एक्स्प्लोर

Share Market : शेअर बाजारातील तेजीला लगाम, सेन्सेक्स 60 हजार अंकाखाली

Share Market Updates: शेअर बाजारात विक्रीचा जोर दिसत असून सेन्सेक्स 500 अंकांनी घसरला.

Share Market Updates: भारतीय शेअर बाजारात सुरू असलेल्या तेजीला लगाम लागला. भारतीय शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात घसरणीसह झाली. आशियाई शेअर बाजारात सुरू असलेल्या घसरणीचा परिणाम भारतीय शेअर बाजारातही दिसून आला. 

देशांतर्गत बाजारावरील दबाव प्री-ओपन सत्रातूनच स्पष्टपणे दिसून आला. प्री-ओपन सत्रात सेन्सेक्स सुमारे 370 अंकांनी घसरला होता. सिंगापूरमध्ये SGX निफ्टी 0.69 टक्क्यांनी घसरला. सकाळी 09:15 वाजता सत्र सुरू होताच सेन्सेक्स सुमारे 480 अंकांनी घसरला. त्यानंतरच्या काही मिनिटांच्या व्यवहारात बाजाराची घसरण थोडी कमी झाली. सकाळी 09:20 वाजता, सेन्सेक्स सुमारे 320 अंकांनी घसरला होता आणि 60,000 अंकांवरून सुमारे 150 अंकांनी खाली आला होता. निफ्टी देखील 75 पेक्षा जास्त अंकांनी खाली 117,890 अंकांच्या आसपास व्यवहार करत होता.

आज बुधवारी, शेअर बाजारावर दबाव कायम राहण्याचा अंदाज आहे. याआधी मंगळवारी शेअर बाजारात नफेखोरी दिसून आला. मंगळवारी बाजारातील व्यवहार थांबला तेव्हा सेन्सेक्स 435.24 अंकांनी (0.72 टक्के) घसरून 60,176.50 अंकांवर बंद झाला होता. निफ्टीही 96 अंकांच्या (0.53 टक्के) घसरणीसह 18 हजार अंकांच्या खाली घसरला. आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी, शेअर बाजार वधारला होता. सोमवारी सेन्सेक्स 1,335.05 अंकांनी म्हणजेच 2.25 टक्क्यांनी वधारत 60,611.74 वर आणि निफ्टी 382.95 अंकांनी (2.17 टक्के) वधारत 18,053.40 वर बंद झाला.

एनर्जी, मेटल्स वगळता इतर सर्व क्षेत्रातील निर्देशांकात घसरण होत असल्याचे चित्र आहे. स्मॉल कॅप आणि मिड कॅप शेअरमध्ये तेजी सुरू आहे. बँकिंग, ऑटो, एफएमसीजी, फार्मा सारख्या क्षेत्रात घसरण असल्याचे दिसून येत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Gold-Silver Rate Today: सोने-चांदीच्या दरात सर्वात मोठी घसरण; सात महिन्यांतील नीचांकी पातळीवर भाव, जाणून घ्या घसरणीमागची प्रमुख कारणे
सोने-चांदीच्या दरात सर्वात मोठी घसरण; सात महिन्यांतील नीचांकी पातळीवर भाव, जाणून घ्या घसरणीमागची प्रमुख कारणे
भारतीय बेंचमार्क निर्देशांक किंचित वाढ, टॉरेंट पॉवर स्टॉककडून नाभा पॉवरचे 3,632 कोटी रुपयांचे अधिग्रहण पूर्ण
भारतीय बेंचमार्क निर्देशांक किंचित वाढ, टॉरेंट पॉवर स्टॉककडून नाभा पॉवरचे 3,632 कोटी रुपयांचे अधिग्रहण पूर्ण
Share Market : क्रूड ऑइलचा दर 73 अमेरिकन डॉलर्स प्रति बॅरलच्या खाली, निफ्टी, सेन्सेक्स किंचित वाढीसह बंद
क्रूड ऑइलचा दर 73 अमेरिकन डॉलर्स प्रति बॅरलच्या खाली, निफ्टी, सेन्सेक्स किंचित वाढीसह बंद
RBI : यूपीआय स्कॅममध्ये किंवा ऑनलाईन फसवणूक झाल्यास खातेदाराला 25000 रुपये नुकसानभरपाई मिळणार, रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय
ऑनलाईन फसवणूक झाल्यास खातेदाराला 25000 रुपये नुकसानभरपाई मिळणार, रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय

