्रेसची वैशिष्ट्ये काय? 

नवीन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनमध्ये 823 जागा सीट असणार आहेत. या ट्रेनमध्ये एकावेळी 823 प्रवासी प्रवास करु शकतील. स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये एकूण 16 डबे असणार आहेत. ज्यामध्ये एक एसी- 1,  चार एसी -2 आणि 11 एसी 3 वर्ग डबे असणार आहेत. सर्व डब्यांमध्ये मिनी पॅन्ट्री आणि तीन शौचालये असतील. आराम आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने ही ट्रेन जागतिक दर्जाची असेल. ही ट्रेन भारतातील 24 राज्यांना जोडेल आणि 33 मार्ग कव्हर करेल.

भविष्यात या ट्रेनचा वेग 220 किलोमीटर असणार

रेल्वे मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, आगामी काळात यात आणखी सुधारणा केली जाणार आहे. त्यानंतर त्याचा वेग ताशी 220 किलोमीटर असेल. सध्या त्याची रचना ताशी 220 किलोमीटरच्या कमाल वेगासाठी केली जात आहे. या वेगाने ट्रेन लांब पल्ल्यासाठी धावेल. स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनमुळं प्रवासाचा वेळ 25 ते 45 टक्के कमी होईल.

महत्त्वाच्या बातम्या:

Vande Bharat Express : कोल्हापूर ते मुंबई 'वंदे भारत' कधी सुरु होणार? वेळापत्रक अन् स्टाॅप किती असणार माहिती आली समोर

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Nashik News: रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
Cockroach Janta Party BCI: कॉकरोच जनता पार्टीचा आणखी एक विजय! बार कौन्सिल ऑफ इंडियानं घेतलेला 'तो' निर्णय अखेर मागे, नालसारच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
कॉकरोच जनता पार्टीचा आणखी एक विजय! बार कौन्सिल ऑफ इंडियानं घेतलेला 'तो' निर्णय अखेर मागे, नालसारच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
Embed widget