एक्स्प्लोर

Share Market Opening : सेन्सेक्सची 60100 वर उसळी, निफ्टी 18 हजारांखाली; आयटी, बँक शेअसर्ची घोडदौड

Share Market Opening Bell : शेअर बाजारात आज सुरुवातीच्या सत्रात तेजी पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स हळूहळू उसळी घेताना दिसत आहे.

Stock Market Opening Bell : शेअर बाजारात (Share Market) आज चांगली सुरुवात झाली आहे. सोमवारी बाजार बंद होताना अस्थिरता पाहायली मिळाली. मात्र, आज मंगळवारी शेअर बाजारात सुरुवातीच्या सत्रात तेजी पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स हळूहळू उसळी घेताना दिसत आहे. सेन्सेक्स सध्या 20.33 अंकानी तेजीत असून 60,113 वर पोहोचला आहे. तर, निफ्टी 27.65 अंकांच्या तेजीसह म्हणजेच 0.15 टक्क्यांच्या तेजीत 17922 वर व्यवहार करत आहे.

किंचित वाढीने शेअर बाजाराची सुरुवात 

आज शेअर बाजाराची सुरुवात किंचित वाढीने झाली. BSE चा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 49.11 अंकांच्या म्हणजेच 0.082 टक्क्यांच्या किंचित वाढीसह 60,142 वर उघडला. तसेच NSE चा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी आज 27.95 अंकांच्या म्हणजेच 0.16 टक्क्यांच्या वाढीसह 17,922.80 वर उघडला.

'या' सेक्टरमध्ये घसरण

निफ्टीमध्ये मीडिया, मेटल, फार्मा, रिॲलटी, कंज्यूमर ड्यूरेबल्स, हेल्थकेयर इंडेक्समध्ये घसरणीचे चित्र दिसत आहे. तर आज बँक, ऑटो, ऑयल अँड गॅस, आयटी, एफएमसीजी, फायनेंशियल सर्विस या सेक्टरची घोडदौड सुरु आहे. 

'या' शेअर्समध्ये तेजी

हिंदुस्थान युनिलिव्हर (HUL) एचसीएल टेक, एलअँडटी, टाटा मोटर्स, एनटीपीसी, एचडीएफसी, अल्ट्राटेक सिमेंट, एचडीएफसी बँक, एशियन पेंट्स, रिलायन्स, इन्फोसिस, कोटक बँक, टीसीएस, आयटीसी, एसबीआय, पावरग्रिड, ॲक्सिस बँक, नेस्ले, बजाज फायनँस, विप्रो, मारुती सुझुकी आणि टेक महिंद्रा हे शेअर्स तेजीत आहेत.

सेन्सेक्स आणि निफ्टी शेअर्सची स्थिती काय?

आज सेन्सेक्समधील 30 पैकी 21 शेअर्स तेजीसह तर 9 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. याशिवाय निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 31 शेअर्स तेजीत आहेत तर 19 शेअर्सची घसरण सुरु आहेत. बँक निफ्टी आज 42200 च्या वर पोहोचले आहेत.

पेट्रोलियम कंपन्यांचे शेअर्स तेजीत

आज शेअर बाजारात तेल आणि गॅस तसेच त्या संबंधित कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. यामागे मोठे कारण म्हणजे आज सरकारने कच्चे तेल, डिझेल आणि विमान इंधनावरील विंडफॉल टॅक्स कमी करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे तेल आणि वायू कंपन्यांचे शेअर्स वेगाने परतले आहेत. विंडफॉल टॅक्सचे जारी केलेले दर 17 जानेवारी 2023 पासून म्हणजेच आजपासून लागू झाले आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या

सोन्याच्या दरांत विक्रमी उसळी; 28 महिन्यांचा रेकॉर्ड मोडीत; प्रतितोळ्याचा दर 57 हजारांच्या आसपास

महत्त्वाच्या बातम्या

EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
नवीन CEO येताच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, 17 टक्के पगारवाढ करण्याचा निर्णय, पगारासोबत मिळणार इतरही लाभ
नवीन CEO येताच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, 17 टक्के पगारवाढ करण्याचा निर्णय, पगारासोबत मिळणार इतरही लाभ
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय
RBI on UCB : नव्या नागरी सहकारी बँकांना परवाने मिळणार, आरबीआयनं 24 वर्षानंतर धोरण बदललं, पतसंस्थांचं बँकेत रुपांतर होण्यासाठी कोणते निकष?
मोठी बातमी, नव्या नागरी सहकारी बँकांना परवाने मिळणार, आरबीआयनं 24 वर्षानंतर धोरण बदललं

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
Rahul Gandhi Fitness Mantra: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Video: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Embed widget