एक्स्प्लोर

जीएसटी दरांमध्ये बदल! महागाई किती कमी होणार? SBI च्या अहवालात महत्वाची माहिती  

अमेरिकेसोबत सुरू असलेल्या व्यापारी कर तणावादरम्यान जीएसटी 2.0 ची घोषणा करण्यात आली आहे. जीएसटी दरांमध्ये व्यापक बदल केल्याने आवश्यक देशांतर्गत वस्तू आणि सेवांवरील कर दर कमी होतील.

SBI Report on GST : अमेरिकेसोबत सुरू असलेल्या व्यापारी कर तणावादरम्यान जीएसटी 2.0 ची घोषणा करण्यात आली आहे. जीएसटी दरांमध्ये व्यापक बदल केल्याने आवश्यक देशांतर्गत वस्तू आणि सेवांवरील कर दर कमी होतील. यासोबतच, पुढील आर्थिक वर्षात किरकोळ महागाई 0.65 टक्के ते 0.75 टक्क्यांपर्यंत कमी होण्यास मदत होऊ शकते. विद्यमान चार-स्तरीय कर दर रचनेच्या जागी 5 टक्के आणि 18 टक्के असे दोन कर स्लॅब मंजूर करण्यात आले आहेत.

याचा काय परिणाम होणार आहे?

काही लक्झरी आणि हानिकारक वस्तू आणि सेवांसाठी 40 टक्क्यांचा विशेष दर निश्चित करण्यात आला आहे. तंबाखू आणि संबंधित उत्पादनांशिवाय नवीन कर दर 22 सप्टेंबरपासून लागू होतील. एसबीआयच्या अहवालात पुढे म्हटले आहे की ज्या 453 वस्तूंसाठी जीएसटी दर बदलण्यात आले आहेत, त्यापैकी 413 वस्तूंच्या दरात कपात करण्यात आली आहे, तर फक्त 40 वस्तूंच्या दरात वाढ झाली आहे. आता, 12 टक्क्यांऐवजी, सुमारे 295 वस्तूंवर 5 टक्के किंवा 0 टक्के GST दर लागू आहे.

अत्यावश्यक वस्तूंचा (सुमारे 295 वस्तूंचा) GST दर 12 टक्क्यांवरुन 5 टक्के किंवा 0 पर्यंत कमी झाला आहे. त्यामुळं अन्नपदार्थांवर 60 टक्के फायद्याचा ग्राहकांना होणारा परिणाम लक्षात घेता, या श्रेणीतील ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई देखील आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये 0.25 ते 0.30 टक्क्यांनी कमी होऊ शकते.

महागाई का कमी होऊ शकते?

SBI  च्या अहवालानुसार, सेवांवरील GST दर तर्कसंगत केल्याने इतर वस्तू आणि सेवांवरील किरकोळ महागाई 0.40 ते 0.45 टक्क्यांपर्यंत कमी होईल. यामध्ये, ग्राहकांना 50 टक्के फायदा मिळण्याचा अंदाज आहे. अहवालानुसार, आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये एकूण किरकोळ महागाई 0.65 ते 0.75 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते. जीएसटी कौन्सिलने दरांचे सुसूत्रीकरण केल्यामुळे, सप्टेंबर 2019 मध्ये प्रभावी भारित सरासरी जीएसटी दर 11.6 टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे, जो सुरुवातीला 14.4 टक्के होता. अहवालानुसार, दरांमधील सध्याच्या बदलाचा विचार करता, प्रभावी भारित सरासरी जीएसटी दर 9.5 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो.

सरकारने आता फक्त दोन स्लॅब - 5% आणि 18% - लागू करण्याचा विचार केला आहे. याशिवाय, लक्झरी आणि हानिकारक उत्पादनांवर 40% विशेष कर आकारण्यात येईल. गुरुवारी झालेल्या GoM (Group of Ministers) च्या महत्त्वाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याची माहिती आहे.हा निर्णय 3 ते 4 सप्टेंबर 2025 दरम्यान होणाऱ्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत अंतिम करण्यात येईल. सरकारच्या मते, यामुळे करप्रणाली अधिक पारदर्शक आणि सोपी होणार असून टॅक्स अनुपालनही वाढेल.

महत्वाच्या बातम्या:

GST Rate Cut: मोदी सरकारचा दिवाळी धमाका! मध्यमवर्गीयांचं घराचं स्वप्न होणार साकार, GST मुळे मिळणार मोठा दिलासा

महत्त्वाच्या बातम्या

हवाई प्रवाशांना मोठा फटका! सणासुदीच्या मुहूर्तावर हवाई प्रवास महागला, नेमकी किती झाली वाढ? 
हवाई प्रवाशांना मोठा फटका! सणासुदीच्या मुहूर्तावर हवाई प्रवास महागला, नेमकी किती झाली वाढ? 
GST Council Meeting : अधिकाऱ्यांची अटक करण्याची शक्ती रद्द, 10 हजारांपर्यंतच्या दंडालाही ब्रेक; जीएसटी कौन्सिलचा मोठा निर्णय
अधिकाऱ्यांची अटक करण्याची शक्ती रद्द, 10 हजारांपर्यंतच्या दंडालाही ब्रेक; जीएसटी कौन्सिलचा मोठा निर्णय
कमी काळात नोकरी हवीय? मग हे अभ्यासक्रम निवडा, 6 महिन्यात नोकरी मिळवा, जाणून घ्या सविस्तर माहिती 
कमी काळात नोकरी हवीय? मग हे अभ्यासक्रम निवडा, 6 महिन्यात नोकरी मिळवा, जाणून घ्या सविस्तर माहिती 
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
Layoffs : 1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु 
1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु
Praful Patel : 'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
Embed widget