एक्स्प्लोर

1 नोव्हेंबरपासून बदलणार 5 मोठे नियम, तुमच्या खिशावर परिणाम होणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती 

1 नोव्हेंबर 2025 पासून महत्वाच्या नियमांमध्ये बदलहोणार आहे. याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे.

New Rules : 1 नोव्हेंबर 2025 पासून महत्वाच्या नियमांमध्ये बदलहोणार आहे. याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. यामध्ये आधार कार्ड, बँक अकाउंट, क्रेडिट कार्ड, आणि गॅस सिलेंडरच्या नियमांमध्ये बदल होणार आहे. बदलणाऱ्या नियमांबद्दल जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

1) आधार कार्ड 

पहिला आणि सर्वात महत्त्वाचा नियम आधार कार्डबाबत आहे. आता तुम्हाला नाव, पत्ता, जन्म तारीख किंवा मोबाईल नंबर अपडेट करायचा असेल, तर आधार केंद्रावर जायची गरज नाही!  सगळं काही ऑनलाईन करता येणार. UIDAI आता तुमची माहिती PAN कार्ड, पासपोर्ट, रेशन कार्डसारख्या सरकारी डेटाबेसला आपोआप चेक करेल. म्हणजे, कागदपत्रं मॅन्युअली अपलोड करण्याची झंझटच संपली. फक्त  फिंगरप्रिंट किंवा डोळ्यांचा स्कॅन करायचा असेल, तरच केंद्रावर जावं लागेल. बाकीचं काम घरात बसून होईल!

2) SBI क्रेडिट कार्ड बदल

जर तुम्ही SBI क्रेडिट कार्ड वापरत असाल, तर हा नियमामुळे तुमचा खिसा थोडा हलका होऊ शकतो. Unsecured कार्डवर आता 3.75 टक्के चार्ज लागेल. यासोबत CRED, CheQ, Mobikwik सारख्या थर्ड पार्टी ॲप्समधून जर तुम्ही शाळा-कॉलेजची फी भरली, तर 1 टक्के एक्स्ट्रा चार्ज  लागणार. पण, जर तुम्ही थेट शाळेच्या वेबसाइटवरुन किंवा त्यांच्या मशीनवर पेमेंट केलं, तर कोणताही चार्ज नाही. यासोबत 1,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम वॉलेटमध्ये लोड केली, तरी 1 टक्के शुल्क लागेल. 

3) बँक नॉमिनीत बदल

बँक आणि लॉकरच्या नियमात मोठा 'मास्टरस्ट्रोक' झाला आहे. आता बँक अकाउंट, लॉकर आणि सेफ कस्टडीसाठी चार (4) लोकांना नॉमिनी बनवू शकता. आधी फक्त एकाच व्यक्तीला नॉमिनी करता यायचं. पण आता तुम्ही ठरवू शकता, की कोणाला किती हिस्सा द्यायचा.

4 ) म्युच्युअल फंडाबद्दल

तुम्ही जर शेअर बाजारात किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असाल, तर SEBI (सेबी) ने नियम कडक केले आहेत. AMC (ॲसेट मॅनेजमेंट कंपनी) चे मोठे अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांचे नातेवाईक जर ₹15 लाखांपेक्षा जास्त व्यवहार करत असतील, तर ती माहिती कंपनीला त्यांच्या 'वरिष्ठ अधिकाऱ्याला' (Compliance Officer) द्यावी लागेल. याचा उद्देश एकच आहे - म्युच्युअल फंडात जास्त पारदर्शकता आणणे.

5) LPG, CNG, PNG - किंमत बदलणार

गॅसचे दरात महिन्याच्या 1 तारखेला जसा बदल होतो, तसाच LPG (गॅस सिलेंडर), CNG आणि PNG च्या किमतीतही बदल होण्याची शक्यता आहे. किमती वाढतात की कमी होतात, हे 1 नोव्हेंबरला कळेल. तर मित्रांनो, 1 नोव्हेंबरपासून हे 5 मोठे नियम लागू होतील. त्यामुळे क्रेडिट कार्ड वापरताना जपून वापरा आणि बँक नॉमिनेशन लगेच 4 लोकांचं करून घ्या!

View this post on Instagram
 
A post shared by ABPmajha (@abpmajhatv)

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhurandhar Box Office Collection Day 13: 'धुरंधर'नं बॉक्स ऑफिस गाजवलं, दिग्गजांना लोळवलं; 'बाहुबली'च्या रेकॉर्ड्सचा चक्काचूर
'धुरंधर'नं बॉक्स ऑफिस गाजवलं, दिग्गजांना लोळवलं; 'बाहुबली'च्या रेकॉर्ड्सचा चक्काचूर
दोन मंत्री भ्रष्टाचार, गुंडागर्दीवरून गेले हा सरकारला लागलेला काळीमा, भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण हा संदेश राज्यात फडणवीस, दिल्लीत अमित शाह देतात; संजय राऊतांचा सडकून प्रहार
दोन मंत्री भ्रष्टाचार, गुंडागर्दीवरून गेले हा सरकारला लागलेला काळीमा, भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण हा संदेश राज्यात फडणवीस, दिल्लीत अमित शाह देतात; संजय राऊतांचा सडकून प्रहार
Crime News: भयानक हत्याकांडांने देश हादरला, मुलाने आई-वडिलांनी वरंवट्याने ठेचून मारले, करवतीने मृतदेहांचे तुकडे करुन नदीत फेकले
भयानक हत्याकांडांने देश हादरला, मुलाने आई-वडिलांनी वरंवट्याने ठेचून मारले, करवतीने मृतदेहांचे तुकडे करुन नदीत फेकले
Smruti Mandhana: वैयक्तिक वादळातून सावरत स्मृती मानधना नव्या आत्मविश्वासात पुन्हा समोर; पांढऱ्याशुभ्र वनपीसमध्ये अवतरली, Photos
वैयक्तिक वादळातून सावरत स्मृती मानधना नव्या आत्मविश्वासात पुन्हा समोर; पांढऱ्याशुभ्र वनपीसमध्ये अवतरली, Photos
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Dhananjay Munde : धनंजय मुंडेंवर'महाशक्ती' प्रसन्न? मंत्रिपदाचा प्रसाद मिळणार? Special Report
Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhurandhar Box Office Collection Day 13: 'धुरंधर'नं बॉक्स ऑफिस गाजवलं, दिग्गजांना लोळवलं; 'बाहुबली'च्या रेकॉर्ड्सचा चक्काचूर
'धुरंधर'नं बॉक्स ऑफिस गाजवलं, दिग्गजांना लोळवलं; 'बाहुबली'च्या रेकॉर्ड्सचा चक्काचूर
दोन मंत्री भ्रष्टाचार, गुंडागर्दीवरून गेले हा सरकारला लागलेला काळीमा, भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण हा संदेश राज्यात फडणवीस, दिल्लीत अमित शाह देतात; संजय राऊतांचा सडकून प्रहार
दोन मंत्री भ्रष्टाचार, गुंडागर्दीवरून गेले हा सरकारला लागलेला काळीमा, भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण हा संदेश राज्यात फडणवीस, दिल्लीत अमित शाह देतात; संजय राऊतांचा सडकून प्रहार
Crime News: भयानक हत्याकांडांने देश हादरला, मुलाने आई-वडिलांनी वरंवट्याने ठेचून मारले, करवतीने मृतदेहांचे तुकडे करुन नदीत फेकले
भयानक हत्याकांडांने देश हादरला, मुलाने आई-वडिलांनी वरंवट्याने ठेचून मारले, करवतीने मृतदेहांचे तुकडे करुन नदीत फेकले
Smruti Mandhana: वैयक्तिक वादळातून सावरत स्मृती मानधना नव्या आत्मविश्वासात पुन्हा समोर; पांढऱ्याशुभ्र वनपीसमध्ये अवतरली, Photos
वैयक्तिक वादळातून सावरत स्मृती मानधना नव्या आत्मविश्वासात पुन्हा समोर; पांढऱ्याशुभ्र वनपीसमध्ये अवतरली, Photos
तुळजापुरातील दोन गटातील राड्यात भाजप आमदाराच्या पीएचं नाव; ड्रग्ज तस्करीनंतर तुळजापुरात गावठी कट्टे वापराचा मुद्दा तापला
तुळजापुरातील दोन गटातील राड्यात भाजप आमदाराच्या पीएचं नाव; ड्रग्ज तस्करीनंतर तुळजापुरात गावठी कट्टे वापराचा मुद्दा तापला
Ajit Pawar & Sharad Pawar: पुणे–पिंपरी चिंचवडनंतर मुंबईत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र? अजित पवारांच्या पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना; राजकीय हालचालींना वेग
पुणे–पिंपरी चिंचवडनंतर मुंबईत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र? अजित पवारांच्या पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना; राजकीय हालचालींना वेग
Pradnya Satav: प्रज्ञा सातवांचा काँग्रेसच्या विधापरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा! विधीमंडळ सचिवांकडे राजीनामा सुपूर्द
प्रज्ञा सातवांचा काँग्रेसच्या विधापरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा! विधीमंडळ सचिवांकडे राजीनामा सुपूर्द
Bondi Beach Terror Attack: ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला करणारा साजिद भारतीय; 27 वर्षांपूर्वी देश सोडला, कुटुंबाचा दावा ख्रिश्चन मुलीशी लग्न करताच संबंध तोडले
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला करणारा साजिद भारतीय; 27 वर्षांपूर्वी देश सोडला, कुटुंबाचा दावा ख्रिश्चन मुलीशी लग्न करताच संबंध तोडले
Embed widget