एक्स्प्लोर

1 लाख रुपयांचे झाले 3.7 कोटी, शेअर आहे की नोटा छापण्याची मशीन, गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा

शेअर मार्केटच्या (Share Market) माध्यमातून मोठा नफा मिळवता येतो. यामध्ये काही प्रमाणात धोकाही असतो.

Multibagger Stock : शेअर मार्केटच्या (Share Market) माध्यमातून मोठा नफा मिळवता येतो. यामध्ये काही प्रमाणात धोकाही असतो. बऱ्याचदा असे घडते की काही शेअर्स गुंतवणूकदारांना (investors) एका झटक्यात उंचीवरून जमिनीवर आणतात, तर काही शेअर्स असे असतात जे त्यांना रातोरात श्रीमंत बनवतात. जर तुम्ही योग्य वेळी योग्य स्टॉकमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला मोठा परतावा मिळतो. आज आपण अशा स्टॉकबद्दल माहिती पाहणार आहोत की, ज्याने शेअरने बाजाराला हादरवून टाकले आहे. गेल्या पाच वर्षांत या स्टॉकने 36900 टक्के इतका जबरदस्त परतावा दिला आहे.

या स्टॉकने तुम्हाला श्रीमंत बनवले

हा स्टॉक भारतातील रिअल इस्टेट आणि पायाभूत सुविधा कंपनी हुजूर मल्टी प्रोजेक्ट्स (Hazoor Multi Projects Ltd)  आहे. रस्ते बांधकाम आणि रिअल इस्टेट व्यवसायात गुंतलेल्या कंपनीला 2024-25  या आर्थिक 40 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला. जो मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे 37 टक्के कमी आहे. गेल्या वर्षी तिचा नफा 64 कोटी रुपये होता. 2024-25 च्या मार्च तिमाहीत या कंपनीचा नफा 17 कोटी रुपये होता, जो वार्षिक आधारावर 68.52 टक्के कमी होता, तर गेल्या वर्षी याच तिमाहीत तो 54 कोटी रुपये होता.

जुलै 2020 मध्ये 0.12 रुपयांना असणारा शेअर 44.50 रुपयांवर 

जुलै 2020 मध्ये या कंपनीच्या शेअरची किंमत 0.12 रुपये होती. पण, आता हा शेअर 44.50 रुपयांच्या आसपास व्यवहार करत आहे. म्हणजेच, कल्पना करा की जर एखाद्या गुंतवणूकदाराने पाच वर्षांपूर्वी हुजूर मल्टी प्रोजेक्ट्सच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुतंवले असतील तर त्याला 8.33 लाख शेअर्स खरेदी करु शकला असता. पण, जेव्हा हे शेअर्स 44 रुपयांच्या बाजारभावाने विकले गेले, तेव्हा त्याची किंमत 3 कोटी 70 लाख रुपयांपर्यंत वाढली असती. म्हणजेच, अशा प्रकारे, हुजूर मल्टी प्रोजेक्ट्सने दीर्घकालीन गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे आणि स्वतःला मल्टीबॅगर स्टॉक म्हणून सिद्ध केले आहे.

हुजूर मल्टी प्रोजेक्ट्स ही कंपनी रस्ते बांधकाम आणि रिअल इस्टेट व्यवसायात  काम करणारी कंपनी आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. यामुळं गुंतवणूकदारांना मोठा परतावा मिळाला आहे. गेल्या पाच वर्षांत या स्टॉकने 36900 टक्के इतका जबरदस्त परतावा दिला आहे. लै 2020 मध्ये या कंपनीच्या शेअरची किंमत 0.12 रुपये होती. पण, आता हा शेअर 44.50 रुपयांच्या आसपास व्यवहार करत आहे.

महत्वाच्या बातम्या:

IPO Update: पैसे तयार ठेवा, शेअर बाजारात धमाका होणार, येत्या आठवड्यात आयपीओची रांग, जाणून घ्या सविस्तर माहिती

 

महत्त्वाच्या बातम्या

ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
साखरेच्या दरात नेमकी का होतेय वाढ? दरवाढीमागं इथेनॉल हेच कारण आहे का? सरकारनं प्रथमच दिलं स्पष्टीकरण
साखरेच्या दरात नेमकी का होतेय वाढ? दरवाढीमागं इथेनॉल हेच कारण आहे का? सरकारनं प्रथमच दिलं स्पष्टीकरण
रक्षाबंधनला शेतकऱ्यांना खरंच 4000 रुपये मिळणार का? दाव्यामागं नेमकं काय आहे वास्तव, जाणून घ्या सविस्तर माहिती
रक्षाबंधनला शेतकऱ्यांना खरंच 4000 रुपये मिळणार का? दाव्यामागं नेमकं काय आहे वास्तव, जाणून घ्या सविस्तर माहिती
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget