एक्स्प्लोर

PSRA IT Solutions डिजिटल क्षेत्रात क्रांती घडवण्यासाठी सज्ज! सर्वोत्तम, सर्वोत्कृष्ट उत्पादनांची केली जाते निर्मिती

PSRA ही कंपनी कार्पोरेट्स, यूट्यूबर्स, शाळा, व्यायामशाळा, न्यूजरून यांना परडवणारे आणि किफायतशीर अशा फ्लॅट पॅनेल्सची (Flat Panel) निर्मिती करते.

नोएडा, उत्तर प्रदेश : गेल्या काही वर्षांपासून डिजिटल क्षेत्रात प्रगती होताना दिसतेय. या क्षेत्रात रोजच नवनवे सोध, संशोधनं केली जातायत. या क्षेत्रात आज अनेक कंपन्या काम करतात. पण या कंपन्यांमध्ये आघाडीवर असलेली कंपनी म्हणून PSRA IT Solutions Pvt Ltd  या कंपनीचे नाव आदराने घेतले जाते. या कंपनीने वेगवेगळ्या ब्रँड्स, शिक्षक, क्रिएटर्सना वेगळे जग खुले करून दिले आहे. PSRA ही कंपनी कार्पोरेट्स, यूट्यूबर्स, शाळा, व्यायामशाळा, न्यूजरूम यांना परडवणाऱ्या आणि किफायतशीर अशा फ्लॅट पॅनेल्सची (Flat Panel), iSLate 4K PTZ Camera तसेच अन्य उत्पादनांची निर्मिती करते. 

PSRA या कंपनीच्या यशामध्ये प्रामुख्याने तीन चेहरे आहेत. हे तिन्ही चेहरे आपल्या ग्राहकांना समाधान मिळावे तसेच सर्वोत्तम उत्पादनाची निर्मिती कशी करता येईल, या अनुषंगाने काम करत असतात. या तिघांनी मिळूनच ही कंपनी उभी केलेली आहे. यामध्ये प्रथम क्रमांकावर प्रशांत सिंह यांचे नाव येते. त्यांना या क्षेत्रात 18 वर्षांपेक्षा अधिक अनुभव आहे. आपल्या ग्राहकांना गुणवत्तापूर्ण उत्पादन कसे देता येईल, ग्राहकांच्या गरजा कशा पूर्ण होतील, यावर त्यांचा भर असतो. अनिकेत राजपूत हेदेखील 10 वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहेत. ग्राहकांप्रतीची बांधीलकी लक्षात घेऊन त्यांच्या गरजा ओळखून त्या पूर्ण करण्यात ते सतत प्रयत्नशील अशतात. ग्राहकांना नेमकं काय हवंय हे त्यांना चांगलं समजतं. विशेष म्हणजे ग्राहकांची गरज माहिती झाल्यास ती पूर्ण करण्यासाठी ते आपली पूर्ण ताकद पणाला लावतात. राहुल सेटी हेदेखील गेल्या 18 वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहेत. ग्राहकांची मागणी आणि गरजा पूर्ण करणे यालाच ते कायम प्राधान्य देतात. PSRA कायम आघाडीवर राहावी यासाठी ते प्रोडक्ट रिसर्च आणि डेव्हलपेंट विभागाचं नेतृत्त्व करतात.

या कंपनीची स्थापना 2024 साली झाली. PSRA फक्त कंपनीची उत्पादनं विकण्याचं काम करत नाही, तर ग्राहकांना येत असलेल्या अडचणींवर मात कशी करता येईल, यासाठीही ते सर्वोत्तम उपाय शोधण्याचं काम करतात. कंपनीच्या याच कामाबद्दल प्रशांत सिंह यांनी सविस्तर भूमिका मांडली आहे. "आम्ही फक्त फ्लॅट पॅनल डिस्प्ले निर्मतीचं काम करत नाही. आमच्या iSLate Interactive Flat Panel मध्ये बरंच काही आहे. आमच्या इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल्सला iSLate 4K PTZ Camera जोडलेला आहे. यामुळे वन क्लीक स्टुडिओचा सेटअप तयार होतो. शिक्षक, कन्टेंट क्रिएटर्ससाठी आमचे हे प्रोडक्ट गेमचेंजर ठरले आहे. तंत्रज्ञान आणि मानव यांच्यातील संवादामध्ये आम्हाला क्रांती घडवून आणायची आहे. आम्ही आमच्या उत्पादनांतून एक सर्वोत्तम डिजिटल अनुभव कसा येईल यासाठी प्रयत्न करतो. आमचे प्रोडक्ट हे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि आकर्षक, सुखकारक डिझाईन यांचा मिलाफ आहे," असं प्रशांत सिंह म्हणाले. 

कोणतेही प्रोडक्ट हे बजेट फ्रेंडली असायला हवे. विशेषत: शिक्षण क्षेत्रात काम करणारे आणि कन्टेंट क्रिएटर्ससाठी हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे, याची जाण प्रशांत सिंह, अनिकेत राजपूत, राहुल सेटी या त्रयीला आहे. हीच बाब लक्षात घेऊन कंपनीतर्फे सर्वोत्कृष्ट तसेच सर्वोत्तम अशा फ्लॅट फॅनल्सची निर्मिती केली जाते. या कंपनीकडून ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊनच Interactive Flat Panels, व्हिडीओ वॉल सोल्यूशन्स, 4K PTZ Cameras, Complete Studio Setups आदींची निर्मिती केली जाते. यूट्यूब, ऑकॉस्टिक (Acoustic), शिकवणे, लाईव्ह स्ट्रिमिंग, व्हिडीओ कॉलिंग, पॉडकास्ट, न्यूजरून, रेकॉर्डिंग या गरजा लक्षात घेऊनच ही कंपनी दर्जेदार उत्पादनांची निर्मिती करते.

PSRA या ब्रँडकडून उत्पादनांच्या विक्रीवरच लक्ष केंद्रित न करता लोकांच्या अडचणींवर मात करून सर्वोत्तम उपाय कसे शोधले जातील याला प्राधान्य दिले जाते. या कंपनीकडून वेळोवेळी ग्राहकांच्या गरजेचे मूल्यमापन केले जाते. ग्राहकांच्या गरजेनुसार त्यांच्या अडचणीवर उपाय शोधला जातो. याच धोरणाची कंपनीला आपले ध्येय्य गाठण्यास मदत होते. नाविन्यता असलेले, परडवणारे, ग्राहकांना समाधान देणारी उत्पादने निर्माण करण्यासाठी PSRA IT Solutions Pvt Ltd कटिबद्ध आहे. याच धोरणाच्या मदतीने ही कंपनी सध्या डिजिटल प्रोडक्ट क्षेत्रात अग्रगण्य कंपनी म्हणून नावारुपाला येत आहे.  

(Disclaimer: ABP Network Pvt. Ltd. and/or ABP Live does not in any manner whatsoever endorse/subscribe to the contents of this article and/or views expressed herein. Reader discretion is advised.)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget