एक्स्प्लोर

Share Market : शेअर बाजारात विक्रीचा सपाटा; सेन्सेक्स 617 अंकानी घसरला, निफ्टी 17000 अंकाखाली

Share Marker Updates : शेअर बाजारात विक्रीचा सपाटा असल्याने घसरण झाली. बाजार बंद झाला तेव्हा सेन्सेक्समध्ये 617.26 अंकानी घसरला.

Share Marker Updates : शेअर बाजारात आज दिवसभर विक्रीचा सपाटा दिसून आला. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण दिसून आली. जागतिक शेअर बाजारात असलेल्या घसरणीच्या संकेताचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसून आला आहे. शेअर बाजारात विक्रीचा सपाटा सुरू असताना दुसरीकडे बँकिंग क्षेत्रात खरेदीचा ट्रेंड दिसून आला. 

आज, सोमवारी शेअर बाजार बंद झाला तेव्हा सेन्सेक्स 617.26  अंकानी घसरला. जवळपास 1.08 टक्क्यांची घसरण होऊन सेन्सेक्स 56,579.89 अंकावर बंद झाला. त्याशिवाय, निफ्टी इंडेक्स 218 अंक म्हणजे 1.27 टक्क्यांनी घसरला. निफ्टी 16,953.95 अंकावर बंद झाला. 

आज शेअर बाजार बंद झाला तेव्हा सेन्सेक्समधील 30 पैकी 8 स्टॉक्समध्ये तेजी दिसून आली. त्याशिवाय, इतर सर्व स्टॉक्समध्ये घसरण दिसून आली. 

HDFC Bank चा शेअर 0.75 टक्क्यांनी वधारला. एचडीएफसी बँकेचा शेअर 1365.55 रुपयांवर बंद झाला. त्याशिवाय, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी, कोटक बँक, अॅक्सिस बँक, मारूती, भारती एअरटेल आणि नेस्ले इंडियांच्या शेअरमध्ये ही तेजी दिसून आली. 

त्याशिवाय, आज टाटा स्टीलमध्ये आज मोठी घसरण झाली. टाटा स्टीलच्या शेअरच्या दरात 4.47 टक्क्यांची घसरण झाली. टाटा स्टीलचा शेअर 1220 रुपयांवर बंद झाला. त्याशिवाय, टेक महिंद्रा, एनटीपीसी, रिलायन्स, टायटन, आयटीसी, एलटी, सन फार्मा, अल्ट्रा केमिकल, टीसीएस, विप्रो, एसबीआय, पॉवरग्रीड आदी शेअरमध्ये घसरण झाल्याचे दिसून आले. 

आज शेअर बाजारात निफ्टी ऑटो, वित्तीय सेवा, एफएमसीजी, आयटी, मीडिया, मेटल, फार्मा, पीएसयू बँक, निफ्टी रिअल्टी, हेल्थकेअर, ग्राहकोपयोगी वस्तू, ऑइल अॅण्ड गॅस सेक्टर आदी क्षेत्रातील स्टॉकच्या दरात घसरण झाल्याचे दिसून आले. या क्षेत्रात मोठी विक्री झाली.

भारतीय शेअर बाजारातून परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून सातत्याने विक्री सुरू आहे. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर होत आहे. ऑक्टोबर 2021 ते आतापर्यंत परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी दोन लाख कोटी रुपये भारतीय शेअर बाजारातून काढले आहेत. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
सणासुदीच्या काळात ग्राहकांना झटका! साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय? 
सणासुदीच्या काळात ग्राहकांना झटका! साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय? 

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget