एक्स्प्लोर

Patanjali : पतंजलीचे योगदान : स्वामी रामदेव यांनी देशाला आत्मनिर्भरतेसह सक्षम कसे बनवले?

Patanjali : पतंजली आयुर्वेदने सांगितले की, बाबा रामदेव यांनी योग घराघरात पोहोचवला, कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सक्षम केलं आणि स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन दिलं.

Patanjali : योगगुरू म्हणून प्रसिद्ध असलेल्या स्वामी रामदेव यांनी भारताला निरोगी आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी एक अद्वितीय दृष्टीकोन मांडला आहे, असे पतंजलीने म्हटले आहे. बाबा रामदेव यांच्या नेतृत्वाखाली पतंजली आयुर्वेदने केवळ योग आणि आयुर्वेदाला चालना दिली नाही, तर भारताच्या प्राचीन परंपरांना आधुनिक गरजांशी जोडून देशाला एक नवी दिशा दिली आहे. स्वामी रामदेव यांचा विश्वास आहे की, निरोगी शरीर आणि आत्मनिर्भर अर्थव्यवस्था हे कोणत्याही राष्ट्राच्या प्रगतीचे मूलभूत आधार आहेत. 

पतंजली आयुर्वेदचा दावा आहे की, "स्वामी रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांच्या नेतृत्वाखाली देशात आरोग्य आणि आत्मनिर्भरतेच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणली जात आहे." कंपनीने योग प्रत्येक घरापर्यंत पोहोचवले असून, लाखो लोक नियमित योगाभ्यासाच्या माध्यमातून शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारत आहेत. स्वामी रामदेव यांनी प्राणायाम आणि आसनांमधील कपालभाती व अनुलोम-विलोम यांसारख्या प्रकारांना लोकप्रिय केलं आहे, जे तणाव, मधुमेह आणि हृदयविकार यांसारख्या समस्यांमध्ये मदत करतात. याशिवाय, पतंजलीचे आयुर्वेदिक उत्पादने हर्बल औषधे, सौंदर्यप्रसाधने आणि अन्नपदार्थ हे लोकांना नैसर्गिक आणि स्वदेशी पर्याय उपलब्ध करून देतात.

भारताला आत्मनिर्भर बनवण्यात पतंजलीची महत्त्वपूर्ण भूमिका 

"स्वामी रामदेव यांचे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न केवळ आरोग्यपुरते मर्यादित नाही. पतंजलीने ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी ‘फार्म टू फार्मसी’ हा मॉडेल स्वीकारला आहे, ज्याअंतर्गत शेतकऱ्यांकडून थेट औषधी वनस्पती खरेदी केल्या जातात," असे देखील पतंजलीने म्हटले आहे. यामुळे केवळ शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले नाही, तर सेंद्रिय शेतीलाही चालना मिळाली आहे. शिवाय, पतंजलीने सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांनाही (MSME) पाठिंबा दिला आहे, ज्यामुळे छोट्या उद्योजकांना मोठ्या बाजारपेठांमध्ये पोहोचण्याची संधी मिळाली आहे.

स्वामी रामदेव यांचे ध्येय भारताला जागतिक स्तरावर आयुर्वेदात आघाडीवर आणणे आहे. पतंजलीने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपली उत्पादने आणण्यासाठी अमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मशी भागीदारी केली आहे. आचार्य बालकृष्ण यांच्या 330 हून अधिक संशोधन पत्रे आणि 200 हून अधिक पुस्तकांनी आयुर्वेदाला वैज्ञानिक आधार प्रदान केल्याची माहिती देखील पतंजलीने दिली आहे. 

दरम्यान, पतंजलीचा दावा आहे की, "स्वामी रामदेव यांच्या सामाजिक उद्योजकता आणि ग्रामीण विकासाच्या प्रयत्नांमुळे ते लाखो लोकांचे आवडते बनले आहेत. भारताला निरोगी, स्वावलंबी आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध राष्ट्र बनवण्यात स्वामी रामदेव यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे केवळ लोकांचे जीवन सुधारले नाही तर स्वदेशी उत्पादने आणि नैसर्गिक उपचारांना प्रोत्साहन देऊन भारताची जागतिक ओळखही मजबूत झाली आहे."

आणखी वाचा 

Patanjali News : पतंजलीमध्ये वैद्यकीय क्रांती: एम्स, टाटा कॅन्सर आणि सर गंगा राम यांच्या सहकार्याने नवी सुरुवात; वाचा सविस्तर

महत्त्वाच्या बातम्या

Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी गुड न्यूज, देशातील 7 राज्यात 12 लाख नवीन नोकऱ्या मिळणार, महाराष्ट्रात किती?  
नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी गुड न्यूज, देशातील 7 राज्यात 12 लाख नवीन नोकऱ्या मिळणार, महाराष्ट्रात किती?  
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Embed widget