एक्स्प्लोर

Share Market Opening Bell: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स 360 अंकांनी वधारला, बँक निफ्टीही वधारला

Share Market Opening Bell: भारतीय शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात तेजीसह झाली. बँक निफ्टीतही तेजी दिसून येत आहे.

Share Market Opening Bell:  भारतीय शेअर बाजारात आज तेजी राहण्याचे संकेत दिसून येत आहेत. जागतिक पातळीवरील शेअर बाजारातही तेजी दिसून येत आहे. त्याचा सकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहेत. बँक निफ्टीदेखील उच्चांकी पातळीवर दिसून येत आहे. तर, मेटस सेक्टरमध्येही खरेदीचा जोर दिसून येत आहे.

भारतीय शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात झाल्यानंतर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 360.75 अंकांनी वधारत  61,779.71 अंकांवर खुला होता. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (Nifty) 81 अंकांच्या तेजीसह 18,325.20 अंकाच्या पातळीवर खुला झाला. त्यानंतर विक्रीचा दबाव वाढल्याने निर्देशांकात घसरण झाली. सकाळी 9.50 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 135 अंकांनी वधारत 61,554.08 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 40  अंकांच्या तेजीसह 18,284.35 अंकावर व्यवहार करत होता.  

बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर बँक निफ्टी 144 अंकांनी वधारत 42,604 अंकांवर व्यवहार करत होता. बँक निफ्टीचा हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. 

सेन्सेक्समधील 30 पैकी 19 कंपन्यांचे शेअर दर तेजीत होते. त्याशिवाय, 11 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून येत आहे. निफ्टी 50 मधील 37 कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसत असून 10 कंपन्यांचे शेअर दर घसरले आहेत. तीन कंपन्यांचे शेअर दर स्थिर आहेत. 

शेअर इंडिया उपाध्यक्ष, संशोधन विभागाचे प्रमुख डॉ. रवी सिंह यांनी सांगितले की, आज बाजारातील व्यवहार 18200-18500 दरम्यान व्यवसाय करण्याची शक्यता आहे. बाजारात तेजी दिसू शकते. पीएसयू बँक, मेटल, आयटी, एफएमसीजी, मीडिया आदी कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसण्याची शक्यता आहे. तर, रियल्टी, एनर्जी, वित्तीय सेवा, फार्मा आदी सेक्टरमध्ये विक्रीचा दबाव दिसू शकतो, असे त्यांनी म्हटले. 

Inox Green Energy बाजारात सूचीबद्ध

पवन ऊर्जा क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आयनॉक्स ग्रीन एनर्जी कंपनी आज शेअर बाजारात सूचीबद्ध झाली. आयपीओमध्ये शेअर मिळालेल्या गुंतवणूकदारांना लिस्टिंगच्यावेळी चांगला परतावा मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांच्या पदरी निराशा आली. आयनॉक्स ग्रीन एनर्जी आज प्रति शेअर 8 टक्क्यांच्या डिस्काउंट दरावर लिस्ट झाला. 

मंगळवारी बाजारात तेजी

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 84 अंकांनी वधारत  61,418 अंकांवर पोहोचला. तर निफ्टीमध्ये 0.46 टक्क्यांची वाढ होऊन तो 18,244 अंकांवर स्थिरावला. बँक निफ्टीमध्येही 110 अंकांची वाढ होऊन तो 42,457 अंकांवर बंद झाला होता. 

महत्त्वाच्या बातम्या

JIO IPO: जगभरातील दिग्गज फंड्स जिओच्या आयपीओमध्ये पैसे गुंतवण्यास उत्सुक, GIC, ब्लॅकरॉक आणि ADIA रांगेत
जगभरातील दिग्गज फंड्स जिओच्या आयपीओमध्ये पैसे गुंतवण्यास उत्सुक, GIC, ब्लॅकरॉक आणि ADIA रांगेत
Mhada Pune Lottery : म्हाडाच्या पुणे मंडळाकडून 4462 घरांच्या लॉटरीसाठी मुदतवाढ पण महाआयटीच्या सेवा बंद असल्यानं अर्जदार हवालदिल, पुन्हा मुदतवाढ मिळणार?
म्हाडाच्या पुणे मंडळाकडून लॉटरीसाठी मुदतवाढ, महा आयटी सेवा डाऊन असल्यानं डोमिसाईल आणि उत्पन्नाच्या दाखल्यांची मंजुरी रखडली, अर्जदार चिंतेत
RBI : बँकिंग क्षेत्रात मोठ्या घडामोडी सुरु,दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
Donald Trump : रशियासोबत डिझेल खरेदीची डील करताच ट्रम्प यांचा यूटर्न, भारत आणि चीनवरील 100 टक्के टॅरिफचं संकट टळलं, अमेरिकेचा मोठा निर्णय
भारत आणि चीनवरील 100 टक्के टॅरिफचं संकट टळलं, डोनाल्ड ट्रम्प यांचा यूटर्न, अमेरिकेचा मोठा निर्णय 

व्हिडीओ

Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
Uddhav Thackeray: मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
Student Protest: आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
Gokul Election: गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
Embed widget