एक्स्प्लोर

Share Market Opening Bell: शेअर बाजारात विक्रीचा दबाव, ,सेन्सेक्स 280 अंकांनी घसरला

Share Market Opening Bell: शेअर बाजारात आज विक्रीचा दबाव दिसत असून सेन्सेक्स, निफ्टीची सुरुवात घसरणीसह सुरू झाली आहे.

Share Market Opening Bell: आठवड्यातील सुरुवातीचे दोन तेजी दिसून आलेल्या भारतीय शेअर बाजारातील (Indian Share Market) व्यवहाराची आजची सुरुवात घसरणीसह झाली. जागतिक शेअर बाजारातील घसरणीचे परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसून आले. भारतीय शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात घसरणीसह झाली. अमेरिकन शेअर बाजार घसरणीसह बंद झाले. तर, आशियाई शेअर बाजारातही विक्रीचा दबाव दिसत आहे.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (BSE Sensex) 282 अंकांच्या घसरणीसह 60,628 अंकांवर खुला झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (NSE Nifty) 77 अंकांच्या घसरणीसह 18,045 अंकांवर खुला झाला.  सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स निर्देशांक 238 अंकांच्या घसरणीसह 60,672.07 अंकांवर व्यवहार करत आहेत. तर, निफ्टी निर्देशांक 72 अंकांच्या घसरणीसह 18,050.00 अंकांवर व्यवहार करत आहे. 

शेअर बाजारात व्यवहार सुरू झाल्यानंतर फार्मा आणि हेल्थकेअर सेक्टर वगळता इतर सर्व सेक्टरमधील शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे. बँक निफ्टी, आयटी, ऑटो, एनर्जी, एफएमसीजी, इन्फ्रा आदी सेक्टरमध्ये विक्रीचा दबाव दिसून येत आहे. मिड कॅप आणि स्मॉल कॅपच्या शेअर दरात घसरण दिसून येत आहे. 

निफ्टी निर्देशांकातील 50 पैकी 6 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून येत आहे. तर, 44 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून येत आहे. सेन्सेक्समधील 30 पैकी फक्त दोन कंपन्यांचे शेअर दर तेजीत असून 28 कंपन्यांचे शेअर दर घसरले आहेत. 

या कंपन्यांच्या शेअर दरात तेजी

डॉ. रेड्डीज लॅबच्या शेअर दरात 1.63 टक्क्यांची तेजी दिसून येत आहे. तर, डिव्हीज लॅबच्या शेअर दरात 1.03 टक्के, सिप्लाच्या शेअर दरात 0.76 टक्के, ओएनजीसीच्या शेअर दरात 0.76 टक्क्यांची तेजी दिसून येत आहे. त्याशिवाय सन फार्मा 0.67 टक्के, भारती एअरटेल 0.37 टक्के, यूपीएल 0.30 टक्के, अपोलो हॉस्पिटलच्या शेअर दरात 0.18 टक्क्यांची तेजी दिसून येत आहे. 

या कंपन्यांच्या शेअर दरात घसरण

टाटा स्टीलच्या शेअर दरात 1.18 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे. बजाज फायनान्सच्या शेअर दरात 0.97 टक्के, अल्ट्राटेक सिमेंट 0.90 टक्के, एचयूएल 0.80 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे. कोटक महिंद्राच्या शेअर दरात  0.75 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे. 

बुधवारी बाजारात अस्थिरता

बुधवारी, शेअर बाजारात व्यवहारात अस्थिरता दिसून आली. बीएसईचा 30 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स निर्देशांक 17.15 अंकांनी घसरून 60,910.28 अंकांवर बंद झाला. बुधवारी व्यवहाराच्या दिवशी एका वेळी सेन्सेक्समध्ये 213.66 अंकांपर्यंतची घसरण झाली होती.राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीही 9.80 अंकांनी म्हणजेच 0.05 टक्क्यांनी घसरून 18,122.50 अंकांवर स्थिरावला. 

महत्त्वाच्या बातम्या

Vimal Pan Masala Owner Net Worth: FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Embed widget