एक्स्प्लोर

कॅरियर एसी वि. व्होल्टास एसी – बजाज ब्लॉकबस्टर ईएमआय डेज दरम्यान कोणता एसी खरेदी कराल

कॅरियर एसी की व्होल्टास एसी, बजाज ब्लॉकबस्टर ईएमआय डेज दरम्यान कोणता एसी खरेदी कराल याबाबतची माहिती पाहुयात.

कॅरियर वि. व्होल्टास – तुमच्यासाठी परफेक्ट एसी शोधा आणि बजाज फिनसर्वच्या वित्त योजनांच्या मदतीने वाजवी किंमतीत खरेदी करा. या हंगामात करा स्मार्ट खरेदी आणि त्यासाठी बजाज फिनसर्वच्या ब्लॉकबस्टर ईएमआय डेजमधल्या सवलती व कॅशबॅक ऑफर्सचा लाभ घ्या. 

भारतातला उन्हाळा दिवसेंदिवस कडक होत आहे आणि विश्वासार्ह एयर- कंडिशनर आता केवळ चैनीची खरेदी राहिलेली नसून गरजेची झाली आहे. घर असो किंवा ऑफिस, चांगली कामगिरी करणारा एसी वाढत्या गरमीपासून आणि उष्णतेपासून हवाहवासा दिलासा देतो. भारतीय बाजारपेठेतल्या आघाडीच्या स्पर्धकांमध्ये कॅरियर एसी आणि व्होल्टास एसी Voltas AC, हे दोन ब्रँड्स नाविन्यपूर्णता व विश्वासार्हतेसाठी ओळखले जातात. त्यामध्ये विविध मॉडेल्स व वैशिष्ट्ये उपलब्ध असून खरेदीचा निर्णय घेण्यापूर्वी काही महत्त्वाच्या घटकांचे विश्लेषण करणे महत्त्वाचे आहे.

कॅरियर हे जागतिक पातळीवर एयर कंडिशनिंगसाठी ओळखले जाणारे नाव असून हा ब्रँड अत्याधुनिक तंत्रज्ञान व दर्जेदार बांधणीसाठी ओळखला जातो. दुसरीकडे व्होल्टास हा टाटा समूहाची कंपनीचा विश्वासू भारतीय ब्रँड असून त्यांच्याकडे कुलिंग क्षेत्राचा कित्येक दशकांचा अनुभव आहे.

दोन्ही ब्रँड्सकडे बजेट आणि गरजांनुसार विविध उत्पादनांची श्रेणी उपलब्ध असून आपल्या गरजेनुसारत्यातून निवड करणं गोंधळात टाकणारं असून शकतं. त्यासाठी बजाज मॉल तुमच्या मदतीस सज्ज आहे. हा सर्वसमावेशक ऑनलाइन प्लॅटफॉर्म कॅरियर व व्होल्टास एसीची वैशिष्ट्ये, तपशील आणि किंमतीवर आधारित तुलना करतो. योग्य मॉडेल निवडल्यानंतर तुम्हाला देशभरातील 4000+ शहरांतील 1.5  लाख+ बजाज फिनसर्व पार्टनर स्टोअर्समध्ये खरेदी करता येईल. खरेदी करण्यायोग्य मॉडेल ठरवल्यानंतर तुम्हाला बजाज फिनसर्व्हच्या वित्त योजना वापरून खरेदीसाठी अर्थसहाय्य मिळवता येईल, तसेच निवडक मॉडेल्सवर लागू असलेल्या ईझी ईएमआय आणि झिरो डाउन पेमेंट ऑफर्स अशा वैशिष्ट्यांचा लाभ घेता येईल.

आत्ता खरेदी करण्याची योग्य वेळ आहे. 7 एप्रिल ते 31 मे दरम्यान सुरु राहाणार असलेल्या बजाज ब्लॉकबस्टर ईएमआय डेज दरम्यान तुम्हाला एयर कंडिशनर्सच्या मोठ्या श्रेणीवर एक्सक्लुसिव्ह डील्स आणि कॅशबॅक ऑफर्सचा लाभ घेता येईल व आपल्या पैशांचे पूर्ण मूल्य मिळवता येईल.

प्रत्येक वैशिष्ट्याची तुलना – कुलिंग, कार्यक्षमता, किंमत आणि बरंच काही.

कुलिंग Carrier AC कॅरियर मॉडेल्स बहुतेक वेळेस जास्त एयर फ्लो आणि तापमानाच्या चांगल्या
नियंत्रणासह बनवली जातात. त्यामध्ये दमदार रोटरी कॉम्प्रेसर्स आणि मल्टी- डायरेक्शनल एयर थ्रो
अशा वैशिष्ट्यांचाही समावेश करण्यात आला आहे. 

व्होल्टास एसी युनिट्सद्वारे चांगल्या दर्जाचे कुलिंग विशेषतः मध्यम प्रकारच्या रेंजमध्ये दिले जाते. बऱ्याच मॉडेल्समध्ये टर्बो मोड आणि हाय अ‍ॅम्बियंट कुलिंगचा समावेश करण्यात येतो, ज्यामुळे 52°C मध्येही चांगले कुलिंग मिळते. भारतातल्या उन्हाळ्यात ते फायद्याचे ठरते.

उर्जा कार्यक्षमता

दोन्ही ब्रँड्सवर 3 स्टार ते 5 स्टार रेटिंग्ज मिळते, मात्र कॅरियर एसी काहीसा इन्व्हर्टर तंत्रज्ञान आणि सीझनल एनर्जी एफिशियन्सी रेशिओजकडे (एसईईआर) झुकणारा आहे.

मात्र, व्होल्टाज एसीची प्रभावी कार्यक्षमता वाजवी किंमतीत मिळते. कामगिरी आणि बचत अशा दोन्ही मुद्द्यांवर आग्रही असणाऱ्या ग्राहकांसाठी हा चांगला पर्याय आहे.

स्मार्ट वैशिष्ट्ये आणि तंत्रज्ञान

कॅरियरमध्ये बऱ्याचदा वाय- फाय कंट्रोल, पीएम २.५ फिल्टर्स, ऑटो- क्लीन सुविधा आणि निवडक मॉडेल्समध्ये व्हॉइस कंट्रोल यांसारख्या सुविधा दिल्या जातात. काही मॉडेल्समधील आय सेन्स तंत्रज्ञान युजर प्रॉक्झिमिटीनुसार कुलिंग करते. 

व्होल्टास सोपी आणि प्रभावी सेवा देते. त्यात स्लीप मोड, इको मोड आणि डिजिटल टेम्पेरेचर डिस्प्ले यांचा समावेश आहे. यामध्ये उच्च तंत्रज्ञानाचा अभाव असला, तरी रोजच्या वापरासाठी आवश्यक सर्व सोयी देण्यात आल्या आहेत.

किंमत आणि पैशांचे मूल्य

कॅरियर एसीची किंमत जरा जास्त असली, तरी त्यात प्रीमियम वैशिष्ट्ये, उर्जेची बचत आणि दमदार तंत्रज्ञानाचा समावेश आहे. ही दीर्घकालीन आराम मिळवण्यासाठीची गुंतवणूक आहे.

व्होल्टास एसी बहुतेक सर्व बाबतीत सर्वात वाजवी आहे. यामुळे चांगले कुलिंग आणि वाजवी किंमतीत एसी खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी तो चांगला पर्याय आहे.

भारतातील बेस्टसेलिंग कॅरियर आणि व्होल्टास एयर कंडिशनर्स (२०२५)

पुढे 2025 मधील भारतातील बेस्ट- सेलिंग व्होल्टास आणि कॅरियर एयर कंडिशनर्स दिले असून ते बजाज मॉलमध्ये स्पर्धात्मक किंमतीत उपलब्ध आहेत.
कॅरियर एसी वि. व्होल्टास एसी – बजाज ब्लॉकबस्टर ईएमआय डेज दरम्यान कोणता एसी खरेदी कराल


डिस्क्लेमर: प्रत्येक मॉडेलची वैशिष्ट्ये, उपलब्धता बदलू शकते आणि त्यात बदल होऊ शकतात. अचूक आणि अद्ययावत माहितीसाठी कृपया अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

अंतिम निकाल – कॅरियर की व्होल्टास – या उन्हाळ्यात कोण जिंकणार?

जर तुम्हाला हाय- एंड वैशिष्ट्ये, जास्तीत जास्त आराम आणि उर्जा कार्यक्षमता हवी असेल, तर कॅरियर एसी तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. ज्यांना जास्त स्मार्ट, कमी आवाज व वेगवान कुलिंगसाठी थोडे जास्त पैसे खर्च करण्यास अडचण नसेल, त्यांच्यासाठी योग्य आहे.

बजेट हा महत्त्वाचा मुद्दा असेल आणि तुम्हाला विश्वासार्ह, भारतीय हवामानात सफाईदार कुलिंग हवेअसेल, तर व्होल्टास एसी सर्वात चांगले मूल्य देणारा आहे. हा एसी सातत्यपूर्ण कामगिरी करणारा, सर्वत्र उपलब्ध असून त्यांची विक्रीपश्चात सेवाही दर्जेदार आहे. अखेर, दोन्ही ब्रँड्स गुणवत्तापूर्ण आहेत आणि तुमचे वैयक्तिक प्राधान्य, खोलीचे आकारमान आणिबजेटनुसार योग्य खरेदी करता येईल.

