एक्स्प्लोर

Petrol Diesel Price : कच्च्या तेलाच्या दरात चढउतार सुरुच, तुमच्या शहरात पेट्रोल-डिझेलचे दर काय?

Petrol Diesel Price : कच्च्या तेलाच्या दरात आजही चढ-उतार सुरूच आहेत. तेल कंपन्यांनी नवीन दर जारी केले आहेत. जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर.

Petrol Diesel Price Today : अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीमुळे बँकिंग संकट आणि जागतिक मंदी चाहूल लागल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत (Crude Oil) सातत्याने घसरण होताना दिसत आहे. आजही कच्च्या तेलाच्या किमतीत चढउतार कायम आहे. जेथे WTI कच्च्या तेलाच्या किमतीत 0.06 टक्क्यांची किंचित घसरण झाली आहे. दरम्यान, ब्रेंट क्रूड ऑइलचे भाव स्थिर आहेत. डब्ल्यूटीआय कच्चे तेल प्रति बॅरल 68.31 डॉलर आणि ब्रेंट क्रूड तेल प्रति बॅरल 74.70  डॉलरवर व्यापार करत आहे. कच्च्या तेलाच्या किमतीचा परिणाम इंधन दरावर होत असतो. कच्च्या तेलाच्या किमतीवरूनचं पेट्रोलियम कंपन्या दर जारी करतात.

Petrol Diesel Price Today : पेट्रोल आणि डिझेलचे दर काय?

कच्च्या तेलाच्या किमतीतील चढउताराचा परिणाम आज देशातील प्रमुख शहरांमधील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर झालेली नाही. आजही देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. चारही महानगरांमध्ये तसेच इतर अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दरात कोणताही बदल झाले नाही. देशातील 22 मे नंतर पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत.

देशातील तेल कंपन्या दररोज सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करतात. आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दर जाहीर करण्यात आलेले असून त्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नईसह विविध शहरांतील इंधनाचे दर जाणून घ्या.

Petrol Diesel Price Today : चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

  • दिल्ली - पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62  रुपये प्रति लिटर
  • चेन्नई - पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
  • मुंबई - पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
  • कोलकाता - पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

Petrol Diesel Price Today : तुमच्या शहरातील इंधनाचे दर

  • पुणे : पेट्रोल 106.69 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.18 रुपये प्रति लिटर 
  • नागपूर : पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
  • नाशिक : पेट्रोल 106.12 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.64 रुपये प्रति लिटर
  • कोल्हापूर : पेट्रोल 106.63 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.16 रुपये प्रति लिटर
  • औरंगाबाद : पेट्रोल 107.04 रुपये, डिझेल 93.53 रुपये प्रति लिटर 

कच्च्या तेलाच्या घसरणीची दोन मुख्य कारणे 

कच्च्या तेलाच्या किमती घसरण्यामागे दोन मुख्य कारणे असल्याचं सांगण्यात येत आहे. तेलाचा साठा लक्षणीय वाढला असून रशियामधून क्रूड बाजारात आणले जात आहे. दुसरीकडे अमेरिकेतील बँकिंग व्यवस्था संकटात आल्यामुळे जगात मंदीची भीती वाढली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

जगाची वाटचाल मंदीच्या दिशेने? कच्च्या तेलाची किंमत 75 डॉलरच्या खाली, 2021 नंतर नीच्चांकी पातळीवर

महत्त्वाच्या बातम्या

Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
ना कोचिंग ना क्लास, एकाच वर्षात मिळवल्या तब्बल 13 सरकारी नोकऱ्या, वाचा 21 वर्षाच्या शेतकरी पुत्राची यशोगाथा 
ना कोचिंग ना क्लास, एकाच वर्षात मिळवल्या तब्बल 13 सरकारी नोकऱ्या, वाचा 21 वर्षाच्या शेतकरी पुत्राची यशोगाथा 

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget