एक्स्प्लोर

EPFO Insurance : EPFO मध्ये मिळतोय जीवन विमा, जाणून घ्या काय आहे योजना आणि त्याचे फायदे

EPFO Insurance :  EPFO कडून ​​कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी आणि पेन्शनसह विमा संरक्षण देण्यात येते. 1976 पासून ईपीएफओमधील कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण दिले जात आहे.

EPFO Insurance : EPFO ​​आपल्या नोंदणीकृत कर्मचाऱ्यांना जीवन विम्याचे संरक्षण देते. मात्र, अनेक ग्राहकांना याची माहिती नसते, त्यामुळे ते याचा लाभ घेऊ शकत नाहीत.  EPFO कडून ​​कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी आणि पेन्शनसह विमा संरक्षण देण्यात येते. 1976 पासून ईपीएफओमधील कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण दिले जात आहे. परंतु माहितीच्या अभावामुळे अनेकांना हे माहित नाही.  

EPFO ​​द्वारे नोंदणीकृत कर्मचाऱ्यांसाठी एम्प्लॉइज डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स (EDLI) ही योजना लागू करण्यात आली आहे. ही योजना ईपीएफ आणि ईपीएसच्या संयुक्तपणे काम करते. या योजनेत नोकरीदरम्यान एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास EPFO ​​कडून त्याच्या नॉमिनीला आर्थिक मदत म्हणून सात लाख रुपयांपर्यंतची रक्कम दिली जाते. या विमा योजनेत कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत केली जाते.

EDLI योजनेत मिळालेला विमा दावा हा कर्मचाऱ्याच्या गेल्या 12 महिन्यांच्या पगारावर अवलंबून असतो. जर कर्मचारी सलग 12 महिने काम करत असेल तर त्याच्या मृत्यूनंतरच त्याच्या नॉमिनीला किमान 2.5 लाख रुपयांची आर्थिक मदत मिळते. या योजनेत कर्मचारी जोपर्यंत नोकरीत आहे तोपर्यंतच त्याला संरक्षण मिळेल. नोकरी सोडल्यानंतर जर त्याचा मृत्यू झाला, तर त्याचे नॉमिनी किंवा कुटुंब विम्यासाठी दावा करू शकत नाही. 

पगारातून पैसे कापले जातात
 या योजनेंतर्गत कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला किमान सात लाख रुपयांपर्यंतचे संरक्षण मिळते. योजनेत सामील होण्यासाठी कर्मचाऱ्याला कोणताही वेगळा अर्ज किंवा फॉर्म भरण्याची गरज नाही. या योजनेत कर्मचाऱ्यांच्या पगारातून कापलेल्या पीएफच्या 0.5 टक्के रक्कम जमा केली जाते. ही योजना EPF आणि EPS संयुक्तरित्या काम करते. तुमच्या पगारातून दरमहा कापल्या जाणाऱ्या पीएफच्या रकमेपैकी 8.33 टक्के रक्कम ईपीएसमध्ये, 3.67 टक्के ईपीएफ आणि 0.5 टक्के ईडीएलआय योजनेत जमा केली जाते. 

महत्वाच्या बातम्या

पीएफमधून पैसे काढायचे आहेत, घरबसल्या अॅपने काढता येईल रक्कम 

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget