एक्स्प्लोर

भारतातील सर्वात मोठे तांदूळ उत्पादक राज्य कोणते आहे? संपूर्ण यादी एका क्लिकवर

भात (Rice) हे भारतातील (India) प्रमुख पिकांपैकी एक आहे. भारतातील पिकांपैकी एक चतुर्थांश भाग हा तांदूळ पिकानं व्यापला आहे.

Rice Production : भात (Rice) हे भारतातील (India) प्रमुख पिकांपैकी एक आहे. भारतातील पिकांपैकी एक चतुर्थांश भाग हा तांदूळ पिकानं व्यापला आहे. तांदूळ उत्पादनात भारत जगात अग्रेसर आहे. जगातील इतर अनेक देश प्रामुख्याने भातशेती करतात. ऊस आणि मकानंतर भात जगातील तिसरे सर्वात जास्त लागवड केलेले पीक आहे. तांदळापासून अनेक प्रकारचे पदार्थ बनवू शकता. दरम्यान, देशातील कोण कोणत्या राज्यात तांदळाचे सर्वाधिक उत्पादन होते, याबाबतची माहिती पाहुयात.

तांदूळ हा भारतीय खाद्यपदार्थातील महत्त्वाचा पदार्थ आहे. व्हिटॅमिन बी, मॅंगनीज, सेलेनियम, मॅग्नेशियम आणि फायबर पुरेशा प्रमाणात भातामध्ये आढळतात. भारतात तांदळाचे सर्वाधिक उत्पादन होते. देशातील कोणत्या राज्यात तांदळाचे सर्वात जास्त उत्पादन होते, याबाबतची माहिती जाणून घेऊयात. 

पश्चिम बंगालमध्ये तांदळाचे सर्वाधिक उत्पादन

छत्तीसगडमध्ये जरी मोठ्या प्रमाणात तांदळाचे उत्पादन होत असले तरी भारतात सर्वाधिक तांदळाचे उत्पादन पश्चिम बंगालमध्ये होते. म्हणजेच भारतात तांदूळ उत्पादनात हे पश्चिम बंगाल हे राज्य आघाडीवर आहे. येथील शेतकरी दरवर्षी मोठ्या प्रमाणात तांदळाचे उत्पादन घेतात. देशातील एकूण तांदूळ उत्पादनात बंगालचा वाटा 13.62 टक्के आहे.

सर्वात जास्त उत्पादन करणारी 3 राज्य कोणती? 

तांदूळ उत्पादनात अग्रेसर असलेल्या पहिल्या तीन राज्याबद्दल बोलायचे झाल्यास पश्चिम बंगाल हे पहिल्या क्रमांकावर आहे. तिथे एकूण उत्पादन हे 13.62 टक्के होते.  तर त्याचवेळी, उत्तर प्रदेशमध्ये तांदळाचे उत्पादन हे 12.81 टक्क्यांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. पंजाब तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याचा एकूण वाटा 9.96 टक्के आहे.

तांदळाचे फायदे आणि पोषक तत्वे

व्हिटॅमिन बी, मॅंगनीज, सेलेनियम, मॅग्नेशियम आणि फायबर पुरेशा प्रमाणात भातामध्ये आढळतात. हे सर्व पोषक तत्व शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहेत. तसेच भातापासून बनवलेली खिचडी एक चमचा तूप मिसळून खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. तुमचे पोट हलके ठेवण्यास देखील मदत करते. याशिवाय भात खाल्ल्याने अनेक आजारांपासून आराम मिळतो.

भात रक्तातील साखर नियंत्रित करण्याचे काम करते. 
भात पचायला खूप हलका असतो
हृदयाचे आरोग्य वाढवते
आतडे निरोगी ठेवते
मायग्रेनच्या समस्येपासून आराम मिळतो

महत्त्वाच्या बातम्या:

पाकिस्तानमधून आलेला तांदूळ बनला भारतीय बाजारपेठेचा 'राजा', 'इंडिया गेट बासमती तांदळा'ची यशोगाथा

महत्त्वाच्या बातम्या

FPI : विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक, तज्ज्ञ म्हणाले...
विक्रेते बनले खरेदीदार, FPI कडून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक
India America Trade Deal: भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
FPI : विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक, तज्ज्ञ म्हणाले...
विक्रेते बनले खरेदीदार, FPI कडून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
Embed widget