बजाज फिनसर्वसह वित्तीय पर्याय

एसी खरेदी करताना खिशावर ताण येण्याची गरज नाही, कारण बजाज फिनसर्वचे वित्तीय पर्याय
उपलब्ध आहेत. कॅरियर एसी असो किंवा व्होल्टास एसी, तुम्ही किंमतीचे ६० महिने कालावधीच्या
सुलभ ईएमआयमध्ये रुपांतर करू शकता. निवडक मॉडेल्सवर झिरो डाउन पेमेंट सुविधेचा आणि
वेगवान तसेच सुलभ खरेदीचा आनंद घ्या.

बजाज फिनसर्वसह एयर कंडिशनरची खरेदी का करावी

बजाज फिनसर्वकडे तुमच्या एसी खरेदीसाठी उपलब्ध वित्तीय योजनांचे सर्व लाभ पुढीलप्रमाणे -

आकर्षक किंमती: तुमच्या जवळच्या पार्टनर स्टोअरमध्ये कॅरियर व व्होल्टाससारख्या
आघाडीच्या ब्रँड्सची आकर्षक किंमतीत खरेदी करा.
सुलभ ईएमआय: पेमेंटचे छोट्या, सोयीस्कर इन्स्टॉलमेंट्सद्वारे लवचिक परतफेडीच्या
कालावधीत रुपांतर करा.
शून्य डाउन पेमेंट: निवडक मॉडेल्सची कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय खरेदी करा.
देशभरात कार्यरत: ४०००+ शहरांतील १.५ लाख+ पार्टनर स्टोअर्समधून निवडण्याची आणि
तुम्ही कुठेही राहात असलात, तरी योग्य मॉडेल मिळण्याची खात्री.

तुम्ही कॅरियर किंवा व्होल्टास यापैकी कशाचीही निवड केली, तरी बजाज ब्लॉकबस्टर ईएमआय डेज
३१ मे रोजी संपण्यापूर्वी त्याचा लाभ घ्या. आकर्षक डीलमध्ये परफेक्ट एयर कंडिशनर मिळवण्याची
हीच संधी आहे.

disclaimer  (This article is a paid feature. ABP and/or ABP LIVE do not endorse/ subscribe to the views expressed herein. We shall not be in any manner be responsible and/or liable in any manner whatsoever to all that is stated in the said Article and/or also with regard to the views, opinions, announcements, declarations, affirmations, etc., stated/featured in the said Article. Accordingly, viewer discretion is strictly advised.)

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election 2026: नील सोमय्यांच्या वॉर्डात गडबडीचा अंदाज ठाकरेंना आधीच आला; शेवटच्या क्षणी डाव कसा फिरवला, अपक्ष उमेदवार दिनेश जाधवांनी सगळंच सांगितलं
नील सोमय्यांच्या वॉर्डात गडबडीचा अंदाज ठाकरेंना आधीच आला; शेवटच्या क्षणी डाव कसा फिरवला, अपक्ष उमेदवार दिनेश जाधवांनी सगळंच सांगितलं
Airoli-Katai Naka Freeway: नवी मुंबईवरुन कल्याण - डोंबिवलीत 15 मिनिटांत जाता येणार; फ्रीवेचं 80 % काम झालं, खाडीवरून रस्ता अन् भुयारी बोगदे .. कधी होणार सुरु?
नवी मुंबईवरुन कल्याण - डोंबिवलीत 15 मिनिटांत जाता येणार; फ्रीवेचं 80 % काम झालं, खाडीवरून रस्ता अन् भुयारी बोगदे .. कधी होणार सुरु?
Umar Khalid: 'एक वर्ष जामीनासाठी अर्ज करू नका'; उमर खालिद, शरजील इमामला जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
'एक वर्ष जामीनासाठी अर्ज करू नका'; उमर खालिद, शरजील इमामला जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
एकनाथ शिंदे, पोलिस असतील, फॉर्म मागे घेण्यासाठी विधानसभेचा अध्यक्ष उभा राहून धमक्या देतोय, आमच्याकडून अजून किती पुरावे हवेत? अविनाश जाधवांचा सवाल
एकनाथ शिंदे, पोलिस असतील, फॉर्म मागे घेण्यासाठी विधानसभेचा अध्यक्ष उभा राहून धमक्या देतोय, आमच्याकडून अजून किती पुरावे हवेत? अविनाश जाधवांचा सवाल

व्हिडीओ

Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी
Meghana Bordikar Parbhani : परभणीत भाजपचाच महापौर होणार! मेघना बोर्डीकरांनी व्यक्त केला विश्वास
Asaduddin Owaisi Amravati Speech: मुलं जन्माला घालण्याच्या विधानावरुन ओवैसींचा राणा,भागवतांवर निशाणा
Parbhani Akola Special Report : समस्या बेसुमार, मतदानावर बहिष्कार;परभणी अकोल्यातील नागरिकांचा निर्णय
Raj Thackeray Sena Bhavan हाकेच्या अंतरावर सेनाभवन,जायला 20 वर्ष, राज ठाकरे भावूक Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election 2026: नील सोमय्यांच्या वॉर्डात गडबडीचा अंदाज ठाकरेंना आधीच आला; शेवटच्या क्षणी डाव कसा फिरवला, अपक्ष उमेदवार दिनेश जाधवांनी सगळंच सांगितलं
नील सोमय्यांच्या वॉर्डात गडबडीचा अंदाज ठाकरेंना आधीच आला; शेवटच्या क्षणी डाव कसा फिरवला, अपक्ष उमेदवार दिनेश जाधवांनी सगळंच सांगितलं
Airoli-Katai Naka Freeway: नवी मुंबईवरुन कल्याण - डोंबिवलीत 15 मिनिटांत जाता येणार; फ्रीवेचं 80 % काम झालं, खाडीवरून रस्ता अन् भुयारी बोगदे .. कधी होणार सुरु?
नवी मुंबईवरुन कल्याण - डोंबिवलीत 15 मिनिटांत जाता येणार; फ्रीवेचं 80 % काम झालं, खाडीवरून रस्ता अन् भुयारी बोगदे .. कधी होणार सुरु?
Umar Khalid: 'एक वर्ष जामीनासाठी अर्ज करू नका'; उमर खालिद, शरजील इमामला जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
'एक वर्ष जामीनासाठी अर्ज करू नका'; उमर खालिद, शरजील इमामला जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
एकनाथ शिंदे, पोलिस असतील, फॉर्म मागे घेण्यासाठी विधानसभेचा अध्यक्ष उभा राहून धमक्या देतोय, आमच्याकडून अजून किती पुरावे हवेत? अविनाश जाधवांचा सवाल
एकनाथ शिंदे, पोलिस असतील, फॉर्म मागे घेण्यासाठी विधानसभेचा अध्यक्ष उभा राहून धमक्या देतोय, आमच्याकडून अजून किती पुरावे हवेत? अविनाश जाधवांचा सवाल
Shiv Sena Thackeray Group 40 Star Campaigners List: भाजप-शिंदे गटाची अजस्त्र प्रचारयंत्रणा निष्प्रभ करायला उद्धव ठाकरेंनी 40 मोहरे निवडले, आदेश भावोजींवर खास जबाबदारी, स्टार प्रचारकांच्या यादीत कोण-कोण?
भाजप-शिंदे गटाची अजस्त्र प्रचारयंत्रणा निष्प्रभ करायला उद्धव ठाकरेंनी 40 मोहरे निवडले, आदेश भावोजींवर खास जबाबदारी, स्टार प्रचारकांच्या यादीत कोण-कोण?
व्हेनेझुएलाच्या तेल संपत्तीच्या राजरोस लुटीसाठी ट्रम्प यांची पूरती तयारी; राष्ट्राध्यक्षांना बेडरूममधून उचलल्यानंतर आता महिला उपराष्ट्राध्याक्षांनाही जाहीर धमकी!
व्हेनेझुएलाच्या तेल संपत्तीच्या राजरोस लुटीसाठी ट्रम्प यांची पूरती तयारी; राष्ट्राध्यक्षांना बेडरूममधून उचलल्यानंतर आता महिला उपराष्ट्राध्याक्षांनाही जाहीर धमकी!
Avinash Jadhav On Eknath Shinde: उद्धव ठाकरेंचा उमेदवार एकनाथ शिंदेंच्या घरी; मनसेच्या अविनाश जाधवांनी व्हिडीओ दाखवला, ठाण्यात काय घडलं?
उद्धव ठाकरेंचा उमेदवार एकनाथ शिंदेंच्या घरी; अविनाश जाधवांनी व्हिडीओ दाखवला, ठाण्यात काय घडलं?
KDMC Election 2026: कल्याण-डोंबिवलीत भाजपने नव्हे तर ठाकरे गटातील नेत्यानेच सेटिंग केली, आपल्याच उमेदवारांना अर्ज माघारी घ्यायला लावले? नेमकं काय घडलं?
कल्याण-डोंबिवलीत ठाकरेंच्या गोटातील 'बिभीषणा'नेच घात केला? सेटिंग करुन आपल्याच उमेदवारांना अर्ज माघारी घ्यायला लावल्याचा आरोप, वरुण सरदेसाईंच्या नावाचाही उल्लेख
Embed widget