एक्स्प्लोर

कमी काळात अधिक नफा मिळवायचाय? कुठे कराल गुंतवणूक? सविस्तर माहिती एका क्लिकवर

जर तुम्हाला कमी गुंतवणूक करुन त्यावर चांगले व्याज मिळवायचे असेल, तर तुमच्याकडे SIP आणि RD सारखे पर्याय आहेत. दोन्हीमध्ये, तुम्ही दरमहा ठराविक रक्कम जमा करून व्याजाचा लाभ घेऊ शकता.

RD Interest Rate : अनेक लोक गुंतवणुकीच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची जोखीम घेत नाहीत. ते सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करण्याचे मार्ग शोधतात. जिथे त्यांना खात्रीशीर परतावा मिळतो. जर तुम्ही देखील अशी योजना शोधत असाल, तर आवर्ती ठेव म्हणजेच आरडी (RD) तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो. RD वर तुम्हाला किती परतावा मिळू शकतो? जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल सविस्तर माहिची जाणून घेऊयात. 

जर तुम्हाला कमी गुंतवणूक करुन त्यावर चांगले व्याज मिळवायचे असेल, तर तुमच्याकडे SIP आणि RD सारखे पर्याय आहेत. दोन्हीमध्ये, तुम्ही दरमहा ठराविक रक्कम जमा करून व्याजाचा लाभ घेऊ शकता. परंतू, एसआयपी ही हमी परतावा असलेली योजना नाही. कारण ती बाजाराशी जोडलेली आहे. SIP मध्ये सरासरी परतावा 12 टक्के मानला जातो. परंतू, तरीही असे बरेच लोक आहेत ज्यांना कोणत्याही प्रकारची जोखीम घ्यायची नाही, म्हणून ते सुरक्षित गुंतवणूक शोधतात जिथे त्यांना खात्रीशीर परतावा मिळतो. दरम्यान, आवर्ती ठेव म्हणजेच आरडी तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो. तुम्ही सर्व बँका आणि पोस्ट ऑफिसमधून RD सुविधेचा लाभ घेऊ शकता. बँकांमध्ये, RD 1 वर्ष ते 10 वर्षांसाठी सुरू करता येते. तर पोस्ट ऑफिसमध्ये तुम्हाला RD मध्ये 5 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागते. तुम्हाला बँकांमध्येही आरडीवर कमी वेळेत चांगले व्याज मिळू शकते. 1 ते 5 वर्षांसाठी RD वर किती व्याज मिळत आहे हे जाणून घेऊयात. 

एका वर्षाच्या आरडीवर कोणत्या बँकेत किती मिळते व्याज?

SBI - 6.80 टक्के
HDFC - 6.60 टक्के
ICICI - 6.70 टक्के
कोटक महिंद्रा - 7.10 टक्के

दोन वर्षाच्या आरडीवर कोणत्या बँकेत किती मिळते व्याज?

SBI - 7.00 टक्के
HDFC - 7.00 टक्के
ICICI - 7.10 टक्के
कोटक महिंद्रा - 7.15 टक्के

तीन वर्षाच्या आरडीवर कोणत्या बँकेत किती मिळते व्याज?

SBI - 6.50 टक्के
HDFC - 7.00 टक्के
ICICI - 7.00 टक्के
कोटक महिंद्रा - 7.00 टक्के

पाच वर्षाच्या आरडीवर कोणत्या बँकेत किती मिळते व्याज?

SBI - 6.50 टक्के
HDFC - 7.00 टक्के
ICICI - 7.00 टक्के
कोटक महिंद्रा - 6.20 टक्के
पोस्ट ऑफिस - 6.70 टक्के

कोणत्या बँकेत मिळणार जास्त फायदा?

तुम्ही एक वर्ष किंवा दोन वर्षांसाठी आरडी केल्यास, तुम्हाला कोटक महिंद्रा बँकेत चांगले व्याज मिळेल. येथे एका वर्षाच्या आरडीवर 7.10 टक्के व्याज आणि दोन वर्षांच्या आरडीवर 7.15 टक्के व्याज उपलब्ध आहे. तर 3 वर्षात RD, HDFC, ICICI आणि Kotak Mahindra यांना 7.00 टक्के दराने समान व्याज मिळेल. तुम्ही तुमच्या सोयीनुसार कुठेही आरडी करुन घेऊ शकता. एचडीएफसी, आयसीआयसीआय बँकेत 5 वर्षांसाठी आरडी करुन घेण्याचा फायदा आहे. येथे 5 वर्षांच्या RD वर 7.00 टक्के दराने व्याज देखील मिळेल.

महत्त्वाच्या बातम्या

जगात सर्वात जास्त सोनं असणारे देश कोणते? भारताची स्थिती काय? जाणून घ्या देशांची यादी
जगात सर्वात जास्त सोनं असणारे देश कोणते? भारताची स्थिती काय? जाणून घ्या देशांची यादी
मोठी बातमी! बंगालच्या उपसारगात मालवाहू जहाज बुडालं, 24 खलाशी अडकल्याची माहिती, बचावकार्य सुरु
मोठी बातमी! बंगालच्या उपसारगात मालवाहू जहाज बुडालं, 24 खलाशी अडकल्याची माहिती, बचावकार्य सुरु
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget