एक्स्प्लोर

New T+1 Settlement Process: 19 वर्षानंतर शेअर बाजारात मोठे बदल;  एका दिवसात पैसे आणि शेअर्स ट्रान्सफर होणार

New T+1 Settlement Process: बाजार नियामक सेबीने जवळपास 19 वर्षांनंतर शेअर बाजारात मोठे बदल मंजूर केले आहेत. जे 25 फेब्रुवारीपासून लागू होणार आहेत.

New T+1 Settlement Process: बाजार नियामक सेबीने जवळपास 19 वर्षांनंतर शेअर बाजारात मोठे बदल मंजूर केले आहेत. जे 25 फेब्रुवारीपासून लागू होणार आहेत. T+1 म्हणून नवीन सेटलमेंट लागू झाल्यानंतर, जो गुंतवणूकदार शेअर्स खरेदी करतो किंवा विकतो त्याला एक दिवसाच्या आत आत पैसे दिले जातील.

शेअर बाजारातील प्रचंड चढउतारांदरम्यान शुक्रवारपासून T+1 सेटलमेंटचा नवीन नियम लागू होणार आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) या दोन्हींवर आता गुंतवणूकदारांना शेअर्स आणि पैशांचे हस्तांतरण एका दिवसात केले जाईल.

सरकार आणि सेबी दीर्घकाळापासून T+1 सेटलमेंट नियम लागू करण्याचा विचार करत होते, परंतु परदेशी गुंतवणूकदारांनी त्याला आक्षेप घेतला. सध्या, T+2 सेटलमेंट सिस्टम दोन्ही एक्सचेंजवर लागू आहे, जी 2003 मध्ये सुरू करण्यात आली होती. या नियमानुसार, शेअर्स आणि पैसे हस्तांतरित करण्यासाठी दोन दिवस लागतात. पूर्वी T+3 प्रणाली होती, ज्याला तीन दिवस लागायचे.

हा फॉर्मूला नेमका काय?
सेटलमेंट सिस्टम म्हणजे शेअर्सच्या खरेदी आणि विक्रीवर तुमच्या खात्यात स्टॉक किंवा पैसे हस्तांतरित करणे. सध्या, एक्सचेंजेस T+2 प्रणालीचे अनुसरण करतात, याचा अर्थ पैसे किंवा शेअर्स तुमच्या ऑर्डर प्लेसमेंट खात्यात येण्यासाठी दोन दिवस लागतील. उदाहरणार्थ, जर तुम्ही सोमवारी शेअर विकला तर दोन दिवसांनी तुमच्या डिमॅट खात्यात पैसे येतील. त्याचप्रमाणे तुम्ही शेअर्स खरेदी केले असतील तर दोन दिवसांनी तुम्हाला शेअर्स मिळतील.

आता काय बदलेल
शुक्रवारपासून बाजारात T+1 सेटलमेंट प्रणाली लागू केल्यामुळे, तुम्ही शेअर्स खरेदी किंवा विक्री कराल त्या दिवशीच्या दुसऱ्या व्यावसायिक दिवशी तुमच्या खात्यात पैसे किंवा स्टॉक ट्रान्सफर केले जातील. सुरुवातीला, बाजार मूल्यांकनानुसार तळाशी ठेवलेले 100 शेअर्स T+1 मध्ये समाविष्ट केले जातील. त्यानंतर प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी 500 नवीन स्टॉक जोडले जातील जोपर्यंत सर्व समाविष्ट होत नाहीत.

...म्हणून नव्या यंत्रणेची गरज आहे
सेबीने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये या प्रणालीचा प्रस्ताव मांडताना सांगितले होते की, सेटलमेंट वेळ कमी करून गुंतवणूकदारांना शेअर्स आणि पैसे लवकर भरता येतील. यामुळे गुंतवणूकदारांच्या ट्रेडिंग खात्यातील मार्जिन केवळ एका दिवसासाठी ब्लॉक होईल आणि इक्विटी मार्केटमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांची संख्या वाढण्यास मदत होईल. सेबीने सांगितले की, ही प्रणाली सर्व प्रकारच्या सुरक्षा व्यवहारांमध्ये केली जाईल.

हे देखील वाचा-

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

दीपक पळसुले हे मागील 12 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. वृत्तनिवेदक म्हणून दशकभरापासून एबीपी माझामध्ये सक्रीय आहेत.  अर्थ, राजकारण, समाजकारण, शेती,सांस्कृतिक, टेक-ऑटो  अशा विविध विषयांमध्ये त्यांचा व्यासंग आहे.   
Read More

महत्त्वाच्या बातम्या

शिक्षण फक्त 10 वी पास, पगार मिळणार 63 हजार, तरुणांना सरकारी नोकरीची मोठी संधी, अर्ज भरण्याची मुदत किती दिवस? 
शिक्षण फक्त 10 वी पास, पगार मिळणार 63 हजार, तरुणांना सरकारी नोकरीची मोठी संधी, अर्ज भरण्याची मुदत किती दिवस? 
10 वी पास महिलांसाठी LIC ची जबरदस्त योजना, दरमहा 7000 रुपये मिळवण्याची संधी, जाणून घ्या सविस्तर माहिती 
10 वी पास महिलांसाठी LIC ची जबरदस्त योजना, दरमहा 7000 रुपये मिळवण्याची संधी, जाणून घ्या सविस्तर माहिती 
तुमच्या बँक खात्यातून कधी पैसे कट झालेत का? झाले असतील तर काय करावं? काय सांगतो RBI चा नियम
तुमच्या बँक खात्यातून कधी पैसे कट झालेत का? झाले असतील तर काय करावं? काय सांगतो RBI चा नियम
राज्यातील 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या 'या' कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला रेशनवरील धान्याऐवजी दरमहा 170 रुपये मिळणार, नव्या प्रक्रियेला शासनाची मंजुरी
राज्यातील 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या 'या' कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला रेशनवरील धान्याऐवजी दरमहा 170 रुपये मिळणार

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : रावणलीला' संपवण्यासाठीच रामलीला मैदानावर आंदोलन! संजय राऊतांचा घणाघात
Mann Suddha Tujha Season 3 : सोबत | मन सुद्ध तुझं | Episode 5 | ABP Majha
Thane Metro First Look : ठाणे मेट्रोचा फर्स्ट लूक 'माझा’वर Special Report
Ravindra Dhangekar Pune : राणा सूर्यवंशी मोकाट, रवींद्र धंगेकर यांचे थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वेतनवाढीच्या मागणीसाठी बांगलादेशात वस्त्रोद्योग कामगारांचे आंदोलन, तीन ठिकाणी हिंसाचार; आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक, वाहने जाळली
वेतनवाढीच्या मागणीसाठी बांगलादेशात वस्त्रोद्योग कामगारांचे आंदोलन, तीन ठिकाणी हिंसाचार; आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक, वाहने जाळली
Raju Shetti: ऊस दराची कोंडी फुटेना, 3 नोव्हेंबरला किणी टोल नाक्यावर आरपारची लढाई होणार; शिरोळ व हातकंणगले तालुक्यात राजू शेट्टींच्या गावभेटी व कोपरा सभांचा धडाका
ऊस दराची कोंडी फुटेना, 3 नोव्हेंबरला किणी टोल नाक्यावर आरपारची लढाई होणार; शिरोळ व हातकंणगले तालुक्यात राजू शेट्टींच्या गावभेटी व कोपरा सभांचा धडाका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 नोव्हेंबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 नोव्हेंबर 2026 | रविवार
गृहमंत्री म्हणून पांडू हवालदार आहात, हर्षवर्धन सपकाळांचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल; म्हणाले, चीन फंडिग म्हणता, तर केंद्रीय गृह मंत्रालय तुमच्या ताब्यात, सतेज पाटील, वडेट्टीवारांचाही प्रहार
गृहमंत्री म्हणून पांडू हवालदार आहात, हर्षवर्धन सपकाळांचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल; म्हणाले, चीन फंडिग म्हणता, तर केंद्रीय गृह मंत्रालय तुमच्या ताब्यात, सतेज पाटील, वडेट्टीवारांचाही प्रहार
दहा-10 लाख द्या, नाहीतर टायगर श्रॉफ सारखं उडवून टाकू; मुंबईनंतर नागपूर, 8 सराफा व्यावसायिकांना धमकीचं पत्र
दहा-10 लाख द्या, नाहीतर टायगर श्रॉफ सारखं उडवून टाकू; मुंबईनंतर नागपूर, 8 सराफा व्यावसायिकांना धमकीचं पत्र
रामलीला मैदानात इंडिया आघाडीची अभूतपूर्व रॅली, तब्बल 20 पक्ष एकवटले; राहुल गांधी म्हणाले, ज्ञानेश कुमार जेलमध्ये जाणार, 2024 लोकसभा निवडणूक अवैध, ममता, अखिलेश अन् तेजस्वी यादवांचाही प्रहार
रामलीला मैदानात इंडिया आघाडीची अभूतपूर्व रॅली, तब्बल 20 पक्ष एकवटले; राहुल गांधी म्हणाले, ज्ञानेश कुमार जेलमध्ये जाणार, 2024 लोकसभा निवडणूक अवैध, ममता, अखिलेश अन् तेजस्वी यादवांचाही प्रहार
IND vs NZ 5th T20 : 3-0 वरून थेट 3-2! न्यूझीलंडचा खतरनाक पलटवार, संजू-अभिषेक फ्लॉप, गोलंदाज ठरले व्हिलन; टीम इंडियासाठी मालिकेचा शेवट धक्कादायक
3-0 वरून थेट 3-2! न्यूझीलंडचा खतरनाक पलटवार, संजू-अभिषेक फ्लॉप, गोलंदाज ठरले व्हिलन; टीम इंडियासाठी मालिकेचा शेवट धक्कादायक
Dhule News: तीन महिने बँकेचे उंबरठे झिजवले, तरीही पदरी निराशाच; शेतकऱ्याने थेट बँकेच्या प्रवेशद्वारावर गळ्याला लावली दोर, सुदैवाने जीव वाचला
तीन महिने बँकेचे उंबरठे झिजवले, तरीही पदरी निराशाच; शेतकऱ्याने थेट बँकेच्या प्रवेशद्वारावर गळ्याला लावली दोर, सुदैवाने जीव वाचला
Embed widget