एक्स्प्लोर

Share Market Closing Bell : शेअर बाजारात खरेदीचा जोर; सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांक वधारले

Share Market Closing Bell : शेअर बाजारात आज खरेदीचा जोर दिसल्याने तेजी दिसून आली.

Share Market Closing Bell : आज भारतीय शेअर बाजारात खरेदीचा जोर दिसून आला. आठवड्यातील दुसऱ्या दिवशीदेखील शेअर बाजारात तेजी (Share Market) दिसून आली. सेन्सेक्सने (Sensex) पुन्हा एकदा 60 हजार अंकांचा टप्पा ओलांडण्यास यश मिळवले. मात्र, काही वेळेनंतर नफा वसुली झाल्याने बाजारात घसरण दिसून आली. 

आज शेअर बाजारातील व्यवहार थांबले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 578 अंकांनी वधारत  59,719 अंकांवर बंद झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (Nifty) 194 अंकांनी वधारत  17,816 अंकांवर बंद झाला. 

मंगळवारी शेअर बाजारात झालेल्या व्यवहारात बँकिंग सेक्टर, ऑटो, आयटी, फार्मा, एफएमसीजी, मीडिया, ऑईल अॅण्ड गॅस सेक्टर, ग्राहकोपयोगी वस्तू, एनर्जी, मेटल्स सेक्टरमध्ये शेअर बाजारात तेजी दिसून आली. बाजारात आज स्मॉल कॅप आणि मिड कॅप इंडेक्समध्ये खरेदीचा जोर दिसून आला. निफ्टीतील 50 कंपन्यांपैकी 44 कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. तर, सहा शेअर्समध्ये घसरण नोंदवण्यात आली. सेन्सेक्स निर्देशांकातील 30 कंपन्यांपैकी 24 शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर, सहा शेअर्समध्ये घसरण नोंदवण्यात आली. 

मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या 3602 कंपन्यांमध्ये ट्रेडिंग झाली. यातील 2106 शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर, 1365 शेअर्समध्ये घसरण दिसून आली. तर, 131 कंपन्यांच्या शेअर्स दरात कोणताही बदल झाला नाही. आज शेअर बाजाराचे बाजार भांडवल मूल्य 283.32 लाख कोटी रुपये इतके झाले. 

सन फार्मामध्ये 4.22 टक्के, डॉ. रेड्डी लॅबमध्ये 3.31 टक्के, टाटा स्टीलमध्ये 2.86 टक्के, इंडसइंड बँकेत 2.77 टक्के, टायटन कंपनीत 2.10 टक्के, बजाज फिनसर्व्हमध्ये 1.97 टक्के, एशियन पेंट्समध्ये 1.935 टक्क्यांची तेजी दिसून आली. 

नेस्लेच्या शेअर दरात 0.64 टक्के, आयटीसीच्या शेअर दरात 0.22 टक्के, इन्फोसिसमध्ये 0.21 टक्क्यांची घसरण दिसून आली.  

आज बाजारातील व्यवहारांना सुरुवात झाल्यानंतर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 415.68  अंकांच्या तेजीसह 59,556.91  अंकांवर खुला झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीत 148.15 अंकांच्या तेजीसह 17,770  अंकांवर खुला झाला होता. बाजारातील व्यवहार सुरू होताच निफ्टीने काही मिनिटाच्या अवधीतच 17800 चा टप्पा पार केला होता. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

बँकांचे व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पुढील आठवड्यात चार दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या सविस्तर माहिती 
बँकांचे व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पुढील आठवड्यात चार दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या सविस्तर माहिती 
Vidyadhar Joshi: Old Monk अचानक बाजारातून गायब, मराठी अभिनेत्यासह सोशल मीडियावर अनेकांचे सवाल, नेमकं कारण काय?
Old Monk अचानक बाजारातून गायब, मराठी अभिनेत्यासह सोशल मीडियावर अनेकांचे सवाल, नेमकं कारण काय?
Investment Plan : फक्त 15 वर्षांत गुंतवणूक करा, तब्बल 2 कोटी रुपयांचा निधी उभारा, नेमकी काय आहे योजना? 
Investment Plan : फक्त 15 वर्षांत गुंतवणूक करा, तब्बल 2 कोटी रुपयांचा निधी उभारा, नेमकी काय आहे योजना? 
Bank of Maharashtra : बँक ऑफ महाराष्ट्रकडून पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर, निव्वळ नफा 2020 कोटींवर, शेअरमध्ये तेजी सुरु
बँक ऑफ महाराष्ट्रकडून पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर, निव्वळ नफा 2020 कोटींवर, शेअरमध्ये तेजी सुरु

व्हिडीओ

Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?
Eknath Khadse on BJP : एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावरून गुलाबराव पाटलांचा खोचक टोला
Supriya Sule Nashik Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
Goa Fort Ratnagiri: संवर्धनाच्या नावावर कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
संवर्धनासाठी कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
Pune News: पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
Beed Crime News: दुचाकीवरून जाताना अडवलं, काही समजायच्या आतच हल्लेखोरांनी 23 वर्षीय तरुणाला भररस्त्यात संपवलं; घटनेनं बीडमध्ये खळबळ
दुचाकीवरून जाताना अडवलं, काही समजायच्या आतच हल्लेखोरांनी 23 वर्षीय तरुणाला भररस्त्यात संपवलं; घटनेनं बीडमध्ये खळबळ
नेपाळमध्ये पुन्हा तरुणाईच्या आंदोलनाचा भडका! तीन दिवसात तिघांचा आत्मदहनाचा प्रयत्न, नेमकं काय घडतंय? पंतप्रधानांवर जनविरोधी आणि हुकूमशाही पद्धतीने शासन केल्याचा आरोप
नेपाळमध्ये पुन्हा तरुणाईच्या आंदोलनाचा भडका! तीन दिवसात तिघांचा आत्मदहनाचा प्रयत्न, नेमकं काय घडतंय? पंतप्रधानांवर जनविरोधी आणि हुकूमशाही पद्धतीने शासन केल्याचा आरोप
Kolhapur Crime: कोल्हापुरात खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात दुचाकीने धडक दिल्याने हकनाक जीव गेला; मृतदेह खड्ड्यांमध्ये ठेवत नातेवाईक अन् नागरिकांचा आक्रोश
कोल्हापुरात खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात दुचाकीने धडक दिल्याने हकनाक जीव गेला; मृतदेह खड्ड्यांमध्ये ठेवत नातेवाईक अन् नागरिकांचा आक्रोश
Embed widget