एक्स्प्लोर

Share Market Closing Bell: दिवसभरातील अस्थिरतेनंतर तेजीसह बाजार बंद; सेन्सेक्स 200 अंकांनी वधारला

Share Market Closing Bell: शेअर बाजारात आज सुरुवातीच्या तेजीनंतर काही वेळेसाठी नफावसुली दिसून आली.

Share Market Closing Bell: दिवसभरात शेअर बाजारात (Share Market Updates) आज अस्थिरता दिसून आली. गुंतवणूकदारांकडून खरेदीचा ओघ सुरू असताना दुसरीकडे नफावसुलीदेखील झाली. आठवड्यातील व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी बाजार बंद होताना तेजी दिसून आली. शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स (Sensex) 200 अंकांनी वधारला. तर, निफ्टी (Nifty) 17800 च्या पातळीजवळ स्थिरावला. 

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 203 अंकांच्या तेजीसह 59,959 अंकांवर स्थिरावला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 49.85 अंकांनी वधारत 17,786 अंकांवर स्थिरावला. 

सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 20 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, 10 शेअर दरात घसरण दिसून आली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीतील 50 कंपन्यांपैकी 30 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, 19 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण झाली. एका कंपनीच्या शेअर दरात कोणताही बदल झाला नाही. 

सेन्सेक्समध्ये मारुतीच्या शेअर दरात 5 टक्क्यांची तेजी दिसून आली. त्याशिवाय, रिलायन्स इंडस्ट्रीज, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, एनटीपीसी, एचडीएफसी, टायटन, कोटक महिंद्रा बँक, बजाज फिनसर्व, बजाज फायनान्स, एल अॅण्ड टी, नेस्ले, इंडसइंड बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर आदी कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. 

आयटीसी, एचसीएल टेक, इन्फोसिस, डॉ. रेड्डीज लॅब, अॅक्सिस बँक, एसबीआय, सन फार्मा, आयसीआयसीआय बँक, टेक महिंद्रा आणि टाटा स्टीलच्या शेअर दरात घसरण दिसून आली. 

आज सकाळी शेअर बाजारातील व्यवहारांना सुरुवात झाली तेव्हा खरेदीचे संकेत दिसून आले होते. सेन्सेक्स सुरुवातीच्या काही वेळेतच 60 हजार अंकांचा टप्पा गाठला. त्यानंतर निर्देशांकात घसरण झाली. निफ्टी निर्देशांकातही तेजी दिसून आली होती. मात्र, नफावसुली झाल्याने बाजारात घसरण दिसून आली. निफ्टी निर्देशांकात काही वेळेसाठी घसरण दिसून आली होती. त्यानंतर पुन्हा तेजी दिसली. 

निफ्टी ऑटो,  निफ्टी एनर्जी, निफ्टी इन्फ्रा, आदी सेक्टरमध्ये तेजी दिसून आली. तर, निफ्टी बँक, निफ्टी एफएमसीजी, निफ्टी आयटी, निफ्टी मेटल, निफ्टी पीएसयू बँक, आदी सेक्टरमध्ये विक्रीचा जोर दिसून आला. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Vimal Pan Masala Owner Net Worth: FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Embed widget