व्हिडीओ

Ketan Agarwal Case Pune : केतन अग्रवालचे कुटुंब देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; वडिलांचा गंभीर आरोप
Operation Tiger 3.0 : ठाकरेंचे 4 आमदार थेट शिंदेंच्या भेटीला? आणखी 12 आमदार संपर्कात; राजकीय भूकंप
Ketan Agarwal Case Pune :मुलीच्या कृत्याने सियाचे आई-वडील हादरले, म्हणाले; दोषी असेल तर माझ्या मुलीलाही लोहगडावरुन ढकलून द्या!
Special Report NCRT :पुस्तकात आणीबाणी, वादाची कहाणी, नेमकं पुस्तकात काय?
Operation Tiger Breaking : एकनाथ शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’ मोहीमेत मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा रोल?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जून 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जून 2026 | शुक्रवार
Omraje: मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी तिरुपती बालाजीला साकडे, श्रीकांत शिंदे अन् ओमराजेंची 11 किमी पायपीट, मध्यरात्री घेतले देवदर्शन
मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी तिरुपती बालाजीला साकडे, श्रीकांत शिंदे अन् ओमराजेंची 11 किमी पायपीट, मध्यरात्री घेतले देवदर्शन
Ketan Agrawal Case : सियानं खाली बसताच इशारा केला, चेतन चौधरीनं केतन अग्रवालला धक्का दिला, 45 मिनिटांमध्ये लोहगडावर केतनला संपवलं, टाईमलाईन समोर 
सिया आणि केतन 9.45 ला किल्ल्यावर पोहोचले, लगोलग चेतन चौधरी दाखल, लोहगडावर 45 मिनिटांत केतनला संपवलं
चंद्रपुरात पान टपरीत एमडी ड्रग्ज, दोघांना अटक; गडचिरोलीत आईस फ्रुटवर धाड, 9 किलो फ्रोजन डेझर्ट जप्त
चंद्रपुरात पान टपरीत एमडी ड्रग्ज, दोघांना अटक; गडचिरोलीत आईस फ्रुटवर धाड, 9 किलो फ्रोजन डेझर्ट जप्त
अश्लील व्हिडिओ बनवून पुरुषांची लुटमार; महिला टोळीप्रमुखासह सहा जणांना अटक, रोख रकमेसह मुद्देमाल जप्त
अश्लील व्हिडिओ बनवून पुरुषांची लुटमार; महिला टोळीप्रमुखासह सहा जणांना अटक, रोख रकमेसह मुद्देमाल जप्त
...पण आमचे खासदार फुटणार नाहीत; ऑपरेशन टायगरनंतर रोहित पवारांना विश्वास, म्हणाले, भाजपला डी-लिमिटेशन करुन घ्यायचंय
...पण आमचे खासदार फुटणार नाहीत; ऑपरेशन टायगरनंतर रोहित पवारांना विश्वास, म्हणाले, भाजपला डी-लिमिटेशन करुन घ्यायचंय
Who is IB Chief Mahesh Dixit: जगाला धडकी भरवणाऱ्या IB ला नवा बाॅस मिळाला; दहशतवादविरोधी आणि गुप्तचर कारवायांचा अनुभव, कोण आहेत महेश दीक्षित?
जगाला धडकी भरवणाऱ्या IB ला नवा बाॅस मिळाला; दहशतवादविरोधी आणि गुप्तचर कारवायांचा अनुभव, कोण आहेत महेश दीक्षित?
Narendra Patil : ...तितक्यात ताई उठल्या आणि कॉन्ट्राव्हर्सी झाली, अभिमन्यू पवार आणि मेधा कुलकर्णी यांच्यात मंचावर नेमकं काय घडलं? नरेंद्र पाटील यांनी घटनाक्रम सांगितला..
अभिमन्यू पवार आणि मेधा कुलकर्णी यांच्यात मंचावर नेमकं काय घडलं? नरेंद्र पाटील यांनी सर्व घटनाक्रम सांगितला..
Embed widget