एक्स्प्लोर

Share Market Opening Bell: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; आयटी, बँकिंग शेअरमध्ये विक्रीचा जोर

Share Market Opening Bell: शेअर बाजारात आज गुंतवणूकदारांकडून विक्रीचा सपाटा सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्याच्या परिणामी सेन्सेक्स, निफ्टी घसरले आहेत.

Share Market Opening Bell: जागतिक शेअर बाजारात असलेल्या अस्थिरतेचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. गुंतवणूकदारांकडून विक्री सुरू असल्याने बाजारात घसरण दिसून आली. सेन्सेक्स आणि निफ्टी किंचित घसरणीसह सुरू झाला. 

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 13 अंकांच्या घसरणीसह 57,512.74 अंकावर खुला झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 36 अंकांच्या घसरणीसह 57,512.74 अंकांवर खुला झाला. सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 374 अंकांच्या घसरणीसह  57,251.61 अंकावर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 100 अंकांच्या घसरणीसह 17,017.25 अंकांवर व्यवहार करत होता. 

आज शेअर बाजारातील व्यवहारांमध्य सुरुवातीच्या टप्प्यात ऑटो, फार्मा, मेटल्स, एफएमसीजी, एनर्जीच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, आयटी, बँकिंग, रिअल इस्टेट, आदी क्षेत्रात घसरण दिसून आली. स्मॉल कॅपमध्ये तेजी दिसत असून मिड कॅपमध्ये घसरण दिसून येत आहे. निफ्टी 50 मधील फक्त 20 कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी दिसत असून 30 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली आहे. सेन्सेक्समधील 30 पैकी 14 शेअरमध्ये तेजी दिसत असून 16 शेअरमध्ये घसरण दिसून येत आहे. 

तिमाही निकालानंतर विप्रोच्या शेअर दरात 5.11 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे. तर, एचडीएफसीमध्ये 1.02 टक्के, टीसीएसमध्ये 0.74 टक्के, बजाज फिनसर्व्हमध्ये 0.71 टक्के, एचडीएफसी बँकेच्या शेअर दरात 0.56 टक्के, बजाज फायनान्सच्या शेअर दरात 0.46 टक्क्यांची घसरण दिसून आली. 

बुधवारी बाजार वधारला 

बुधवारी शेअर बाजार बंद झाला तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 478 अंकांच्या तेजीसह 57,625 अंकांवर बंद झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीत (Nifty) 140 अंकांची तेजी दिसून आली. निफ्टी 17123 अंकांवर बंद झाला. स्मॉल कॅप आणि मिड कॅपमध्येही तेजी दिसून आली. निफ्टी 50 मधील 43 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, सेन्सेक्समधील 30 पैकी 25 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. 

 

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate Today : सोन्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण, चांदीही तब्बल 11000 रुपयांनी स्वस्त, आजचे ताजे दर किती? जाणून घ्या एकाच क्लिकवर
सोन्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण, चांदीही तब्बल 11000 रुपयांनी स्वस्त, आजचे ताजे दर किती? जाणून घ्या एकाच क्लिकवर
JIO IPO : रिलायन्स जिओची 6G कडे वाटचाल, नेटवर्कमध्ये सॉफ्टवेअर अपग्रेडवर भर देणार, आकाश अंबानी यांनी जिओचं मिशन मांडलं
रिलायन्स जिओची 6G कडे वाटचाल, जिओच्या IPO च्या पत्रकार परिषदेत आकाश अंबानी यांनी मिशन मांडलं
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार, सर्जियो गोर यांच्याकडून मोठी अपडेट...
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार
SBI: स्टेट बँक ऑफ इंडियाचा ग्राहकांना धक्का, रेपो रेट वाढताच व्याज दर वाढवले, EMI महागणार, काय बदल झाले? जाणून घ्या
स्टेट बँक ऑफ इंडियाचा ग्राहकांना धक्का, व्याज दर वाढवले, EMI महागणार

व्हिडीओ

Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
Malegaon Dongrale Case Verdict: मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
Sachin Sanap: शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
Pune Crime: तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
Baramati News: विद्या प्रतिष्ठानचा वर्धापनदिन; शरद पवार गाडीतून उतरताच जय पवार पुढे आले, पाया पडले, आजोबांनी नातवाच्या पाठीवर थाप टाकली, आशीर्वाद दिला अन्...
विद्या प्रतिष्ठानचा वर्धापनदिन; शरद पवार गाडीतून उतरताच जय पवार पुढे आले, पाया पडले, आजोबांनी नातवाच्या पाठीवर थाप टाकली, आशीर्वाद दिला अन्...
Abhijeet Dipke: दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
Tukaram Mundhe on MPSC Paper Committee: ज्यांच्या नावावर विश्वास ठेऊन एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं तेच तुकाराम मुंढे म्हणतात,
ज्यांच्या नावावर विश्वास ठेऊन एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं तेच तुकाराम मुंढे म्हणतात, "मला कोणतेही पत्र मिळालेले नाही!"
Embed widget